बनावट मार्कशीट बनवणाऱ्यांविरुद्ध होणार कडक कारवाई, मुंबई पोलिसांकडून तपास सुरु
आता मुंबई विद्यापीठाकडून वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) मधील पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. सध्या पोलिसांकडून याप्रकरणाचा तपास सुरु आहे.
Apr 19, 2024, 09:33 PM ISTबनावट मार्कशीट बनवणाऱ्यांविरोधात उचलणार मोठं पाऊल, मुंबई विद्यापीठाने घेतली दखल
मुंबई विद्यापीठाची गुणपत्रिका 10 ते 12 हजारात घरी बसून मिळेल अशी जाहिरात काही दिवसांपूर्वी फेसबुकवर व्हायरल होत होती. या घटनेची मुंबई विद्यापीठाने गंभीर दखल घेतली आहे
Apr 17, 2024, 08:11 PM IST