mumbai goa highway

मुंबई - गोवा महामार्गावर परशुराम घाटात दरड कोसळली, वाहतूक ठप्प

 Mumbai-Goa highway On the landslide away : मुंबई - गोवा महामार्गावर परशुराम घाटात दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. परशुराम घाटातील रस्त्यावर आलेल चिखल मिश्रित माती काढण्याच काम युद्धपातळीवर सुरु आहे.

May 9, 2023, 11:54 AM IST

मुंबई - पुणे एक्स्प्रेस वे आणि मुंबई गोवा महामार्गावर वाहतुकीची मोठी कोंडी

Major traffic jams on Mumbai - Pune Expressway :  पुण्याकडे जाणाऱ्या एक्स्प्रेस वेवर मोठी वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे. वाहनांच्या रांगाच रांगा दिसून येत आहे. त्याचवेळी मुंबई गोवा महामार्गावर वाहतुकीची कोंडी पाहायला मिळत आहे. सुट्टी आणि विकएंड असल्याने महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहने दिसून येत आहेत. 

Apr 29, 2023, 11:48 AM IST

कंट्रोल सुटला आणि...; मुंबई-गोवा महामार्गावर शिवशाही बसचा भीषण अपघात; एक ठार 22 जण जखमी

Mumbai-Goa Highway Accident: नवी मुंबईतील पनवेलमध्ये मुंबई गोवा हायवेवर शिवशाही बसला भीषण अपघात झाला आहे. यात एकाचा मृत्यू झाला आहे तर, अनेक प्रवासी जखमी झाले आहेत.

Apr 25, 2023, 07:43 PM IST

मुंबई गोवा महामार्गावर प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, वाहतुकीबाबत मोठा निर्णय

Mumbai Goa Highway : कोकणात तसेच गोव्यात जाणाऱ्यांना प्रवाशांना आता पंधरा दिवस थोडीशी कसरत करावी लागणार आहे. परशुराम घाटातील वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे ही वाहतूक दुसऱ्या मार्गे वळविण्यात येणार आहे. 

Apr 21, 2023, 12:05 PM IST

Mumbai Goa Highway : मुंबई - गोवा महामार्गाचे काम रखडल्याने उच्च न्यायालयाची मोठी टिप्पणी

Mumbai Goa Highway : मुंबई - गोवा महामार्गाचे रखडलेले काम आणि वाढते अपघात याबाबत वकील ओवेस पेचकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या महामार्गाचे काम रखडल्याने कामाच्या डेडलाईनबद्दल मुंबई उच्च न्यायालयाने मोठी टिप्पणी केली आहे.

Apr 13, 2023, 08:16 AM IST
 The first toll naka on Mumbai Goa highway is open PT34S

मुंबई - गोवा महामार्गावरुन प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी, आजपासून टोलवसुली सुरु..

Mumbai Goa Highway Toll :  मुंबई - गोवा महामार्गावर आजपासून टोलसाठी पैसे मोजावे लागणार आहेत. कारण मुंबई - गोवा महामार्गावरचा पहिला टोलनाका सुरु झाला आहे.  या टोलनाक्याला सर्वपक्षीय विरोध झाला होता. मात्र एनएचएआयने टोलला परवानगी दिल्यामुळे आजपासून टोलवसुली सुरु झाली आहे. 

Apr 11, 2023, 10:35 AM IST