नाशिक महापौरपदी रंजना भानसी यांची बिनविरोध निवड
महापालिकेच्या महापौरपदी रंजना भानसी यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. नाशिकच्या इतिहासात पहिलांदा असे घडले आहे. महिलेची निवड होतात महिला कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष साजरा केला.
Mar 14, 2017, 12:51 PM ISTनाशिकमध्ये होळीनिमित्त मंदिरात गर्दी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 13, 2017, 03:19 PM ISTनाशिकमध्ये तोतया आयपीएस अधिकाऱ्याला अटक
Mar 12, 2017, 03:26 PM IST'हायटेक' भामट्यांनी असा घातला महाराष्ट्र बँकेला गंडा...
बँकेच्या डिजिटल तंत्रज्ञानातील त्रुटीचा फायदा घेत यूपीआयच्या माध्यमातून महाराष्ट्र बँकेला काही 'हायटेक' भामट्यांनी कोट्यवधी रुपयांचा गंडा घातला. पण, नेमका कसा हा घोळ करण्यात आला... पाहुयात...
Mar 10, 2017, 03:10 PM ISTUPIच्या माध्यमातून 'जन-धन' खातेदारांकडून बँकेला गंडा
UPIच्या माध्यमातून 'जन-धन' खातेदारांकडून बँकेला गंडा
Mar 10, 2017, 02:16 PM ISTUPIच्या माध्यमातून 'जन-धन' खातेदारांकडून बँकेला गंडा
पैशाची देवणाघेवाण करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या 'युनायटेड पेमेंट इंटरफेस' म्हणजे 'यूपीआय' अॅपच्या माध्यमातून महाराष्ट्र बँकेची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याचं समोर आलंय.
Mar 10, 2017, 01:30 PM ISTनाशिक : जिल्हा परिषदेत सत्ता कोणाची
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 9, 2017, 03:19 PM ISTनाशिकमध्ये शिवसेना दाखवणार भाजपला 'पारदर्शकता'
भाजपचं बहुमत असलेल्या नाशिक महापालिकेत आता पारदर्शकता काय असते ते दाखविण्यासाठी शिवसेना सज्ज झाली आहे. गटनेता निवडत असतांना शिवसेना नेत्यांनी आपली भूमिका महापलिकेत परखड विरोधकांची असल्याचं स्पष्ट केलं आहे.
Mar 8, 2017, 10:54 AM ISTनाशिकमध्ये पाच वर्षांत चार महापौर होणार?
नाशिक महापालिका इतिहासात प्रथमच पाच वर्षात चार महापौर होणार आहेत. त्यामुळे भाजपच्या कार्यकाळात चार नगरसेवकांना महापौरपदाची संधी मिळणार आहे. असा प्रस्ताव प्रदेश स्तरावर पाठवण्यात आल्याने आता प्रदेशाध्यक्ष काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागलंय.
Mar 7, 2017, 10:03 AM ISTमराठी भाषा दिनाचा नाशिक महापालिकेचा कार्यक्रम रद्द
मराठी भाषा दिनाचा कुसुमाग्रज प्रतिष्ठानातला महापालिकेचा कार्यक्रम रद्द झाला आहे. दरवर्षी कुसुमाग्रज प्रतिष्ठानमध्ये महापौरांच्या हस्ते प्रतिमा पूजन आणि अभिवादन केलं जातं. पण यंदा हा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. निवडणुकांमुळे हा कार्यक्रम रद्द झाल्याचं सांगण्यात आलं आहे. सगळ्याच राजकीय पक्षांना या दिनाचा विसर पडलेला दिसतोय.
Feb 27, 2017, 11:08 AM IST'राज ठाकरे कल्पकता भलत्याच ठिकाणी वापरतात'
मनसेचं सत्ताकेंद्र असलेल्या नाशिकमध्ये आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर प्रचारसभा पार पडली. अनंत कान्हेरे मैदानात झालेल्या या सभेसाठीही नाशिककरांनी मोठ्या संख्येनं गर्दी केली होती.
Feb 18, 2017, 07:47 PM ISTराज ठाकरेंचं नाशिक प्रचारसभेतील संपूर्ण भाषण... अनकट
राज ठाकरेंचं नाशिक प्रचारसभेतील संपूर्ण भाषण... अनकट
Feb 17, 2017, 10:55 PM IST...तर हा आहे राज ठाकरेंचा नाशिक विकासाचा फंडा!
राज्यातील महापालिका निवडणुकीत सध्या इतर पक्ष एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करत असत आहेत... यात भाषणांत अनेकदा कामाचा उल्लेख कमीच असतो. पण, प्रचाराची खालची पातळी मात्र सहजगत्या गाठली जाते. यावेळी, मनसे अध्यक्ष राज ठाकरे मात्र आपलं सत्ताकेंद्र असलेल्या नाशिकचा गेल्या पाच वर्षात केलेला विकास प्रेझेंटेशनच्या माध्यमातून पडद्यावर लोकांच्या समोर मांडत आहेत. राज ठाकरेंचा हा अंदाज मात्र अनेकांच्या पसंतीस उतरलाय.
Feb 17, 2017, 10:04 PM ISTमुख्यमंत्री म्हणजे 'भाजपकुमार थापाडे' - राज ठाकरे
आपल्या एककुलती एक असा सत्ताकेंद्रास्थळी म्हणजेच नाशिकमध्ये आज राज ठाकरेंची प्रचारसभा आहे. नाशिकच्या सभेतील गर्दीच विजयाची खात्री देत आहे, असं म्हणत राज ठाकरेंनी नाशिककरांना साद घातलीय.
Feb 17, 2017, 08:25 PM IST