nasik

खूशखबर! पुणे आणि नाशिकमध्ये वाढणार रोजगाराच्या संधी

नाशिक आणि पुणे येथील उत्पादन प्रकल्पांची क्षमता वाढवण्याचा निर्णय.

Feb 16, 2016, 05:38 PM IST

राज्याचा एक महामार्ग अजूनही दगडी-मातीचाच आहे

राज्याचा एक महामार्ग अजूनही दगडी-मातीचाच आहे

Feb 11, 2016, 10:51 PM IST

आता, द्राक्षांचीही होतेय ऑनलाईन विक्री

आता, द्राक्षांचीही होतेय ऑनलाईन विक्री

Feb 4, 2016, 09:01 PM IST

नाशिक मार्केट कमिटीतील भाज्यांचे लिलाव बंद

नाशिक मार्केट कमिटीतील भाज्यांचे लिलाव बंद

Feb 4, 2016, 08:56 PM IST

जात पंचायतीत असा मिटवला जातो 'अनैतिकते'चा कलंक!

अनैतिक संबंधांचा कलंक मिटवण्यासाठी कंजारभाट समाजातल्या विधवा महिलेला आणि तिच्या लहानग्या मुलाला अघोरी शिक्षेला सामोरं जावं लागत असल्याचं वास्तव समोर आलंय. 

Feb 2, 2016, 08:38 PM IST

राज्यात थंडीचा कडाका वाढला

नाशिक जिल्ह्यातील थंडीने पुन्हा जोर पकडला असून तापमानाचा घटणारा पारा आता ४.४ अंश सेल्सियसवर पोहोचलाय. या हंगामातली ही नीच्चांकी तापमानाची नोंद आहे.

Jan 23, 2016, 09:42 AM IST

कोट्यवधी रुपये किंमतीचा नोटांचा पेपर जाळून टाकला, ३ निलंबित

कोट्यवधी रुपये किंमतीचा नोटांचा पेपर जाळून टाकला, ३ निलंबित

Jan 19, 2016, 10:00 AM IST

कोट्यवधी रुपये किंमतीचा नोटांचा पेपर जाळून टाकला, ३ निलंबित

नाशिकच्या करन्सी नोटप्रेसमध्ये अजून एक घोटाळा समोर आलाय. महात्मा गांधी यांची प्रतिमा असलेला वॉटरमार्क उलटा छापल्याने कोट्यवधी रूपये किंमतीचा पेपर अक्षरशः जाळून टाकण्यात आलाय. कुणालाही समजू नये म्हणून प्रेसच्या आवारात खड्डा करून हे कृत्य करण्यात आलं असा आरोप माजी सचिवांनी केलाय. या प्रकऱणी तीन कर्मचाऱ्यांना निलंबीत आणि सहा कर्मचाऱ्य़ांना नोटीस देण्यात आलीय.

Jan 19, 2016, 09:04 AM IST

अर्ध कुंभ मेळाव्यात अवतरले 'गोल्डन बाबा'

अर्ध कुंभ मेळ्याला मोठ्या उत्साहात सुरूवात झाली आहे. सर्वात आकर्षणाचा आणि चर्चेचा विषय आहे तो गोल्डन बाबा. ३ कोटींचं सोन अंगावर घालणाऱ्या या गोल्डन बाबांना पाहण्यासाठी घाटावार भाविकांची झुंबड उडतेय.

Jan 18, 2016, 11:41 AM IST

मिसळ आणि पिवळा, तांबडा, पांढरा, काळा, हिरवा रस्सा

मिसळ आणि पिवळा, तांबडा, पांढरा, काळा, हिरवा रस्सा

Jan 15, 2016, 10:02 PM IST