रोहित शर्मा मुंबई इंडियन्स सोडणार? मार्क बाउचर म्हणाले... 'काल रात्री आमचं बोलणं झालं, तो भविष्यात...',
Mark Boucher On Rohit Sharma : रोहित शर्मा आता पुढील हंगामात मुंबई इंडियन्सकडून खेळणार नाही, अशी चर्चा सुरू असताना मार्क ब्राउचर यांनी मोठं वक्तव्य केलंय.
May 18, 2024, 04:21 PM ISTBCCI कडून हार्दिक पांड्यावर बंदीची कारवाई; इतकी मोठी शिक्षा कशासाठी?
IPL 2024: मुंबई इंडियन्स (MI) च्या कर्णधारपदी असणाऱ्या हार्दिक पांड्यावर बीसीसीआयनं कारवाई केली असून, त्याच्यावरील कारवाईमुळं अनेकांना धक्का बसला आहे.
May 18, 2024, 09:58 AM ISTArjun Tendulkar ने घेतला मार्कस स्टॉयनिसशी पंगा, थेट बॉल उगारला अन्... पाहा Video
Arjun Tendulkar, MI Vs LSG IPL 2024 : बुमराहच्या जागी खेळणाऱ्या अर्जुन तेंडूलकरने बॉलिंग करताना थेट मार्कस स्टॉयनिसशी (Marcus Stoinis) पंगा घेतला. नेमकं काय झालं? याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
May 17, 2024, 08:42 PM ISTसराव करताना टीम डेव्हिड अन् इशान किशन भिडले, मुंबई इंडियन्सने दिली वॉर्निंग; पाहा Video
Tim David Ishan Kishan Fight : मुंबई इंडियन्सचा सलामीवीर फलंदाज इशान किशन आणि टीम डेव्हिडचा कुस्तीचा व्हिडिओ मुंबईच्या (Mumbai Indians) अधिकृत सोशल मीडियावरून शेअर करण्यात आलाय.
May 16, 2024, 06:40 PM ISTRohit Sharma: हार्दिकला नेट्समध्ये पाहताच रोहितने केलं असं कृत्य की...; दोन्ही खेळाडूंच्या नात्यात खरंच दुरावा?
Rohit Sharma And Hardik Pandya: रोहित आणि हार्दिक आयपीएलच्या संपूर्ण सिझनमध्ये क्वचितच एकत्र प्रॅक्टिस करताना दिसले आहेत. कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध पराभव झाल्यानंतर रोहित शर्मा नेटमध्ये फलंदाजी करत होता, मात्र त्यावेळी हार्दिक तिथे उपस्थित नव्हता.
May 15, 2024, 09:49 AM ISTRohit Sharma: डग आऊटमधून रोहित हार्दिकला ओरडून सांगत होता पण...; MI कॅम्पमध्ये का झाला गोंधळ?
IPL 2024: कोलकाता नाईट रायडर्स विरूद्धच्या सामन्यादरम्यान रोहित शर्माला प्लेईंग 11 मध्ये समाविष्ट करण्यात आलं नव्हतं. यावेळी रोहित शर्माला इम्पॅक्ट प्लेअर म्हणून मैदानात उतरवत असताना एक मजेशीर घटना घडली.
May 14, 2024, 08:32 AM IST'माझं काय? माझं तर हे शेवटचं...' रोहितच्या 'त्या' व्हिडीओमुळे एकच खळबळ
IPL 2024 मध्ये रोहित शर्माला मुंबई इंडियन्सची कॅप्टन पदावरुन हटवून हार्दिक पांड्याची निवड करण्यात आली. यानंतर जे झालं ते क्रिकेट चाहत्यांना माहितच आहे. हार्दिक पांड्याला पहिल्या सामन्यापासून रोहित आणि MI च्या चाहत्यांची नाराजी पत्करावी लागत आहे.
May 11, 2024, 12:25 PM ISTगार्डन में घुमने आया क्या? शर्माने वर्माला झापलं, पण तिलक उत्तर ऐकून रोहितही खदकन हसला; पाहा Video
Rohit Sharma Viral Garden Video : केकेआरविरुद्ध सामन्यापूर्वी रोहित शर्माने तिलक वर्माला (Tilak Varma) मैदानात चप्पल घातल्याने झापलं. त्यावर तिलकने भन्नाट उत्तर दिलं.
May 10, 2024, 10:33 PM ISTहार्दिक पांड्या सोडणार मुंबई इंडियन्सची कॅप्टन्सी? MI च्या पोस्टने खळबळ
Hardik Pandya leave the captaincy of Mumbai Indians : नुकतंच मुंबई इंडियन्सने एक ट्विट करत हार्दिक पांड्याचा निराश फोटो शेअर केला. त्यावर सर्वस्व देतोय, असं कमेंट केली आहे.
May 9, 2024, 07:23 PM ISTIPL 2024 : रोहित शर्मा सोडणार मुंबई इंडियन्सची साथ; वसिम अक्रम म्हणतो, हिटमॅन 'या' संघाकडून खेळणार
Wasim Akram On Rohit Sharma : रोहित शर्माने पुढील वर्षी मुंबई इंडियन्सकडून (Mumbai indian) नाही तर केकेआरकडून (KKR) खेळावं, अशी वसीम अक्रमची इच्छा आहे.
May 9, 2024, 03:42 PM ISTमुंबई इंडियन्सचे वरिष्ठ खेळाडू हार्दिक पांड्यावर प्रचंड नाराज; कोचिंग स्टाफकडे केली तक्रार
मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाच्या आयपीएलमधील (IPL) लाजिरवाण्या कामगिरीमुळे कर्णधार हार्दिक पांड्यावर (Hardik Pandya) टीका होत आहे. त्यातच मुंबई इंडियन्स संघातील अनेक वरिष्ठ खेळाडू हार्दिक पांड्यावर नाराज असून त्यांनी कोचिंग स्टाफकडे तक्रार केल्याची सूत्रांची माहिती आहे.
May 9, 2024, 02:59 PM IST
IPL 2024 : हैदराबादच्या विजयाने मुंबई इंडियन्सचा 'खेळ खल्लास', यंदाच्या आयपीएल हंगामातून बाहेर
Mumbai Indians Eliminate from IPL 2024 : सनरायझर्स हैदराबादने लखनऊ सुपर जाएन्ट्सचा 10 विकेट्सने पराभव केल्याने आता मुंबई इंडियन्सचा संघ आयपीएल हंगामातून बाहेर पडला आहे. कसं ते पाहा?
May 8, 2024, 11:37 PM ISTरोहित शर्माच्या 'या' गोष्टीमुळे टीम इंडियाचं टेन्शन वाढलं!
Rohit Sharma Performance in IPL 2024: आयपीएल 2024 चा आपण सगळेच खूप आनंद घेत आहोत. सोबतच आपण आपल्या आवडत्या टीम आणि खेळाडुला सहकार्य करतोयच पण आपल्या हिटमॅनने सुरुवातीच्या 7 सामन्यांत उत्तम प्रदर्शन देऊन आता असे काय झाले की, गेले 5 सामने रोहितचा खेळ डगमगल्याचं आपल्याला दिसून येतय? याचे पुढे काय परिणाम होतील? जाणून घ्या.
May 7, 2024, 03:08 PM IST'तुम्ही नेमकं कोणतं गणित मांडताय,' संजय मांजरेकरचा प्रश्न ऐकून हार्दिक पांड्या आश्चर्यचकित, 'चांगलं...'
IPL 2024: आयपीएलमध्ये (IPL) सुमार दर्जाची कामगिरी करणाऱ्या मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) अद्यापही प्लेऑफसाठी (Play-Off) पात्र ठरण्याची संधी आहे. मात्र हार्दिक पांड्या (Hardik Pandya) याबाबत फार खात्रीशीर नाही.
May 7, 2024, 02:48 PM IST
Mumbai Indians Playoff Scenario: थांबा...! मुंबईला अजूनही प्लेऑफ गाठण्याची संधी; पाहा कसं आहे समीकरण
IPL 2024 Mumbai Indians Playoff Scenario: हैदराबादला पराभूत केल्यानंतर मुंबईची टीम 10 व्या क्रमांकावरून 9 व्या क्रमांकावर आली आहे. यावेळी मुंबईच्या खात्यात 8 पॉईंट्स आहेत. त्यांचं नेट रनरेट -0.212 आहे. हैदराबादविरुद्धच्या विजयापूर्वी मुंबई गुणतालिकेत तळाशी म्हणजेच 10व्या स्थानावर होती.
May 7, 2024, 09:56 AM IST