माजी आमदार प्रताप पाटील शिवसेनेत दाखल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 19, 2014, 05:26 PM ISTनंदुरबारमध्ये अजित पवारांच्या गाडीला घेराव
अनुसुचित जाती जमातीमध्ये समावेश व्हावा, यासाठी धनगर समाजाचे सध्या आंदोलन सुरु आहे. त्याचवेळी आदिवासी समाजाकडून या मागणीला तीव्र विरोध होतोय.
Jul 28, 2014, 08:23 PM ISTधुळे, नंदुरबारचा विकास का नाही, मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
नंदुरबारमध्ये नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर हल्लाबोल केलाय. गुजरातचा विकास होतो मात्र जवळच्या धुळे, नंदुरबारचा का नाही, असा सवाल नरेंद्र मोदींनी केलाय.
Apr 22, 2014, 01:38 PM ISTसोनियांचा धुळे, नंदुरबार, मुंबई दौरा रद्द
सोनिया गांधी यांचा नियोजित महाराष्ट्र दौरा रद्द झालाय. प्रकृतीच्या कारणास्तव सोनियांचा दौरा रद्द करण्यात आलाय.
Apr 20, 2014, 05:54 PM ISTसोनिया गांधींची नंदुरबारमध्ये सभा
नंदुरबारमध्ये काँग्रेसचे उमेदवार माणिकराव गावित यांच्या प्रचारासाठी काँग्रेसाध्यक्षा सोनिया गांधी सभा घेणार आहेत. नंदुरबार आणि गांधी घराणं यांचं अनोखं नातं आहे.
Apr 20, 2014, 09:24 AM IST`आजोबांना टेन्शन नको पेन्शन द्या`
संपूर्ण राज्यच लक्ष लागलेल्या नंदुरबार लोकसभा मतदार संघात भाजप उमेदवाराने आजोबांचं वय झाल त्यांना आता टेन्शन नको पेन्शन द्या, असा प्रचार सुरु करून काँग्रेसची झोप उडवलीय.
Apr 17, 2014, 10:29 AM ISTनऊ वेळा खासदार, पण मतदारांना माहीतच नाही
जगातील सर्वात मोठी लोकशाही तळागाळापर्यंत पोहोचलेलीच नसल्याच नंदूरबार लोकसभा मतदारसंघात फिरल्यावर लक्षात येतं
Apr 12, 2014, 12:03 PM ISTराष्ट्रवादीत आहोत असे सांगणारे गावित भाजपच्या व्यासपिठावर
नंदुरबार जिल्ह्याच्या घराघरात कमळ पोहचावा, असं आवाहन करत, राष्ट्रवादीतून हकालपट्टी झालेले मंत्री डॉ विजयकुमार गावित हे साक्री आणि नंदुरबार या दोन ठिकाणी भाजपच व्यासपीठावर दिसून आले.
Mar 23, 2014, 09:58 PM ISTजिल्हाधिकाऱ्यांच्या बदलीविरोधात नंदूरबार बंद
नंदूरबारचे जिल्हाधिकारी ओमप्रकाश बकोरिया यांची मुदतीपूर्वीच बदली करण्यात आल्याच्या निषेधार्थ आज नंदुरबार शहरात शंभर टक्के बंद पाळण्यात येतोय. विशेष म्हणजे सर्वसामान्य छोट्या विक्रेत्यांपासून मोठया व्यापा-यांपर्यंत सगळ्यांनी आपले व्यवहार बंद ठेवत उत्स्फूर्तपणे या बंदमध्ये सहभाग घेतलाय.
Feb 8, 2014, 10:26 PM ISTअकोल्यात त्रिशंकू तर धुळे, नंदुरबारवर काँग्रेसची सत्ता!
अकोला, धुळे आणि नंदुरबार जिल्हा परिषदेचे निकाल आज लागले. यापैकी अकोल्यात त्रिशंकू अवस्था असून प्रकाश आंबेडकरांच्या भारिप बहुजन महासंघानं सर्वाधिक २२ जागा जिंकल्यात.
Dec 2, 2013, 08:18 PM ISTजिल्हा परिषद निवडणूक निकाल : धुळे, नंदूरबार, अकोला
धुळे, नंदूरबार आणि अकोल्यातील जिल्हा परिषदेचं आज चित्र स्पष्ट होतंय. रविवारी जिल्हा परिषदेसाठी मतदान पार पडलं होतं. आज मतमोजणी होतंय.
Dec 2, 2013, 01:23 PM ISTधुळे, नंदूरबारमध्ये मतदान; काँग्रेस-राष्ट्रवादी आमने-सामने
धुळे, नंदूरबार आणि अकोला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी आज मतदान होणार आहे. प्रशासकीय यंत्रणा नियुक्त ठिकाणी सज्ज करण्यात आली आहे.
Dec 1, 2013, 10:15 AM ISTकाँग्रेसचा गड काबीज करण्यासाठी राष्ट्रवादीची फिल्डींग
काँग्रेसचे नेते पी. के. पाटील यांच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे काँग्रेसचा गड असलेला नंदुरबार जिल्हा काबीज करण्याकडे राष्ट्रवादीनं आगेकूच केली. खुद्द राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या सोहळ्यानं बिगर आदिवासींचं ध्रुवीकरण करण्यात राष्ट्रवादीला यश आलं.
Sep 18, 2013, 12:28 PM ISTमराठा आरक्षणला राज ठाकरेंचा विरोध...
मतांच्या राजकारणासाठीच राज्यकर्त्यांकडून मराठा आरक्षणाचे खूळ निर्माण केलं जात असल्याची टिका मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलीय.
Apr 6, 2013, 12:56 PM ISTशहादा नगरपालिकेवर काँग्रेसची सत्ता
नंदुरबार जिल्ह्यातील शहादा नगरपालिकेवर काँग्रेसने आपला झेंडा फडकावला. काँग्रेसने २४ जागांपैकी १७ जागा जिंकत नगरपालिकेत सत्ता काबिज केली. राष्ट्रवादी काँग्रेसने पाच जागांवर तर शिवसेना आणि अपक्ष उमेदवाराने एका जागेवर विजय मिळवला.
Dec 11, 2011, 05:59 PM IST