मुंबईत साचलेल्या पाण्यामुळे होणारे आजार दूर ठेवण्यासाठी खास '७' टिप्स !
नागरिकांची दैना करून पावसाने आता विश्रान्ती घेतली असली तरी साचलेल्या घाण पाण्यामुळे अनेक संसर्गजन्य आजार पसरण्याची शक्यता आहे.
Aug 30, 2017, 06:49 PM ISTमुंबापूरीची तुंबापुरी: अभ्यासक, दिग्गजांनी राजकारण्यांना झोडपले
मुंबापुरीची तुंबापुरी झाल्यावर चर्चा झाली नाही तरच नवल. पाऊस सुरू असताना काल (मंगळवार) समाधी अवस्थेत गेलेल्या राजकारण्यांनी आज (बुधवार) एकमेकांवर चिखलफेक करण्यास सुरू केली आहे. या सर्वात शहर व्यवस्थापनाचे मात्र तिन तेरा वाजले. दरम्यान, अभ्यासक आणि विविध क्षेत्रातील दिग्गजांनी मात्र अभ्यासू मते व्यक्त केली आसून, राजकाण्यांना चांगलेच झोडपले आहे.
Aug 30, 2017, 05:56 PM ISTअलर्ट: पुढच्या दोन दिवसात पाऊस धक्कातंत्राच्या तयारीत!
राज्यभरात सुरू असलेला पावसाचा कहर पुढचे आणखी दोन दिवस चालणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. त्यामुळे पुढचे ४८ तास मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवतानाच नागरिकांनी सतर्क रहावे असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
Aug 30, 2017, 05:10 PM ISTपत्नी लारा दत्तामुळे महेश भूपतीची मेहनत पाण्यात
मुंबईत झालेल्या पावसाचा फटका सर्वांनाच बसला आहे. भारताचा माजी टेनिसपटू महेश भूपती याला सुद्धा याचा फटका बसला. मात्र, तो मुंबईत कुठेही पावसामुळे अडकला नाही. पण त्याची पत्नी अभिनेत्री लारा दत्तामुळे त्याला चांगलाच राग आला आहे.
Aug 30, 2017, 10:22 AM ISTमुंबईकरांचे हाल : पावसामुळे वाहतूक सेवा ठप्प, अनेक जण अडकलेत
मुसळधार पावसामुळ मुंबईकरांचे हाल, अनेक ठिकाणी पाणी साचल्याने वाहतूक ठप्प, घरी जाणाऱ्यांचे हाल झालेत. कोणतेही वाहन नसल्याने घरी कसे पोहोयचे असा प्रश्न त्यांना सतावतोय.
Aug 29, 2017, 06:41 PM ISTमुंबईच्या पावसातही ढोलताशांच्या गजरात आगमन
मुंबईत सकाळी रिमझिम असलेला पाऊस जसा वाढला, तसा जोरात आणि दुसरीकडे गणरायांच्या भक्तांचा जोशही वाढला.
Aug 25, 2017, 08:21 PM ISTराज्यभरात आठवड्याखेरीज पाऊस पुन्हा सक्रीय
तीन आठवडय़ांपेक्षा अधिक काळ दडी मारून बसलेला पाऊस पुन्हा एकदा राज्यभरात बरसणार आहे.
Aug 16, 2017, 09:30 AM ISTLIVE UPDATE : मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर, रायगडमध्ये जोरदार पाऊस
पहाटेपासून मुंबई आणि उपनगर तसेच मुंबईला लागून असेलल्या जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस होत आहे.
Jun 25, 2017, 10:32 AM IST