दाभोलकरांच्या हत्येच्या तपास सीबीआयकडे देण्याचे आदेश
डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येची चौकशी सीबीआयकडे देण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने दिले आहेत. केतन तिरोडकर यांनी याबाबत याचिका दाखल केलीय.
May 9, 2014, 04:27 PM ISTनगरमधील हत्येचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात - आर आर
अहमदनगर जिल्ह्यातल्या दलित युवक हत्येचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात येणार आहे. याबाबतची माहिती गृहमंत्री आर आर पाटील यांनी दिली. तर दोषींना कठोर शिक्षेसाठी प्रयत्न करू, असे आश्वासन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलेय.
May 3, 2014, 08:37 AM ISTदाभोलकर हत्या प्रकरणात पोलिसांची भूमिका काय?
डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील संशयितांची जामिनावर सुटका झालीय. मात्र, या घटनेनं या प्रकरणाच्या पोलीस तपासाबाबतचा संशय अधिकच बळावलाय.
Apr 23, 2014, 10:04 AM ISTइस्टरच्या हत्येचं गूढ उकललं, आरोपीला अटक
दोन महिन्यांपूर्वी कुर्ला टर्मिनसवरून रहस्यमयरित्या गायब झालेल्या आणि नंतर मृत अवस्थेत सापडलेल्या इस्थर अनुह्या मृत्यू प्रकरणाचा छडा लागल्याचं मुंबई पोलिसांच्या सूत्रांनी माहिती दिलीय.
Mar 3, 2014, 01:37 PM ISTतंदूर कांड : सुशील शर्माची फाशी रद्द; मरेपर्यंत तुरुंगात!
‘तंदूर कांडा’तील दोषी सुशील शर्मा याला दया दाखवत सर्वोच्च न्यायालयानं त्याची फाशीची शिक्षा रद्द केलीय. पत्नी नैना सहानीच्या क्रूर हत्येबद्दल सुशील शर्माला न्यायालयानं फाशीऐवजी जन्मठेपेची शिक्षा सुनावलीय.
Oct 8, 2013, 11:21 AM ISTनैना सहानी हत्याकांडप्रकरणी आज निकाल
दिल्लीतील तंदूर कांड नावाने बहूचर्चित असलेलं नैना सहानी हत्याकांडप्रकरणी आज सर्वोच्च न्यायालय निकाल देणार आहे. दिल्ली युवक काँग्रेसचा माजी अध्यक्ष सुशील शर्मा या प्रकरणी आरोपी आहे.
Oct 8, 2013, 07:15 AM ISTदाभोलकरांच्या हत्येचा तपास NIAकडे?- आज सुनावणी
नरेंद्र दाभोलकर यांचे मारेकरी पकडण्यात महाराष्ट्र पोलिसांना अपयश आलंय. एक महिना होत आला तरी आरोप मोकाट आहेत. त्यामुळं एनआयए म्हणजेच राष्ट्रीय तपास संस्थेकडे याप्रकरणाचा तपास द्यावा, अशी मागणी करणारी याचिका केतन तिरोडकर यांनी हायकोर्टात दाखल केलीये. त्यावर आज सुनावणी होणार आहे.
Sep 19, 2013, 08:46 AM ISTव्हिडिओ पार्लर व्यावसायिक खून, दोघांना अटक
वडाळ्यातील व्हिडिओ पार्लर व्यवसायिक राजू सोनी यांच्या हत्येप्रकरणी मुंबई पोलिसांनी सोमवारी रात्री दोघांना अटक केली आहे.
Apr 16, 2013, 11:00 AM ISTखुनाचा प्रयत्न, मनसे नगरसेवकाला एक वर्षाची शिक्षा
जळगाव महापालिकेतल्या त्यांच्या पक्षाचे एकमेव नगरसेवक ललित कोल्हे यांना जिल्हा सत्र न्यायालयानं एका खटल्यात वर्षभराच्या सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावलीय.
Mar 26, 2013, 11:58 AM ISTनगरसेवकाची ह्त्या : अरूण गवळी दोषी
शिवसेनेचे माजी नगरसेवक जामसंडेकरांच्या हत्येप्रकरणी अरुण गवळीसह १२ जण दोषी असल्याचे मोक्का न्यायालयाने शिक्कार्मोतब केले आहे. राजकीय वादातून हत्या झाल्याचे स्पष्ट झाले होते.
Aug 24, 2012, 01:37 PM IST