nasik

मनसेचा विकास पाहण्यासाठी रतन टाटा नाशिकमध्ये

मनसेने केलेला नाशिकचा विकास पाहण्यासाठी आज खुद्द उद्योगपती रतन टाटा नाशिकमध्ये आले आहेत. नाशिकच्या बॉटॅनिकल गार्डनमध्ये टाटांनी पाहाणी दौरा केला. 

Jan 30, 2017, 04:21 PM IST

नाशिकमध्ये राज ठाकरेंना आणखीन एक जोरदार धक्का

राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सत्ताधारक नाशिकमध्ये आणखीन एक जोरदार धक्का बसलाय.

Jan 25, 2017, 11:19 AM IST

मराठी कलाकारांची 'टूर निघाली' नाशिकला!

मराठी कलाकारांची 'टूर निघाली' नाशिकला!

Jan 17, 2017, 09:30 PM IST

शेतक-यांना मदत करण्याच्या नावाखाली सुरु आहेत बोगस संस्था

राज्यात शेतक-यांच्या आत्म्हत्यांचं प्रमाण वाढत असताना या शेतक-यांच्या कुटुंबांना मदत करण्यासाठी अनेक संस्थां पुढे येत आहेत. मात्र यातल्या काही संस्था बोगस असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. शेतक-यांच्या नावाने स्वताचं पोट भरण्यासाठीच ही दुकानदारी सुरु असल्याचं धक्कादायक वास्तव नाशिकमध्ये उघड झालं आहे.

Jan 11, 2017, 11:35 AM IST

मनसेला गळती सुरुच, आणखी एक नगरसेविका सेनेत

महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पक्षांमध्ये इनकमिंग आणि आऊटगोगिंगला आता कमालीचा वेग आलाय. आज रविवारचा मूहु्र्त साधत नाशिकमध्ये मनसेच्या आणखी एका नगरसेविका सुमन ओहोळ यांनी शिवसेनेत प्रवेश केला. 

Jan 8, 2017, 04:48 PM IST

17 वर्ष जुन्या भंगार बाजारावर बुलडोजर

17 वर्ष जुन्या भंगार बाजारावर बुलडोजर

Jan 7, 2017, 04:43 PM IST

महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून उपेक्षितांवर उपचार

ग्रामीण भागात आजही उपचारांअभावी अनेक मुलं गंभीर अवस्थेत आहेत. अनेक कुटुंबं अशी आहेत की त्यांच्याकडे मोठ्या आजारांवर उपचार करण्यासाठी पैसेच नाहीत. अशा अनेक उपेक्षितांना नाशिक शहरात महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून उपचार देण्याचा प्रयत्न करण्यात आला. 

Jan 1, 2017, 08:54 PM IST

नाशिकमध्ये प्रेमसंबंधातून तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

नाशिकमध्ये प्रेमसंबंधातून एका तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना गुरुवारी घडली. तीन मजली इमारतीच्या छतावरुन या तरुणाने खाली उडी घेतली. 

Dec 30, 2016, 07:33 AM IST

नेमका कसा सुरू झाला 'छबू'चा छापखाना?

बनावट नोटांचा छापखाना चालविणाऱ्या छबू नागरे आणि त्याच्या साथीदारांच्या पोलीस कोठडीत आज पाच दिवसांची वाढ करण्यात आलीय. आता नोटा छापण्यासाठी लागणारी मशीन आली कुठून? आणि त्याच्या टोळीच्या इतर साथीदारांचा शोध सुरु झालाय. 

Dec 29, 2016, 08:16 PM IST

भयंकर... कांद्याला एक रुपया किलोचा भाव!

रब्बी कांद्यापाठोपाठ खरीपाच्या लाल कांद्यानेही शेतकऱ्यांना साथ दिलेली नाही. त्यामुळे आशिया खंडातली कांद्याची सगळ्यात मोठी बाजारपेठ असलेल्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये, लाल कांदा अवघा एक रुपये किलो दराने विकला गेलाय. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी कमालीचे हतबल झाले आहेत. 

Dec 28, 2016, 06:41 PM IST