Devendra Fadnavis: मुंबईतील नव्या सी-लिंकला 'हे' नाव द्या! फडणवीसांची CM शिंदेंकडे मागणी
Devendra Fadnavis Demand: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी कोस्टल रोडला छत्रपती संभाजी महाराजांचं नाव देत असल्याची घोषणा रविवारी गेट वे ऑफ इंडिया येथील कार्यक्रमात केल्यानंतर फडणवीसांनी शेअर केले ते पत्र.
May 15, 2023, 12:03 PM ISTMumbai Costal Road: मुंबईमधल्या कोस्टल रोडला छत्रपती संभाजी महाराजांचं नाव देणार! CM शिंदेंची घोषणा
Mumbai Coastal Road Name: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यंदा छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्यभिषेक दिनही मोठ्या थाटामाटात आणि भव्यदिव्य पद्धतीने साजरा करणार असल्याची घोषणाही आपल्या भाषणादरम्यान केली.
May 15, 2023, 11:20 AM ISTमुंबईत कोस्टल रोड प्रकल्पातील पहिला समुद्राखालचा बोगदा 'या' महिन्यात सुरु होणार
Mumbai Coastal Road : मुंबईत कोस्टल रोड प्रकल्पातील समुद्राखालच्या बोगद्या हा महत्त्वाचा टप्पा आहे. हा टप्पा जवळपास पूर्णत्वाकडे पोहोचलाय. काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोस्टल रोडच्या कामाची पाहणी केली. गिरगावजवळ हा बोगदा सुरु होतो अरबी समुद्र, गिरगाव चौपाटी, मलबार हिल यांखालून जात ब्रिजकँडी रुग्णालयाजवळ तो संपतो.
May 2, 2023, 10:16 AM ISTमुंबईकरांसाठी मोठी खुशखबर, दिवाळीआधीच महापालिकेकडून मिळणार गिफ्ट
मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार, मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंग चहल (Iqbal Singh Chahal) यांनी मुंबईकरांसाठी केली मोठी घोषणा
Feb 27, 2023, 04:15 PM ISTVIDEO| कोस्टल रोडवर मोनो पिलरमुळे काय फायदा होणार?
Mumbai_Mono_piller_technology_will_used_for_coastal_road_project
Apr 30, 2021, 09:15 AM ISTVIDEO: मुंबईत कोस्टल रोडच्या कामाला वेग
Mumbai Coastal Road Underground Tunnel 100 Meter Work Complete
Mar 3, 2021, 01:10 PM ISTमुंबई कोस्टल रोड कसा असणार, चित्रफित जारी
महापालिकेचा ड्रिम प्रोजेक्ट असलेला प्रस्तावित कोस्टल रोड कसा असणार आहे, याची एक चित्रफित जारी करण्यात आलीय. २९.२० किमी लांबीचा हा कोस्टल रोड असून तो मरिन लाईन्सवरील प्रिन्सेस स्टि्टपासून कांदिवलीपर्यंत असणार आहे.
May 18, 2017, 01:13 PM ISTमुंबई कोस्टल रोडचा मार्ग अखेर मोकळा
शहरातील कोस्टल रोडचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. कोस्टल रोडच्या प्रकल्पाला केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाची परवानगी मिळाली आहे.
Apr 7, 2017, 08:32 PM IST