msrtc

मोठा निर्णय! राज्यातील प्रत्येक बसस्थानकावर महिला बचतगट, दिव्यांग,माजी सैनिकांच्या विधवा पत्नींसाठी स्टॉल

राज्यातील एसटी सेवेला पुन्हा एकदा प्रवाशांचा प्रतिसाद मिळत असून 20 नोव्हेंबरला एसटीने विक्रमी उत्पादन केलं. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे. एसटी महामंडळाच्या ताफ्यात नव्या बसेस घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिली आहे.

Nov 22, 2023, 07:44 PM IST

'उद्याची सकाळ बघा कशी करतो; दिवाळीच्या तोंडावर सदावर्तेंकडून एसटी संपाची हाक

ST Workers Strike : ऐन दिवाळीत एसटी बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता आहे. गुणरत्न सदावर्ते यांच्या नेतृत्वातील संघटनेने सोमवार, उद्यापासून संपाची हाक दिली आहे.

Nov 5, 2023, 01:40 PM IST

ऐन दिवाळीत सामान्यांच्या खिशाला कात्री, एसटी दरात 'इतकी' भाडेवाढ

ST Fare Hike : दिवाळीच्या सणात गावाला जाण्याचा नियोजन करत असाल तर तुमच्या खिशाला चांगलीच कात्री लागणार आहे.  एसटी महामंडळाने दरात भाडेवाढ केली असून यासाठी अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत. 

Nov 3, 2023, 09:24 PM IST

बाईकवरुन आलेल्या अज्ञातांनी एसटीला लावली आग; बसमध्ये होते 76 प्रवासी

Yavatmal Accident : यवतमाळच्या उमरखेड तालुक्यात अज्ञात लोकांनी महामंडळाची एसटी बस पेटवून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शुक्रवारी रात्री ही घटना घडली. या बसमध्ये 76 प्रवासी होते.

 

Oct 28, 2023, 10:19 AM IST

दिवाळीआधीच एसटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; आता 'इतक्या' टक्क्यांनी पगार वाढणार

ST Employees Dearness Allowance : एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 38 टक्क्यांवरुन 42 टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आला आहे. राज्य परिवहन महामंडळाने यासंदर्भात परित्रपत्रक काढून अधिसूचना सुरु केली आहे. दोन वर्षांपूर्वी कर्मचाऱ्यांनी यासाठी आंदोलन केलं होतं.

Oct 6, 2023, 10:17 AM IST

आज गाडी तेरा भाई चलाएगा! मद्यधुंद चालकामुळे कंडक्टरने चालवली 60 किमी एसटी

Raigad News : रायगडमध्ये एका मद्यधुंद एसटी चालकामुळे कंटडक्टरवर बस चालवण्याची वेळ आली आहे. एसटी चालकाने बस एसटी स्टॅंडवर येताच मद्यपान केल्याने कंटडक्टरला बस 60 किमीपर्यंत चालवावी लागली आहे.

Sep 23, 2023, 08:52 AM IST

Viral Video: भंगारातल्या गाड्या चालवतेय एसटी महामंडळ! हातात छत्री घेऊन पळवावी लागली बस

Gadchiroli News : हातात छत्री घेऊन एसटी बस चालवणाऱ्या चालकाचा व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. गडचिरोलीतील एका बस आगारातील बसचा हा व्हिडीओ असल्याचे समोर आलं आहे.

Aug 25, 2023, 03:47 PM IST

पुणे-नागपूर प्रवाशांसाठी आनंदाची बातमी, आरामदायी प्रवासासाठी एसटी महामंडळाचा मोठा निर्णय

महाराष्ट्रात होणाऱ्या सणासुदीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) नागपूर ते पुणे दरम्यान वारंवार प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. पुणे- नागपूर या मार्गावर एमएसआरटीसी लवकरच नॉन-एसी (वातानुकूलित) स्लीपर बस सुरू करणार आहे. 

Aug 18, 2023, 12:04 PM IST

गणपती बाप्पाsss! कोकणच्या वाटेनं जाणाऱ्यांसाठी एसटी महामंडळाकडून 'या' मार्गावर 550 विशेष बस

Kokan Ganpati Special ST Bus: काही निवडक सणवारांना कितीही आव्हानं येऊदे, कोकणकर गावाकडची वाट धरतातच. शिमगा असो, पालखी असो किंवा मग गणेशोत्सव असो. गावाला जाणं म्हणजे जणू शास्त्रच असतं. 

 

Aug 18, 2023, 07:42 AM IST

चूक कोणाची! रस्त्यावरच्या खड्ड्यात एसटी आदळली, दरवाजा उघडला आणि प्रवासी खाली कोसळला... जागीच मृत्यू

रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे दरवर्षी शेकडो अपघात होतात. पावसाळ्यात तर रस्त्यावर खड्ड्यांचं साम्राज्यच तयार होतं. पण यानंतरही कंत्राटदारांवर कोणतीही कारवाई केली जात नाही. नांदेड जिल्ह्यात खराब रस्त्यांचा असाच एक बळी गेला आहे. 

Jun 21, 2023, 03:26 PM IST

'लालपरी'च्या इतिहासाचा साक्षीदार काळाच्या पडद्याआड, ST चे पहिले कंडक्टर लक्ष्मण केवटेंचे निधन

First ST Conductor Laxman Kevate Death:  पुणे-नगर मार्गावर 1 जून 1948 रोजी पहिली एसटी धावली. त्यावेळी या एसटीचे चालक तुकाराम पठारे आणि वाहक (conductor) लक्ष्मण केवटे यांनी काम केले होते. 

May 18, 2023, 12:05 PM IST

ST Bus : 'या' प्रवाशांना एसटी प्रवासात सरसकट 50 टक्के सूट, राज्य सरकारची मोठी घोषणा

Maharashtra Budget 2023: शिंदे-फडणवीस सरकार यांच्याकडून राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. या अर्थसंकल्पात अनेक महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या असून एसटी प्रवासातही सरसकट 50 टक्के सूट देण्याची घोषणा केली. 

Mar 9, 2023, 04:11 PM IST