मुंबई : देवरांच्या नियुक्तीनं फरक पडणार नाही-सावंत
मुंबई : देवरांच्या नियुक्तीनं फरक पडणार नाही-सावंत
Mar 26, 2019, 01:15 PM ISTराहुल गांधींनी कान टोचल्यानंतर मुंबई काँग्रेसमधील गटबाजी दूर, कोणी घेतली माघार?
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी कान टोचल्यानंतर मुंबई काँग्रेसमधील गटबाजी दूर होण्याच्या मार्गावर आहे.
Mar 2, 2019, 08:52 PM ISTआढावा बैठकीत काँग्रेसची अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर
संजय निरुपम यांना उत्तर पश्चिम मतदारसंघातून उमेदवारी द्यायला पक्षातून विरोध होतोय
Jan 15, 2019, 10:20 AM ISTमुंबई काँग्रेसमध्ये राजकीय भूकंपाची शक्यता; निरुपम यांना हटविण्यासाठी जोरदार हालचाली
प्रमुख नेत्यांनी मागितली राहुल गांधींच्या भेटीची वेळ
Sep 16, 2018, 06:32 PM ISTपोलीस घरी येण्याआधीच संजय निरूपम मागच्या दाराने निसटले
पोलीस येण्यापूर्वीच निरुपम मागील गेटने निघून गेले होते.
Sep 10, 2018, 08:39 AM ISTमुंबई काँग्रेसचा अध्यक्ष अखेर बदलणार
मुंबई काँग्रेसचा अध्यक्ष अखेर बदलणार आहे, अशी विश्वसनीय सुत्रांची माहिती आहे.
Jul 2, 2018, 08:50 PM ISTकाँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांचा सनसनाटी आरोप
काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांचा सनसनाटी आरोप
Jul 2, 2018, 04:45 PM ISTकाँग्रेसचे माजी आमदार कृष्णा हेगडे भाजपामध्ये
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 23, 2017, 06:16 PM ISTमुंबई काँग्रेसमध्ये संजय निरूपम यांच्याविषयी प्रचंड नाराजी
मुंबई काँग्रेसमध्ये गटबाजी उफाळून आली आहे, मुंबई काँग्रेस नेते दिग्गज नेते आणि आमदार कृष्णा हेगडे हे भाजपमध्ये सामिल झाल्यानंतर.
Jan 23, 2017, 12:54 PM ISTकाँग्रेस पथनाट्याद्वारे करणार निवडणुकीचा प्रचार आणि प्रसार
आगामी महापालिका निवडणुकीत मुंबई काँग्रेस पथनाट्याद्वारे प्रचार आणि प्रसार करणार आहे. महापालिकेत शिवसेना आणि भाजप युतीने गेल्या 22 वर्षात केलेला भ्रष्टाचार, मुंबईकरांच्या समस्या आणि विविध प्रश्नांना या पथनाट्यातून वाचा फोडण्यात येणार आहे.
Jan 17, 2017, 09:39 AM ISTकामत यांच्या राजीनाम्यानंतर मुंबई काँग्रेसमध्ये घमासान
गुरुदास कामत यांनी राजीनामा दिल्यानंतर मुंबई काँग्रेसमध्ये जोरदार घमासान सुरू झालंय. मुंबई महापालिकेतल्या २५ नगरसेवकांनी राजीनामे देण्याची तयारी केली आहे. कामतांनी घेतलेल्या संन्यासाचा निर्णय मागे घ्यावा अशी या नगरसेवकांची मागणी आहे.
Jun 8, 2016, 05:26 PM ISTकामत यांचा संन्यासाने मुंबई काँग्रेसमध्ये दुफळी, समर्थकांचे चेंबूरमध्ये आंदोलन
गुरुदास कामत यांनी राजकारणातून संन्यास घेतल्याची घोषणा केल्यानंतर मुंबई काँग्रेसमधील दुफळी उघड झालेय. कामत समर्थकांनी चेंबूरमध्ये आंदोलन केले.
Jun 7, 2016, 05:01 PM IST