navi mumbai

नवी मुंबई | एपीएमसी व्यापाऱ्याच्या घरी २ कोटींचा दरोडा

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews

Nov 8, 2017, 07:53 PM IST

नवी मुंबईतल्या अरुणाचल भवनला अचानक आग

नवी मुंबईतल्या अरुणाचल भवनला काही वेळापूर्वी अचानक आग लागली होती.

Nov 6, 2017, 05:56 PM IST

नवी मुंबई पालिका आयुक्तांवर मुंबई हायकोर्टाचा संताप

जोपर्यंत न्यायालयाच्या आदेशाची संपूर्ण अंमलबजावणी न केल्याप्रकरणी आम्ही एखाद्या पालिका आयुक्ताला तुरुंगात टाकत नाही, तोपर्यंत तुम्ही कायद्याची अंमलबजावणी करणार नाही, असं म्हणत मुंबई उच्च न्यायालयानं आपला संताप व्यक्त केलाय.

Nov 3, 2017, 02:07 PM IST

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचा जमीन गैरवापर

कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनानं उच्चपदस्थांच्या बडदास्तीकरता कष्टकरी शेतक-यांच्या पैशाची वारेमाप उधळपट्टी केल्याचं समोर आलं आहे. हे कमी म्हणून की काय नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीनं मिळालेल्या जमिनीचाही गैरवापर केल्याचंही दिसून आलं आहे.  

Nov 1, 2017, 11:13 PM IST

नवी मुंबई एपीएमसीत घोटाळा

एकीकडे शेतकरी कर्जबाजारी होऊन आत्महत्या करत असताना, शेतक-यांच्या जीवावर चालवल्या जाणा-या नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत प्रचंड भ्रष्टाचार होत असल्याचं समोर आलंय. 

 

Oct 31, 2017, 11:15 PM IST

नवी मुंबईत मनसे कार्यकर्ते आक्रमक, फेरीवाल्यांना दिला चोप

मुंबईतल्या मालाड येथे फेरीवाल्यांनी मनसे कार्यकरत्यांना केलेल्या मारहाण प्रकरणाचे पडसाद नवी मुंबईतही उमटले.

Oct 29, 2017, 08:49 PM IST

रिव्हॉल्वरचा धाक दाखवून चोरले 2 कोटी

 येथील एपीएमसीतले भाजीपाला व्यापारी अरुण मेनकुदळे यांच्या घरी चोरी झाली आहे. 

Oct 28, 2017, 03:47 PM IST

नवी मुंबई : प्री फायब्रीकेटेड ऑटोमेटिक टॉयलेट

प्री फायब्रीकेटेड ऑटोमेटिक टॉयलेट  

Oct 25, 2017, 04:42 PM IST

नवी मुंबई विमानतळ कामाला गती, या कंपनीला मिळाले काम

उलवे येथे उभारण्यात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टस् कंपनीला देण्यात आलेय. त्यांची सर्वात जास्त बोली असणारी निविदा स्विकारण्यात आलेय.

Oct 25, 2017, 07:47 AM IST