सरकारला खडसेंनी टोल मुक्तीवरुन आणले अडचणीत, पवारांची साथ
हिवाळी अधिवेशन भाजप सरकारला घरचा आहेर मिळत आहे. त्यामुळे फडणवीस सरकार टोल मुद्द्यावरुन कोंडीत सापडण्याची चिन्हे दिसत आहे.
Dec 15, 2017, 11:02 AM ISTमुंबई विद्यापीठ ऑनलाईन मूल्यांकन घोटाळ्याच्या चौकशीची घोषणा
मुंबई विद्यापीठ ऑनलाईन मूल्यांकन घोटाळ्याच्या चौकशीची सरकारनं विधानसभेत घोषणा केली. माहिती तंत्रज्ञान सचिवांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समितीकडून चौकशी होईल. या चौकशीनंतर दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार आहे.
Dec 14, 2017, 03:58 PM ISTनागपूर अधिवेशन : शेतकरी कर्जमाफी मुद्यावर पुन्हा सरकारला विरोधकांनी घेरले
हिवाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी विरोधक पुन्हा एकदा शेतकरी कर्जमाफी आणि शेतकऱ्यांच्या इतर मुद्यांवर सरकारला पुन्हा एकदा घेरण्यास सुरुवात केलीय.
Dec 13, 2017, 03:04 PM ISTहिवाळी अधिवेशन : विरोधक शेतकरी कर्जमाफीवर ठार, ८ मोर्चे
हिवाळी अधिवेशनाच्या तिस-या दिवशी विरोधक पुन्हा एकदा शेतकरी कर्जमाफी आणि शेतकऱ्यांच्या इतर मुद्यांवर सरकारला पुन्हा एकदा घेरण्याची शक्यता आहे.
Dec 13, 2017, 12:55 PM ISTनागपूर । हिवाळी अधिवेशनाचा तिसरा दिवस मोर्चाचा, आज ८ मोर्चे
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 13, 2017, 09:26 AM ISTनागपूर अधिवेशनात मांडली जाणार १९ विधेयकं
राज्याच्या नागपूर अधिवेशनात १९ विधेयकं मांडली जाणार असल्याची माहिती मुख्यमत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
Dec 11, 2017, 09:38 AM ISTराज्यात पुढील वर्षापासून महाविद्यालयांत निवडणुका, विद्यापीठ कायदा संमत
सार्वजनिक विद्यापीठ कायदा विधानसभेत मंजूर करण्यात आला आहे. विद्यार्थी केंद्रीत कायदा, असे याचे नाव आहे. २२ वर्षांनी महाविद्यालयात निवडणुका सुरू करण्याची कायद्यात तरतूद आहे.
Dec 8, 2016, 04:27 PM ISTनोटबंदी : संयमाचा उद्रेक झाला तर महागात पडेल : पवार
नोटबंदीचा निर्णय घेतला तेव्हा जनतेने स्वागत केले. मात्र, ग्रामीण भागात अनेक अचडणींचा सामना करावा लागत आहे. आज लोकांचा संयम आहे, पण या संयमाचा उद्गेक झाला तर महागात पडेल, असा इशारा राष्ट्रवादीचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला.
Dec 7, 2016, 07:14 PM ISTनोटबंदीच्या मुद्यावरुन नारायण राणेंचा सरकारवर हल्लाबोल
नोटबंदीच्या मुद्यावरुन काँग्रेस आमदार नारायण राणे यांनी, विधानपरिषदेत सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
Dec 7, 2016, 06:31 PM ISTनागपूर हिवाळी अधिवेशनात चर्चा रंगली 'वजनदार' मंत्री आणि आमदारांची!
हिवाळी अधिवेशनात आज चर्चा रंगली होती ती 'वजनदार' मंत्री आणि आमदारांची... कोण आहेत हे वजनदार राजकारणी? त्यांचं काय चाललंय? चला पाहूयात, हा खास रिपोर्ट.
Dec 7, 2016, 05:30 PM ISTसरकार 'डोरेमॉन', तर जनता 'नोबिता'- विखे पाटील
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 4, 2016, 07:24 PM ISTविधानपरिषदेत गदारोळ : सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने तर बापटांची धमकी
विधानपरिषदेतल्या गदारोळावरून सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आलेत. तालिका सभापतींविरोधात अविश्वास ठराव आणण्याची संसदीय कामकाज मंत्री गिरीष बापट यांनी धमकी दिली. गदारोळातच विधानपरिषद कामकाज अर्थसंकल्पीय अधिवेशनापर्यंत तहकूब करण्यात आले.
Dec 23, 2015, 03:45 PM ISTअजितदादा- अशोक चव्हाण बॅक बेंचर्स
सिंचन घोटाळ्याच्या आरोपामुळे अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे.
Dec 5, 2012, 08:22 PM ISTअजितदादांचा पत्ता; आमदार निवास रूम नं. ११
सिंचन घोटाळाप्रकरणी श्वेtतपत्रिका प्रसिद्ध करून सरकारने माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना क्लीनचिट दिलेली असली तरी मंत्रिमंडळातील त्यांच्या पुनर्प्रवेशाबाबत अजून निर्णय झालेला नाही.
Dec 4, 2012, 03:59 PM IST