मांसाहारी प्रेमींसाठी आनंदाची बातमी! मटण खाणं आरोग्याला फायदेशीर, जाणून घ्या
Best Mutton Benefits: शाकाहरी पदार्थांपासून ज्याप्रमाणे आपल्याला पोषक तत्त्वे मिळतात त्याचप्रमाणे आपल्याला मांसाहरी पदार्थांतूनही खूप काही गुणधर्म मिळतात जे आपल्या आरोग्यासाठी पोषक असतात.
Jun 8, 2023, 09:21 PM ISTTrending Love Story : नोकराने बनवलेल्या मटण करीच्या प्रेमात पडली मालकिण आणि पुढे...
Viral Love Story : चिकन (Chicken), मटण (Mutton) आणि फिशवर (Fish) तर ते मनसोक्त ताव मारताना दिसतात. चिकन बिर्याणी (Chicken biryani), मटण बिर्याणी (Mutton Biryani), तंदुरी चिकन (Tandoori Chicken) अशा अनेक पदार्थांसाठी भारतीय वेडे आहेत. जर तुम्ही कोणाच्या प्रेमात असाल तर मटण करीचाच बेत करा, कारण ऐकून तुम्हाला धक्काच बसेल.
Oct 27, 2022, 11:41 AM IST