navi mumbai

नवी मुंबईत दिवाळी सणात कचऱ्याचे साम्राज्य, प्रशासन जबाबदार - महापौर

नवी मुंबईमधल्या सफाई कर्मचा-यांचा बेमुदत संप प्रशासनाच्या निष्क्रीयतेमुळेच चिघळल्याचा आरोप महापौर सुधाकर सोनवणे यांनी केला आहे. गेले चार दिवस कचराच उचला नसल्याने शहरात कचऱ्याचे साम्राज्य दिसून येत आहे. या कचऱ्यामुळे दुर्गंधीबरोबर डासांचे प्रणाण वाढले आहे. 

Oct 27, 2016, 01:27 PM IST

आयुक्त तुकाराम मुंढे धोरणात्मक निर्णय घेऊ नका : नवी मुंबई महापौर

नवी मुंबईचे महापौर सुधाकर सोनवणे यांनी महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांना पत्र लिहिलं आहे. तुम्ही कोणतेही धोरणात्मक घेऊ नका, असे त्यात म्हटले आहे.

Oct 27, 2016, 01:20 PM IST

सफाई कर्मचाऱ्यांचा संप, नवी मुंबईत ठिकठिकाणी कऱ्याचे ढीग

सफाई कर्मचाऱ्यांच्या संप सुरुच असून शहरात कचऱ्याचे ढीग दिसत आहेत. अनेक ठिकाणी रस्त्यावर कचऱ्याच्या गाड्या ओतून ठेवल्या गेल्या आहेत. त्यामुळे पादचाऱ्यांसह वाहनधारकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.

Oct 26, 2016, 10:15 AM IST

मला जाणीवपूर्वक बोलू दिलं नाही - तुकाराम मुंढे

मला जाणीवपूर्वक बोलू दिलं नाही - तुकाराम मुंढे

Oct 25, 2016, 11:50 PM IST

VIDEO : मला जाणीवपूर्वक बोलू दिलं नाही - तुकाराम मुंढे

'अविश्वास ठरावाच्या वेळी मला बोलायचं होतं... राजशिष्टाचारानुसार सगळे बोलले. पण मला जाणीवपूर्वक बोलू देण्यात आलं नाही' अशी खंत व्यक्त केलीय नवी मुंबईचे महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी...

Oct 25, 2016, 08:30 PM IST

अविश्वासाचा विजय!

अविश्वासाचा विजय!

Oct 25, 2016, 06:03 PM IST

नवी मुंबई आयुक्त मुंढे यांच्याविरोधात अविश्वास ठराव मंजूर

नवी मुंबई आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याविरोधात अविश्वास ठरावाच्यावेळी राष्ट्रवादीच्या नगरसेविकांकडून जोरदार घोषणाबाजी देण्यात आली. 105 विरुद्ध 6 मतांनी ठराव मंजूर झाला.  

Oct 25, 2016, 12:43 PM IST

आयुक्त मुंढेंविरोधात आज नवी मुंबई पालिकेत अविश्वास प्रस्ताव

नवी मुंबई आयुक्त तुकाराम मुंढेविरोधात आज महापालिकेत अविश्वास प्रस्ताव मांडला जाणार आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांची मुंढेंविरोधात भूमिका स्पष्ट असल्याने हा ठराव मंजूर होण्याची शक्यता आहे.

Oct 25, 2016, 12:17 PM IST