जालना पालिकेसाठी काँग्रेस-शिवसेनेत घमासान
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 13, 2016, 08:44 PM ISTजालना पालिका निवडणुकीत दोन्ही काँग्रेस गड राखणार की युती मुसंडी मारणार?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 13, 2016, 08:44 PM ISTजालना पालिकेसाठी काँग्रेस-शिवसेनेत घमासान
जिल्ह्यात चार नगरपालिकांच्या निवडणुका पार पडतायेत सर्वच राजकीय पक्षांनी या निवडणुका प्रतिष्ठेच्या केल्या असून जालना पालिका ताब्यात घेण्यासाठी काँग्रेस शिवसेनेत जोरदार घमासान होण्याची चिन्ह आहेत.
Oct 13, 2016, 07:25 PM ISTजालना पालिका निवडणुकीत दोन्ही काँग्रेस गड राखणार की युती मुसंडी मारणार?
जिल्ह्यात जालना, अंबड, परतूर आणि भोकरदन नगरपालिकांच्या निवडणुका तोंडावर आल्यानं राजकीय पक्ष आणि उमेदवारांनी मोर्चेबांधणीला सुरूवात केली आहे. जालना जिल्ह्यात चार नगरपालिकांसाठी ही निवडणूक होणार आहे.
Oct 13, 2016, 07:17 PM ISTधुळे जिल्ह्यात पालिका निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादीला भाजप शह देणार का?
जिल्ह्यातल्या शिरपूर आणि दोंडाईचा या दोन नगरपालिका काँग्रेस पक्षाचे दोन दिग्गज नेते सांभाळत आहेत. गेल्या दोन तपापासून आमदार असलेले माजी मंत्री अमरिश पटेल यांनी शिरपूर पालिकेवर अविरत निर्विवाद सत्ता टिकवून ठेवली आहे तर दोंडाईचा पालिकेची सत्ता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आता स्वगृही परतलेले माजी मंत्री डॉ हेमंत देशमुख यांच्या हातात दहा वर्षांपासून आहे. या दोन्ही ठिकाणी भाजप काँग्रेसच्या या नेत्यांना धडक देणारेत.
Oct 12, 2016, 09:35 PM ISTधुळ्यात शिरपूर, दोंडाई पालिका निवडणुकीत काँग्रेसला शह भाजपचा
अवघ्या चार तालुक्यांचा धुळे जिल्हा राज्यात छोटा जिल्हा म्हणून ओळखला जात असला तरी या जिल्ह्यात राजकीय सरमिसळ प्रचंड आहे.
Oct 12, 2016, 09:25 PM ISTधुळे जिल्ह्यातील पालिका निवडणूक रणसंग्राम
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 12, 2016, 08:49 PM ISTरत्नागिरी जिल्ह्यात नगरपरिषदेसाठी जोरदार चुरस
रत्नागिरी जिल्ह्यातील नगर परिषद निवडणुका चूरशीच्या होणार आहेत. निवडणुकीसाठी सगळे पक्ष तयारीला लागलेत. पाहूयात एक रिपोर्ट
Oct 11, 2016, 11:21 PM ISTजळगावच्या महापौर निवडणुकीत भाजपचा पराभव
एकनाथ खडसे यांच्यासाठी हा मोठा धक्का असल्याचं सांगण्यात येत आहे.
Mar 10, 2016, 06:52 PM ISTराणेंच्या बालेकिल्ल्यात पुन्हा एकदा दे धक्का, तोही काँग्रेस बंडखोरांकडून
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना पुन्हा एकदा निवडणुकीत धक्का बसलाय. कणकवली नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेस बंडखोर उमेदवार विजयी झालेत.
Oct 8, 2015, 03:58 PM ISTअशोक चव्हाणांच्या भोकरमध्ये काँग्रेसला बुहमत, नगराध्यक्ष अपक्ष?
भोकर नगर परिषद निवडणुकीत काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. काँग्रेसनं १८ पैकी १२ जागा जिंकल्यात. भोकरचं नगराध्यक्षपद एसटी प्रवर्गासाठी राखीव होतं. पण नगराध्यक्षपदाचे दोन्ही उमेदवार पराभूत झालेत. त्याजागी एक भाजपचा तर दुसरा अपक्ष उमेदवार विजयी झालाय. त्यामुळे काँग्रेसचा नगरसेवक नसणार हे स्पष्ट झालेय. मात्र, अपक्षाला आपल्या हाताला लावण्यासाठी मोर्चेबांधणी झाली आहे.
Apr 23, 2015, 10:31 PM ISTनगरपरिषद निवडणूक : अंबरनाथ-बदलापूरमध्ये मतदान सुरू
अंबरनाथ आणि कुळगाव बदलापूर नगरपरिषदेच्या पाचव्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज मतदान होतय.
Apr 22, 2015, 08:47 AM IST