mumbai hancock bridge मुंबई

'नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी मुंबईत हॅंकाक पुलाच्या जागी तात्पुरता पादचारी पूल'

हँकाक पुलाच्या जागी पूर्ण पूल बांधण्यापूर्वी नागरिकांच्या सोयीसाठी तात्पुरता पादचारी पूल बांधता येईल का, याची पहाणी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने रेल्वे आणि बीएमसी प्रशासनाला दिलेत.

Jun 25, 2016, 10:28 AM IST