मुंबई आणि उपनगरात जोरदार पाऊस, रेल्वे विस्कळीत
रात्रभरात झालेल्या मुसळधार पावसानं आजच्या दिवसाची सुरूवात मात्र लेटमार्कनं झालीय. मुंबईतल्या तिन्ही रेल्वे मार्गावरची वाहतूक किमान ३० उशिरानं सुरू आहे.
Jun 21, 2016, 08:10 AM ISTदिघावासियांना दीड महिन्याची मुदत तरी धाकधूक कायमच
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 15, 2016, 09:36 PM ISTदिघावासियांना दीड महिन्याची मुदत तरी धाकधूक कायमच
दिघ्यातील नागरिकांना हायकोर्टानं कोणत्याच प्रकारचा दिलासा देण्यास नकार दिल्यानंतर लक्ष आज दिल्लीकडे लागलं होतं. सुप्रीम कोर्टात आणखी दीड महिन्याची मुदत मिळाली असली तरी धाकधूक कायमच आहे. राज्य सरकार कायमस्वरुपी दिलासा देईल, असं आता सांगितलं जातंय.
Jun 15, 2016, 07:33 PM ISTदिघ्यामधील त्या इमारती ताब्यात घ्या : उच्च न्यायालय
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 14, 2016, 10:57 PM ISTनवी मुंबईतील दिघ्यामधील त्या इमारती ताब्यात घ्या : उच्च न्यायालय
नवी मुंबईमधील दिघातील अनधिकृत इमारतींमधल्या रहिवाशांची परवड सुरूच आहे. पावसातही इथल्या रहिवाशांवर कारवाई सुरूच ठेवण्याचे आदेश मुंबई हायकोर्टानं दिले आहेत.
Jun 14, 2016, 08:34 PM ISTदाभोलकर हत्या : वीरेंद्र तावडेला १६पर्यंत सीबीआय कोठडी
पुणे : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या वीरेंद्र तावडेला १६ जूनपर्यंत सीबीआय कोठडी सुनाविण्यात आलेय.
केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआयने) तावडेला काल मुंबईतून अटक केली होती. त्यानंतर आज त्याला नवी मुंबईच्या सीबीआय कार्यालयातून पुण्यात आणण्यात आले. येथील शिवाजीनगर न्यायालयात त्याला सुनावणीसाठी हजर करण्यात आले होते.
Jun 11, 2016, 10:34 PM ISTडॉ. दाभोलकर हत्या : वीरेंद्र तावडेला अटक केल्यानंतर सनातनचा कांगावा
डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येप्रकरणी सनातनचा साधक वीरेंद्र तावडेला अटक करण्यात आल्यानंतर सनातनने आता कांगावा करायला सुरूवात केलीय. तावडेच्या अटकेबाबत सनातनने नाराजी व्यक्त केलीय.
Jun 11, 2016, 04:06 PM ISTनवी मुंबईतील दिघ्यातील अनधिकृत घरे खाली करावी लागणार, मुदतवाढीला न्यायालयाचा नकार
नवी मुंबईतील दिघा येथील रहिवाश्यांना दिलासा मिळालेला नाही. त्यामुळे पावसाळा तोंडावर आला असताना दिघावसियांवर बेघर होण्याची वेळ आली आहे.
Jun 9, 2016, 07:28 PM ISTनवी मुंबईत जमिनीच्या किंमतीचा उच्चांक, भूखंड विक्रीतून ३१९ कोटी
शहरातील जागेच्या भावानं विक्रम नोंदवलाय. नवी मुंबईमधील सानपाडा पामबीच मर्गावरील सिडकोचा भूखंड चक्क ३ लाख ३९ हजार ३३९ प्रति चौरस मिटरनं विकला गेलाय. सिडकोला चक्क ३१९ कोटी भूखंड विक्रीतून मिळालेत.
Jun 3, 2016, 10:04 AM ISTनवी मुंबईचे नवे आयुक्त तुकाराम मुंडेंचा नवा उपक्रम
नवी मुंबईचे नवे आयुक्त तुकाराम मुंडेंचा नवा उपक्रम
May 29, 2016, 09:19 PM ISTकबुतर पकडायला गेलेल्या मुलाचा छतावरून पडून मृत्यू
कबुतर पकडायला गेलेल्या मुलाचा छतावरून पडून मृत्यू
May 22, 2016, 10:01 PM ISTनवी मुंबईतील कुटुंबाच्या कारला कशेडी घाटात अपघात, दोन ठार
मुंबई - गोवा महामार्गावर कशेडी घाटात कार अपघात दोन ठार तर दोन जखमी झालेत.
May 20, 2016, 07:49 PM ISTनवी मुंबईत रॉक क्लाईम्बिंग वर्ल्ड कप स्पर्धा
नवी मुंबईत रॉक क्लाईम्बिंग वर्ल्ड कप स्पर्धा
May 15, 2016, 12:09 PM IST