प्रवाशांनो कृपया लक्ष द्या! शुक्रवार, शनिवार आणि रविवारी प्रत्येक दिवशी लोकलच्या 'इतक्या' फेऱ्या रद्द
पुढचे काही दिवस मुंबईकरांसाठी थोडे त्रासदायक ठरणार आहेत. 30/31 मे च्या मध्यरात्रीपासून मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक आयोजित करण्यात येत आहे. या काळात मुंबईकरांना गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचे आवाहन करण्यात येत आहे. हा मेगाब्लॉकबद्दल सर्व काही समजून घ्या!
May 30, 2024, 06:49 PM IST'या' 6 लोकलमुळे मध्य रेल्वे रोज 15 ते 20 मिनिटं उशीराने धावते! प्रवाशांचे हाल होण्यामागील खरं कारण..
Mumbai Local Train Updates: मागील अनेक वर्षांपासून या 6 लोकल ट्रेन रद्द करण्याची मागणी प्रवासी संघटनांकडून केली जात आहे. मात्र याकडे प्रशासनाकडून दूर्लक्ष केलं जात असल्याचं प्रवाशांचं म्हणणं आहे. नेमकं हे प्रकरण काय आहे समजून घ्या...
May 23, 2024, 04:28 PM ISTMumbai Local Megablock : रविवारी मुंबई लोकलचा मेगाब्लॉक; आताच पाहून घ्या वेळापत्रकातील मोठे बदल
Mumbai Local Megablock : प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रविवारी मुंबई लोकलनं प्रवास करायच्या बेतात असाल तर आधी ही बातमी वाचा...
May 18, 2024, 08:01 AM IST
Good News! कोकण रेल्वे आता बोरीवलीपर्यंत जोडली जाणार; रेल्वेमंत्र्यांनी बजेटही सांगितले
Kokan Railway: कोकण रेल्वे आता थेट बोरीवलीपर्यंत जोडली जाणार आहे. तशी घोषणाच केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली आहे.
May 17, 2024, 01:27 PM ISTMumbai Local Mega Block : पोरांना सुट्टी व पाहुणे पण आलेत, घराबाहेर पडणार असाल तर लोकलचं वेळापत्रक पाहून घ्या नाहीतर...
Mumbai Local Mega Block : पोरांना सुट्टी व पाहुणे पण आलेत, घराबाहेर पडणार असाल तर लोकलचं वेळापत्रक पाहून घ्या नाहीतर...
May 12, 2024, 08:54 AM ISTप्रथमेश परब, ज्ञानदा रामतीर्थकर 'मुंबई लोकल'मध्ये पहिल्यांदाच एकत्र
अभिनेता प्रथमेश परब आणि अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर पहिल्यांदाच एकत्र आले आहेत.
May 10, 2024, 08:40 PM ISTदादर स्थानकातील गर्दी कमी होणार; मध्य रेल्वेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प
Mumbai Local Train Update: दादर स्थानकातील गर्दी कमी होणार आहे. कारण मध्य रेल्वेने एक महत्त्वपूर्ण प्रकल्प पूर्ण केला आहे.
Apr 30, 2024, 03:55 PM ISTगोरेगाव-चर्चगेट 9.53ची फास्ट लोकल रद्द होणार? पश्चिम रेल्वेने दिलं स्पष्ट उत्तर
Mumbai Local Train Update: गोरेगाव येथून सुटणारी 9.53 ची चर्चगेट लोकल रद्द होणार असल्याच्या चर्चा असतानाच रेल्वेने स्पष्टीकरण दिलं आहे.
Apr 25, 2024, 11:08 AM ISTMumbai Local: महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वेचा महत्त्वाचा निर्णय, लोकलमध्ये उपलब्ध होणार 'ही' सुविधा
Central Railway: उपनगरीय रेल्वे मार्गावर महिला प्रवाशांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. ज्याप्रकारे महिला प्रवाशांच्या संख्येत वाढ होतेय त्याप्रमाणे त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न देखील तितकाच महत्त्वाचा आहे. हीच गोष्ट लक्षात घेता,मध्य रेल्वेने महिलांच्या सुरक्षेसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
Apr 24, 2024, 09:14 AM ISTसतर्क व्हा! आता रेल्वे प्रवासात 'या' बोगीमध्येही कसून तपासणी; रेल्वे पोलिसांचा मोठा निर्णय
Railway News: तुम्ही जर निवडणुकीसाठी रेल्वेने प्रवास करणार असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. कारण प्रवासादरम्यान होणाऱ्या गुन्हेगारीवर आळा बसविण्यासाठी रेल्वे पोलिसांनी एक मोठा निर्णय घेतला आहे.
Apr 18, 2024, 12:42 PM ISTआंबेडकर जयंतीला मुंबई लोकलचा मेगाब्लॉक नको, शिवसेनेची मागणी; पाहा कसं असेल संपूर्ण वेळापत्रक
मुंबई लोकलवर येत्या रविवारी (14 एप्रिल) मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. त्यामुळे लोकलच्या वेळापत्रकात बदल करण्यात येणार आहे.
Apr 13, 2024, 03:49 PM ISTMumbai Local : आता हार्बर मार्गानं गाठा बोरिवली; 'असा' असेल मार्ग, जाणून घ्या कधी होणार शुभारंभ
Mumbai Local News: दिवसेंदिवस लोकलमधील गर्दी वाढताना दिसत आहे. परिणामी लोकलवरचा भार वाढत आहे. यावर तोडगा म्हणून उपनगरीय रेल्वे, हार्बर रेल्वे आणि पश्चिम रेल्वेवरील मार्ग एकमेकांना जोडून लोकलमधील गर्दी कमी करण्याचा रेल्वेचा प्रयत्न असतो. जसे की, आता सीएसएमटीवरुन गोरेगावपर्यंत प्रवास करणं शक्य झालं. हाच प्रवास आता बोरिवलीपर्यंत होणार आहे.
Apr 10, 2024, 11:06 AM ISTVIDEO: 'कितीवेळा सांगितलं तरी...'; गुटख्याचे डाग साफ करताना महिलेने व्यक्त केली व्यथा
Viral Video : मुंबई लोकल स्थानकावरील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये महिला स्वच्छता कर्मचारी हाताने पान गुटख्याचे डाग काढताना दिसत आहे
Mar 31, 2024, 04:15 PM ISTमुंबईकरांनो, रविवारी कसं असेल रेल्वेचं वेळापत्रक? घराबाहेर पडण्यापुर्वी जाणून घ्या
Mumbai megablock: मध्य रेल्वेकडून मुंबई विभागासाठी मेगाब्लॉकचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलंय.
Mar 29, 2024, 04:51 PM ISTMumbai Local News : खोळंबा! एकाएकी तिकीट आरक्षण बंद; तर, पश्चिम रेल्वेवर रविवारी जम्बो ब्लॉक
Mumbai Local News : प्रवाशांनी कृपया लक्ष द्यावं.... रेल्वेच्या सूचना पाहूनच ठरवा आठवडी सुट्टीचे बेत. उन्हातान्हाची धावपळ व्यर्थ न गेलेलीच बरी!
Mar 29, 2024, 09:52 AM IST