navi mumbai

भाजपच्या नेत्याकडून शेकडो लोकांना कोट्यवधींचा गंडा

सरकारी नोकरीच्या अमिषातून शेकडो लोकांना कोट्यवधींचा गंडा घालण्यात आल्याचं प्रकरण पुण्यात उघडकीस आलंय. धक्कादायक बाब म्हणजे या प्रकरणात भाजपच्या एका पदाधिका-यावर पैसे घेतल्याचा आरोप करण्यात आलाय. दरम्यान या पदाधिका-याला पक्षातून निलंबीत करण्यात आलं.

Mar 9, 2018, 09:54 AM IST

जगदीश टायटलर यांच्या अटकेच्या मागणीसाठी शीख बांधवांचा मोर्चा

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 8, 2018, 10:12 PM IST

अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणी कुटुंबीयांनी केले हे आरोप

पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणी कुटुंबीयांनी कोल्हापुरात पत्रकार परिषद घेऊन काही मागण्या केल्या. त्यासोबतच पोलीस यंत्रणेतील काही अधिका-यांवर धक्कादायक आरोपही केलेत.

Mar 8, 2018, 12:13 PM IST

अश्विनी बिद्रे यांच्या मृतदेहाचे अवशेष आज शोधणार

नवी मुंबईच्या अश्विनी बिद्रे यांच्या मृतदेहाचे अवशेष आज शोधण्यात येणार आहे. घोडबंदर जवळच्या वर्सोवा खाड़ीत शोधमोहीम ससुरू केली जाणार आहे. यासाठी नौदलाची मदत घेण्यात येणार आहे. 

Mar 5, 2018, 11:12 AM IST

नवी मुंबई अपहरण नाट्य, मुलगी स्वत:हून घरी परतली

सानपाड्यामध्ये होळीच्या दिवशी एका मुलीचं अपहरण करण्यात आलं होतं. संध्याकाळी सातच्या दरम्यानची ही घटना. पण साडेनऊच्या सुमाराला मुलगी स्वत:हून घरी परतली.  पण या सगळ्या प्रकारानंतर रहिवाशांनी संताप व्यक्त केलाय. 

Mar 3, 2018, 06:28 PM IST

नवी मुंबईत रस्त्याने जाणाऱ्या अल्पवयीन मुलीचे भावाला धक्का मारुन अपहरण

सानपाडा येथे मुलीचे अपहरण करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडलेय. १५ वर्षीय मुलगी रस्त्याने चालत असताना भावाला ढकलून दोन तरुणांनी अपहरण केले. या घटनेनंतर परिसरात भितीचे वातावरण पसरलेय.

Mar 2, 2018, 10:01 PM IST

अश्विनीच्या शरीराचे तुकडे पिशवीत भरले, आरोपीची कबुली

माजी पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे प्रकरणात धक्कादायक गोष्ट समोर आलीये. आरोपींनी हत्येची कबुली दिलीये. 

Mar 1, 2018, 07:44 PM IST

नवी मुंबईत आंबा दाखल, पेटीला दीड हजारांचा भाव

कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आंब्याची आवक सुरु झाली आहे. रोज ७०० ते ८०० पेट्या दाखल  होत असून,  एक डझन आंबा हा दीड हजार ते हजार रुपयाने विकला जात आहे.

Feb 28, 2018, 12:28 PM IST

नवी मुंबई | खारघर | शिवकालीन शस्त्रास्त्र प्रदर्शन

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 25, 2018, 08:34 PM IST

तुर्भे रेल्वे स्टेशनवर मुलीचा विनयभंग, सीसीटीव्हीत कैद

तुर्भे रेल्वे स्टेशनवर एका मुलीचा विनयभंग करण्यात आलाय. या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आलीय. 

Feb 23, 2018, 11:58 AM IST

मुंबई आणि नवी मुंबई विमानतळ मेट्रोनं जोडले जाणार

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 20, 2018, 10:05 PM IST

तरुणीचा बलात्कार करुन खून, तरुणाला पोलिसांनी केली अटक

नालासोपाऱ्यात एका २० वर्षीय तरुणीचा बलात्कार करून हत्या करण्यात आली आहे.  

Feb 20, 2018, 01:03 PM IST

डिसेंबर 2019 पर्यंत या विमानतळावरून पहिलं विमान नक्की उडेल- सीएम

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा भूमीपूजन सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी मुंबईत संपन्न झाला.

Feb 18, 2018, 09:34 PM IST