nasik

नाशिकच्या रामकुंडात टँकरने सोडलं पाणी

गेल्या आठ पंधरा दिवसांपासून कोरड्या पडलेल्या नाशिकच्या रामकुंडात आज टँकरच्या माध्यमातून पाणी सोडण्यात आलं. तारवारा नगर परिसरातल्या विहिरीचं पाणी रामकुंडात सोडलं जातंय. गोदावरीचं पाणी नसलं तरीही रामकुंडात पाणी आल्याने ते तीर्थ स्वरूपातच असल्याची प्रतिक्रिया देत पुरोहितांनी समाधान व्यक्त केलंय.

Apr 8, 2016, 11:20 PM IST

नाशिककरांवर पाणीटंचाई पाठोपाठ आणखी एक संकट

पाणीटंचाई पाठोपाठ आता नाशिकमध्ये साथींच्या रोगांचे संकट ओढवण्याची शक्यता आहे. शहरात पाणी कपात सुरु असल्यानं नागरिक पाणी साठवून ठेवतायेत. मात्र ह्याच साठविलेल्या पाण्यातून डेंगूच्या डासांची उत्पती होणायची भीती मनपा प्रशासनाने व्यक्त केली आहे. 

Apr 5, 2016, 09:40 PM IST

नाशिकच्या विद्यार्थ्यांचा कोतुकास्पद उपक्रम

नाशिकच्या विद्यार्थ्यांचा कोतुकास्पद उपक्रम

Apr 4, 2016, 09:13 PM IST

निफाडमध्ये लाखो लीटर पाणी वाया

निफाडमध्ये लाखो लीटर पाणी वाया

Apr 4, 2016, 09:12 PM IST

लहान विद्यार्थ्यांनी घालून दिला मोठा आदर्श

दुष्काळ आणि पाणी टंचाईचा सामना राज्याला करावा लागत असून हंडाभर पाण्यासाठी लोकांना पायपीट करावी लागत आहे. पाण्याचा प्रत्येक थेंब जपून वापरण्याशिवाय आपल्यासमोर पर्याय नाही. आणि हाच आदर्श नाशिकच्या चिमुरड्यांनी घालून दिलाय. 

Apr 4, 2016, 09:00 PM IST

दुष्काळग्रस्त महाराष्ट्रात लाखो लीटर पाणी वाया

महाराष्ट्र दुष्काळानं होरपळत असताना आणि हंडाभर पाण्यासाठी जनता मैलोंमैली पायपीट करत असताना नाशिक जिल्ह्यात मात्र लाखो लिटर पाणी वाया गेल्याचा संपातजनक प्रकार घडलाय. 

Apr 4, 2016, 08:39 PM IST

नाशिकमध्ये कमळ फुलवण्यासाठी...

नाशिकमध्ये कमळ फुलवण्यासाठी... 

Apr 1, 2016, 10:11 PM IST

रिक्षांकडून सर्वाधिक प्रदूषण, आरटीओला माहितीच नाही

रिक्षांकडून सर्वाधिक प्रदूषण, आरटीओला माहितीच नाही

Mar 30, 2016, 10:24 PM IST