muhurt

गणपती प्रतिष्ठापनेचा मुहूर्त जाणून घ्या

भाविक गेल्या कित्येक दिवसांपासून गणरायाच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत आहे. अवघ्या दोन दिवसावर बाप्पाचं आगमन असताना मुर्ती प्रतिष्ठापना नेमकी कधी करायची? असा प्रश्न भाविकांमध्ये आहे. 

Aug 23, 2017, 12:52 PM IST

अक्षय तृतीयेसाठी शुभ मुहूर्त

यंदाच्या वर्षी अक्षय तृतीया दोन दिवसांची असल्याचे सांगितले जातेय. त्यामुळेच अक्षय तृतीया नेमकी कधी साजरी करावी याबाबत लोक संभ्रमात आहेत.

Apr 26, 2017, 08:48 PM IST

लक्ष्मीपूजनासाठी हा आहे मुहूर्त

 आश्विन अमावास्या प्रदोषकाली असेल त्या दिवशी लक्ष्मी-कुबेर पूजन केले जाते. आज सायंकाळी ६ वाजून 5 मिनिटांपासून रात्री ८ वाजून ३६ मिनिटांपर्यंत प्रदोषकालात लक्ष्मीपूजन करावयाचे आहे. 

Oct 30, 2016, 07:42 AM IST

गणेश चतुर्थीसाठी हे आहेत फलदायी मुहूर्त

5 सप्टेंबरला गणेश चतुर्थी आहे. संपूर्ण देशभरात गणपती बाप्पाच्या आगमनाची जोरदार तयारी सुरु आहे. बुद्धि, ज्ञानाची देवता म्हणजे गणपती बाप्पा. रविवारी सायंकाळी 6 वाजून 54 मिनिटांनी चतुर्थी सुरु होत असून 5 सप्टेंबरला रात्री 9 वाजून 10 मिनिटांनी संपेल.

Sep 4, 2016, 12:23 PM IST

धनत्रयोदशीच्या दिवशी शॉपिंग करण्याचा बेस्ट मुहूर्त...

धनत्रयोदशीच्या दिवशी शॉपिंग करायचा बेत असेल... तर त्यासाठी संध्याकाळची वेळ बेस्ट मुहूर्त असल्याचं सांगण्यात येतंय.

Nov 7, 2015, 11:37 AM IST