काहीशी उसंत घेतल्यानंतर मुंबईत पुन्हा मुसळधार, हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट
Maharashtra Rain Updates : मुंबईच नव्हे, तर राज्यातील इतरही काही जिल्ह्यांना पावसाच्या धर्तीवर ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळं हाताशी जास्तीचा वेळ ठेवूनच घराबाहेर पडा.
Jul 25, 2023, 07:21 AM IST
आठवड्याची सुरुवातही पावसानं; 'या' चार जिल्ह्यांना 'ऑरेंज अलर्ट'
Maharashtra Rain Updates : ज्याप्रमाणं गेल्या आठवड्याचा शेवट पावसानं केला अगदी त्याचप्रमाणं नव्या आठवड्याची सुरुवातही पावसाच्याच हजेरीनं होणार आहे. पाहा हवामान वृत्त...
Jul 24, 2023, 07:02 AM IST
यवतमाळ येथे पावसाचा हाहाकार! 97 जण पुरात अडकले, हेलिकॉप्टरच्या मदतीनं सुटका
यवतमाळ शहरात अतिमुसळाधार पावसामुळे हाहाकार उडाला आहे, सर्वच भागात नाले तुंबल्याने पावसाचे पाणी थेट घरात शिरून संसारोपयोगी साहित्यांची नासाडी झाली आहे, बाजारपेठेत दुकानांमध्ये पाणी चिखल साचला आहे.
Jul 22, 2023, 06:33 PM ISTHeavy Rain: मुंबई शहर, उपनगरात जोरदार पाऊस, घरातून बाहेर पडण्यापुर्वी भरती-ओहोटीच्या वेळा जाणून घ्या
Mumbai Heavy Rain: मुंबई पालिकेने दिलेल्या माहितीनुला 2 वाजून 58 मिनिटांनी भरती येणार आहे. यावेळी 4.14 मीटर इतकी समुद्रातील पाण्याची पातळी असेल. तर रात्री 8 वाजून 56 मिनिटांनी ओहोटीची वेळ असेल. यावेळी 1.57 मीटर इतकी पाण्याची पातळी असेल.
Jul 22, 2023, 10:58 AM ISTMaharashtara Rain : पालघर, पुणे, रायगडला रेड अलर्ट; मुंबईलाही पाऊस धू धू धुणार
Maharashtara Rain : आठवड्याभरापासून सुरु असणाऱ्या पावसानं अद्यापही उसंत घेतलेली नाही. परिणामी या आठवड्याचा शेवटही पावसानंच होणार हे आता स्पष्ट होत आहे.
Jul 22, 2023, 07:02 AM IST
Video: कुर्ल्यात नेहरूनगरमध्ये पाणीच पाणी
Water Logging at Kurla Chunabatti
Jul 21, 2023, 08:20 PM ISTWatch Video | मुंबईत समुद्र खवळला, भरतीच्या वेळी मोठ-मोठ्या लाटा
Watch Video | मुंबईत समुद्र खवळला, भरतीच्या वेळी मोठ-मोठ्या लाटा
Jul 21, 2023, 04:55 PM ISTपाऊस पाठ सोडेना! कोकणात रेड अलर्ट, नांदेडमध्ये पूर
Maharashtara Rain Updates : जुलै महिन्यात चांगल्याच जोर धरलेल्या पावसानं आता थैमान घालण्यास सुरुवात केली आहे. अनपेक्षितपणे कोसळणाऱ्या पावसाच्या धारा जनजीवन विस्कळीत करताना दिसत आहेत.
Jul 21, 2023, 06:46 AM IST
Mansoon News: राज्यात पुढचे 2 दिवस काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता
Monsoon update today know the latest news
Jul 20, 2023, 08:55 PM ISTIMD Alert : हवामान खात्याचा धोक्याचा इशारा ! राज्यात 'या' ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता
राज्यात पुढील दोन दिवस काही ठिकाणी अतिवृष्टी तर काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता. हवामान खात्याने हा अलर्ट जारी केला आहे.
Jul 20, 2023, 06:51 PM ISTचक्क डोंगर चढून घटनास्थळी पोहोचले मुख्यमंत्री, इरसालवाडीच्या पीडितांशी साधला संवाद
Khalapur Irshalwadi Landslide: इरसालवाडी गावात 48 कुटुंब राहत असून, 228 लोक राहतात. यातील 25 ते 28 कुटुंब बाधित झालीयत...ढिगा-याखाली 70 जण अडकल्याची भीती आहे. या घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सकाळी साडेसात वाजताच घटनास्थळी पोहोचले.
Jul 20, 2023, 03:20 PM ISTमुसळधार पावसामुळं हाहाकार; रायगडमध्ये दरड कोसळली, पिंपरीत रस्ता खचला, भाईंदरमध्ये इमारतीचा भाग कोसळला...
Maharashtra Rain Updates: राज्यात गेल्या दोन दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने दैना उडवलीय. रायगडच्या इरसालवाडी गावावर दरड कोसळून दुर्घटनेत 10 जणांचा मृत्यू झालाय. तर पिपंरीत रस्ता खचण्याची घटना घडली आहे. भाईंदरमध्ये मुसळधार पावसाने इमारतीचा भाग कोसळला
Jul 20, 2023, 02:12 PM ISTMumbai Boy Drawn | दारुच्या नशेत असलेला तरुण वाहून गेला; मुंबईतील मालाडमधील घटना
Mumbai Boy Drawn
Jul 20, 2023, 02:10 PM ISTआजोबांच्या हातातून निसटलेले बाळ पुन्हा सापडले?; व्हायरल झालेल्या फोटोचे सत्य काय
Thakurli Baby News: कल्याण-ठाकुर्लीदरम्यान नाल्यात वाहून गेलेले बाळ पुन्हा सापडल्याची चर्चा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्याचे फोटोही व्हायरल होत आहे.
Jul 20, 2023, 01:09 PM IST