mumbai local

धावत्या ट्रेनच्या खाली लटकून तरुणाची स्टंटबाजी; मुंबई लोकलमधील धक्कादायक व्हिडीओ समोर

Mumbai Local : मुंबईच्या पश्चिम रेल्वे मार्गावरील विरार चर्चगेट लोकलमध्ये स्टंट करणाऱ्या एका तरुणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. प्रवाशांनी आता या तरुणावर कारवाई करण्याची मागणी रेल्वे पोलिसांकडे केली आहे.

Sep 15, 2023, 01:03 PM IST

मुंबईतील 'या' स्टेशनवर 22 दिवसांसाठी ब्लॉक, लोकल ट्रेनही बंद

Mega Block Local Train : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आजपासून पुढील 22 दिवसांसाठी महत्त्वाचा रेल्वे स्टेशनवर ब्लॉक असणार आहे. ब्लॉक काळात लोकल ट्रेनही बंद असणार आहे. 

Sep 11, 2023, 10:53 AM IST

Video : प्लॅटफॉर्म येण्याआधीच तरुणाने लोकल ट्रेनमधून मारली उडी; कुर्ला-मानखुर्द दरम्यान प्रकार

Mumbai Local : मुंबई लोकलमधील स्टंटचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका तरुणाने स्वतःचा जीव धोक्यात घालून रेल्वेने प्रवास केल्याचे या व्हिडीओमध्ये दिसत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर रेल्वे पोलिसांनी कारवाईचे आश्वासन दिलं आहे.

Sep 9, 2023, 07:11 AM IST

'मुंबई स्पिरीट'चं कौतुक करणाऱ्यांनी हा VIDEO नक्की पाहा; लोकलमध्ये प्रवाशांची फ्री स्टाईल हाणामारी

मुंबईच्या लोकलमध्ये हमरी तुमरी होणं यात तसं काही नवीन नाही. रोज कोणत्या ना कोणत्या कारणास्तव प्रवासी एकमेकांना भिडत असतात. दरम्यान, दोन प्रवाशांनी चक्क हाणामारी केल्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. 

 

Sep 2, 2023, 06:42 PM IST

मुंबईत उद्या मध्य, हार्बर मार्गावर मेगाब्लॉक; शनिवारी रात्रीपासून ठाण्यापर्यंत लोकल बंद

Mumbai Megablock : विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांकरता मध्य रेल्वे आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम होणार आहे.

Sep 2, 2023, 09:34 AM IST

रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवर...; लहानशा चुकीमुळं होऊ शकतो कारावास, 'हा नियम कायम लक्षात ठेवा

Indian Railway : भारतीय रेल्वे विभागाकडून कायमच प्रेक्षकांच्या दृष्टीनं काही महत्त्वाचे निर्णय घेतले जातात. किंबहुना जर तुम्ही रेल्वे प्रवासात सराईत असाल तर, काही गोष्टी माहित असणं अतिशय गरजेचं. 

 

Aug 31, 2023, 12:31 PM IST

डोंबिवलीत प्रवाशांना लुटणाऱ्या 'त्या' बनावट टीसीला अखेर बेड्या; पोलिसांनी अशी केली अटक

Mumbai Local : दिवा ते डोबिंवली स्थानकादरम्यान गेल्या काही दिवसांपासून बनावट टीसीद्वारे बेकायदेशीरपणे दंड वसूल केल्याच्या अनेक तक्रारी रेल्वे पोलिसांकडे आल्या होत्या. त्यानंतर रेल्वे पोलिसांनी तपास करुन आरोपीला अटक केली आहे.

Aug 27, 2023, 01:19 PM IST

मुंबईच्या तिन्ही रेल्वे मार्गांवर उद्या मेगाब्लॉक; घराबाहेर पडण्याआधी जाणून घ्या वेळापत्रक

Mumbai Local Mega Block : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाच्यावतीने उद्या विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी उपनगरीय रेल्वे मार्गांवर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे

Aug 26, 2023, 12:14 PM IST

मुंबईकरांनो लक्ष द्या! मध्य रेल्वेचा विकेंडला विशेष पॉवर ब्लॉक, 'या' लोकल रद्द होणार

Mumbai Local Train: मध्य रेल्वेकडून शनिवारी आणि रविवारी दोन दिवस विशेष पॉवर ब्लॉक घेण्यात येत आहे. या कालावधीत जाणून घ्या वेळापत्रक

Aug 24, 2023, 12:58 PM IST

कल्याण रेल्वे पोलिसांची कामगिरी; धावत्या लोकलमधे चोरी करणाऱ्या आरोपींना ठोकल्या बेड्या

Mumbai News in Mararthi: कल्याण ते बदलापूरमध्ये धावत्या लोकलमध्ये चोरी करणाऱ्या चोरट्यांना रेल्वे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांना या चोरट्यांना रंगेहाथ पकडलं आहे. पोलीस सध्या त्यांच्या साथीदारांचा शोध घेत आहेत.

Aug 23, 2023, 12:28 PM IST

अरे देवा! शनिवारपासूनच मुंबई लोकलवर मेगाब्लॉक; प्लॅटफॉर्मवर पाऊल ठेवण्याआधी पाहून घ्या सविस्तर माहिती

Mumbai Local Mega Block : आठवड्याचा रविवार म्हणजे मुंबई लोकलनं प्रवास करणाऱ्यांचा खोळंबा. निमित्त ठरतं ते म्हणजे रेल्वे मार्गावर असणारा मेगाब्लॉक. 

Aug 19, 2023, 07:39 AM IST

मध्य रेल्वेवर प्रवास करण्याआधी ही बातमी वाचा; नाहूर-मुलूंड दरम्यान पॉवर ब्लॉक, कधी आणि किती वाजता?

मध्य रेल्वेने (Central Railway) नाहूर (Nahur) आणि मुलुंडदरम्यान (Mulund) पॉवर ब्लॉकची (Power Block) घोषणा केली आहे. यादरम्यान, हा रेल्वे मार्ग पूर्णपणे बंद असणार आहे. त्यामुळे जर तुम्ही मध्य रेल्वेने प्रवास करत असाल तर ही  बातमी वाचाच..

 

 

Aug 18, 2023, 12:47 PM IST

Video : 5 मिनिटं उशीर झाला तरी चालेल पण असा जीवघेणा प्रवास नको, Mumbai Local चा ट्रेंडिंग व्हिडीओ पाहिला का?

Mumbai Local Video : मुंबई लोकल प्रवासाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर तो ट्रेंडिंगमध्ये आहे. तरुणाचा जीवघेणा प्रवास पाहून हृदयाचे ठोके चुकतात. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

Aug 17, 2023, 05:50 PM IST

शीव स्थानकात महिलेला धक्का लागला, जोडप्याची तरुणाला बेदम मारहाण, रुळांवर पडून दुर्दैवी मृत्यू

Mumbai Local Accident Today: मुंबई लोकलमध्ये चाललंय काय असा प्रश्व सध्या सर्वसामान्यांना पडला आहे. लोकलमध्ये महिलांच्या सुरक्षिततेवर वारंवार प्रश्न उपस्थित होत आहेत. 

Aug 16, 2023, 07:33 PM IST