लाल किल्ल्यावरून पंतप्रधानांची आरोग्य सुविधेसाठी 'आयुष्यमान योजने'ची घोषणा
पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी पाचव्यांदा लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करत आहेत.
Aug 15, 2018, 08:16 AM ISTपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लाल किल्यावर ध्वजारोहण
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटरच्या माध्यमातून स्वातंत्र्यदिनानिमित्तानं देशवासीयांना शुभेच्छा दिल्या
Aug 15, 2018, 07:59 AM ISTनीरव मोदीविरोधात इंटरपोलकडून रेड कॉर्नर नोटीस
पंजाब नॅशनल बँकेचे १३ हजार कोटी रुपये बुडवून नीरव मोदी भारतातून परागंदा झालाय. त्याविरोधात सीबीआयने अगोदरच आरोपपत्र दाखल केलंय.
Jul 2, 2018, 10:34 AM ISTखटले वाटपाचा अधिकार सरन्यायाधीशांनाच : सर्वोच्च न्यायालय
देशाचे सरन्यायाधीश सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधाशींच्या यादीतले पहिले न्यायाधीश आहेत. खंडपीठ नेमणे आणि त्यांचे खटले सोपवण्याचे अधिकार सरन्यायाधीशांनाच आहेत असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे.
Apr 11, 2018, 05:27 PM ISTमिर्जा गालीब : गुगलचा डूडल बनवून शायराला सलाम
गालीबने आयुष्यातील संघर्षाला प्रेमात परावर्तीत केले. हे प्रेम लेखणीमधून कागदावर टीपकत राहिले शायरीच्या रूपात. गालीबला त्यांच्या हायातीत हवा तसा मानमरातब मिळाला नाही. पण, इतिहासाने त्यांची नोंद घेतली.
Dec 27, 2017, 08:05 AM ISTअश्लिल सीडी प्रकरणी पत्रकार विनोद वर्मा जामीन अर्ज न्यायलयाने फेटाळला
रमण सरकारमधील एका मंत्र्याच्या अश्लिल सिडी प्रकरणी पत्रकार विनोद वर्मा यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. दोनी पक्षकारांमध्ये सोमवारी सुमारे दीड तास सुनांवनी चालली. त्यानंतर न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळून लावला.
Nov 6, 2017, 10:12 PM ISTनोटबंदीनंदर केंद्रीय कर्मचारी सरकारच्या रडारवर
केंद्र सरकारने नोटबंदीचा निर्णय अचानकपणे जाहीर केला आणि देशभरात कल्लोळ सुरू झाला. आता सरकार पुन्हा एकदा नव्या तयारीत असून, यावेळी केंद्रीय कर्मचारी सरकारच्या रडारवर असल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत.
Sep 17, 2017, 05:27 PM ISTराष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं जाळं देशात वेगाने वाढतंय
गेल्या ५ वर्षात संघाच्या शाखांमध्ये ३३ % तर गेल्या ५ महिन्यात हीच वाढ तब्बल ५,१३१ आहे. महत्वाचे म्हणजे संघाच्या या वाढीत तरुण पिढीचं मोठं योगदान आहे.
May 25, 2017, 10:14 AM ISTट्रम्पना झटका, मुस्लिम प्रवेशबंदीच्या आदेशाला स्थगिती
सात मुस्लिम राष्ट्रांमधील निर्वासितांना अमेरिकेत बंदी घालण्याचा निर्णय ट्रम्प सरकारनं घेतला होता
Feb 5, 2017, 09:06 PM ISTअनकट : नव्या वर्षाच्या पूर्वसंध्येला पंतप्रधानांचं भाषण
नव्या वर्षाच्या पूर्वसंध्येला पंतप्रधानांचं भाषण
Dec 31, 2016, 09:34 PM ISTकुछ बात है की हस्ती मिटती नही हमारी - नरेंद्र मोदी
नववर्षाच्या पूर्वसंध्येला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला उद्देशून पुन्हा एकदा भाषण केलं. नोटाबंदीनंतर 50 दिवस उलटून गेल्यानंतर केलेल्या या भाषणात पंतप्रधान काही नव्या आणि ठोस घोषणा करतील, अशी आशा सामान्य नागरिकांना होती... मात्र पंतप्रधानांनी आपल्या भाषणात केलेल्या इतर काही घोषणांनी नागरिकांचं समाधान मात्र झालेलं नाही.
Dec 31, 2016, 08:34 PM IST'भ्रष्टाचार आणि काळ्या धनाविरुद्ध लढाई थांबता कामा नये'
पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला उद्देशून आज पुन्हा एकदा भाषणासाठी उभे आहेत.
Dec 31, 2016, 07:07 PM ISTपंतप्रधान मोदींकडून 31 डिसेंबर रोजी दुसरा धमाका
नरेंद्र मोदी 31 डिसेंबरला नेमकी कुणाकुणाची नशा उतरवतील याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.
Dec 29, 2016, 11:37 AM ISTजगातील या देशांमध्ये आहेत विचित्र कायदे
Nov 4, 2016, 12:50 PM ISTतुर्कस्तानमध्ये लष्कराचं बंड, १७ पोलीस अधिकारी, २ नागरिकांचा मृत्यू
तुर्कस्तानमध्ये लष्कराने उठाव केला असून सर्वत्र ताबा मिळवल्याचा दावा लष्करानं केलाय. मात्र सैन्याकडून होत असलेला सत्तापालट पोलिसांनी उधळून लावलाय.
Jul 16, 2016, 08:23 AM IST