रिया चक्रवर्तीला A U नावानं फोन कुणी केला?; A U चे नाव आले समोर, अजित पवार यांची मोठी माहिती
Ajit Pawar on Aaditya Thackeray : बॉलिवूडमधील अभिनेता सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणात शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी लोकसभेत सनसनाटी आरोप केला होता. त्यानंतर महाराष्ट्राच्या नागपूर हिवाळी अधिवेशनातही हा मुद्दा सत्ताधारांनी उचलून धरला.
Dec 23, 2022, 03:26 PM ISTNagpur Winter Session : विरोधक आक्रमक, विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन
Nagpur Winter Session : नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात (Winter Session) सत्ताधाऱ्यांविरोधात विरोधक आक्रमक झालेले पाहायला मिळाले. (Maharashtra Political News) विरोधकांचा आक्रमक पवित्रा आजही कायम दिसून आला आहे.
Dec 23, 2022, 01:23 PM ISTजयंत पाटील यांना 'ते' वक्तव्य भोवलं; मुख्यमंत्र्यांचा मागणीनंतर निलंबनाची कारवाई
Jayant Patil : जयंत पाटील यांनी केलेल्या वक्तव्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. यानंतर सभागृहात बोलताना अजित पवार यांनी जयंत पाटील यांच्या वक्तव्याबाबत दिलगिरी व्यक्त केली आहे.
Dec 22, 2022, 03:49 PM ISTMaharashtra Winter Session : अधिवेशातन सत्ताधाऱ्यांचा गोंधळ, कामकाजात व्यत्यय - नाना पटोले, अजित पवार
Winter Session 2022 : नागपूर येथील हिवाळी अधिवेशात सत्ताधारीच गोंधळ घातल आहेत. (Maharashtra Political News) अधिवेशनाच्या कामकाजात व्यत्यय आणत आहेत. अनेक मुद्द्यावरुन लक्ष हटविण्यासाठी शिंदे - फडवणवीस सरकारचा पळ काढत आहे, असा आरोप विरोधकांनी केला आहे.
Dec 22, 2022, 01:30 PM ISTकर्जमाफी : कोणाचा अर्ज नको, रांगेत पत्नीसोबत उभे राहण्याची गरज नाही - जयंत पाटील
आम्ही थेट शेतकऱ्याच्या खात्यात पैसे जमा करणार आहोत. कोणालाही अर्ज भरण्याची गरज नाही, असे जयंत पाटील म्हणालेत.
Dec 21, 2019, 06:21 PM IST'केंद्र सरकारच्या भरवशावर शेतकरी मदतीचं आश्वासन दिलं का?' फडणवीसांचा सवाल
शेतकरी मदतीवरुन भाजप आक्रमक
Dec 17, 2019, 04:29 PM ISTनागपूर | शेतकरी कर्जमाफीवरुन विधानसभेत गोंधळ
नागपूर | शेतकरी कर्जमाफीवरुन विधानसभेत गोंधळ
Dec 17, 2019, 04:10 PM ISTनवी दिल्ली | नागपूर अधिवेशनात भाजपमध्ये मोठा राजकीय भूकंप - नितीन राऊत
नवी दिल्ली | नागपूर अधिवेशनात भाजपमध्ये मोठा राजकीय भूकंप - नितीन राऊत
Dec 13, 2019, 05:30 PM ISTनागपूर । विधान परिषेदेचे कामकाज तहकूब, धनंजय मुंडे आक्रमक
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 22, 2017, 04:05 PM ISTनागपूर हिवाळी अधिवेशन : शेवटचे तीन दिवस, शेतकरी कर्जावर चर्चा?
हिवाळी अधिवेशनाचे शेवटचे तीन दिवस शिल्लक असताना, या तीन दिवसात भरगच्च कामकाज होण्याची शक्यता आहे. या अधिवेशनात केद्रस्तानी असलेल्या शेतकरी कर्जमाफीच्या मुद्यावर आज विधानसभेत विरोधांकडून चर्चा उपस्थित केली जाणार आहे.
Dec 20, 2017, 11:21 AM ISTमुंबई विभाजनाच्या मुद्यावरून विधानसभेत गदारोळ, भाजप-शिवसेना आक्रमक
मुंबई महापालिकेच्या विभाजनाच्या मुद्यावरून आज हिवाळी अधिवेशनात विधानसभेत गदारोळ झाला.
Dec 19, 2017, 03:32 PM IST'हल्दीराम' कंपनीचा मुद्दा विधानसभेत गाजला, पुन्हा तपासणीचे आश्वासन
येथील हल्दीराम या खाद्यपदार्थ उत्पादक कंपनीत काही खाद्यपदार्थांचे नमुने अप्रमाणित आढळून आल्यानंतरही याप्रकरणी दंडात्मक कारवाई न करता संबंधितांची निर्दोष सुटका केल्याच्या पार्श्वभूमीवर या प्रकरणाची पुन्हा तपासणी करून दोषींवर कारवाई करण्यात येईल असं अन्न आणि औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट यांनी विधानपरिषदमध्ये जाहीर केलं.
Dec 19, 2017, 02:55 PM ISTजळगाव येथील हाफकिनचे युनिट बंद करणार नाही!
जळगाव येथील हाफकिनचे युनिट बंद करण्याबाबत कोणतेही निर्देश देण्यात आलेले नाही, अन्न व औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट यांनी विधानसभा सभागृहात एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.
Dec 19, 2017, 02:48 PM ISTराज्यावर कर्जाचा बोजा वर्षाअखेर ४ लाख ६४ हजारांवर?
राज्यावरचा कर्जाचा डोंगर या आर्थिक वर्षाअखेर ४ लाख ६४ हजारांवर पोहोचण्याची शक्यता असल्याची माहिती विधान परिषदेमध्ये प्रश्नोत्तराच्या तासाला अर्थराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दिली.
Dec 19, 2017, 02:39 PM ISTमुंबई एन्ट्री पॉइंट्सचे पूर्ण टोल सुरुच राहणार - चंद्रकांत पाटील
भाजचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी टोल मुक्त महाराष्ट्र कधी, असा प्रश्न उपस्थित करुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारला अडचणीत आणले असताना मुंबई एन्ट्री पॉइंट्सचे पूर्ण टोल सुरुच राहणार, असे स्पष्टीकरण महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज विधानसभेत दिले.
Dec 15, 2017, 11:34 AM IST