सख्खे भाऊ श्रीनिवास पवार विरोधात का गेले? अजित पवार यांनी 'झी 24 तास'कडे गौप्यस्फोट
Ajit Pawar reveals why Srinivas Pawar opposing him in To the Point Interview
Apr 27, 2024, 05:20 PM IST'जर तुम्ही शशिकांत शिंदेंना अटक केली तर...,' शरद पवारांनी महायुतीला दिला जाहीर इशारा
Sharad Pawar on Shashikant Shinde: शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांना अटक केली तर लोकशाहीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यात संघर्ष उभा केल्याशिवाय राहणार नाही असा गर्भित इशारा शरद पवारांनी (Sharad Pawar) दिला आहे.
Apr 27, 2024, 03:33 PM IST
पंकजा मुंडे बीडमध्ये भाजपचा बालेकिल्ला राखणार का? जनतेचा कौल कोणाला?
बीड लोकसभा मतदारसंघ हा सध्या भाजपचा बालेकिल्ला आहे. यंदा बीड लोकसभा मतदारसंघाची लढत चुरशीची ठरणार आहे.
Apr 26, 2024, 06:29 PM ISTVIDEO | अजित पवारांना निवडणूक आयोगाकडून दिलासा, कचाकचा बटण दाबा विधानावर क्लीन चीट
Ajit Pawar Gets Clean Chit Election Commission Over code of conduct violation case
Apr 26, 2024, 05:00 PM ISTLoksabha Election 2024: टोलमाफी द्या, अन्यथा 'नोटा' पर्याय आहेच..., 'या' भागातील नागरिकांचा सरकारला इशारा
Loksabha Election 2024: तांत्रिकदृष्ट्या बीएमसीच्या हद्दीत येणाऱ्या आणि मुंबई ईशान्य मतदारसंघात मतदानाचा बजावणाऱ्या हरिओम नगरला टोलमाफी झाली नाही तर मतदान करणार नाही, असा थेट इशारा नागरिकांना सरकारला दिला आहे.
Apr 25, 2024, 01:32 PM ISTपार्थ पवारला मोदींसारखी सुरक्षा द्यावी, रोहित पवारांचा टोला
Ambadas Danve Rohit Pawar on Parth Pawar Y Plus Security
Apr 23, 2024, 07:10 PM ISTअजित पवार हत्ती होते, आता उंदराचे पिलू झाले; उत्तमराव जानकरांची बोचरी टीका
LokSabha Uttamrao Jankar Allegation on Ajit Pawar
Apr 23, 2024, 07:05 PM ISTनगर-भाजप उमेदवार सुजय विखे पाटील आज अर्ज भरणार, नगरमध्ये निलेश लंकेंशी लढत
Sujay Vikhe Patil And Radhakrishna Vikhe Patil On Filing Nomination For Ahmednagar LokSabha Constituency
Apr 22, 2024, 11:35 AM IST'फडणवीसांसह भाजपा नेत्यांना अटक करणार होते', CM शिंदेंच्या आरोपाला राऊतांचं प्रत्युत्तर, 'कुठे जाऊन रडलात ते....'
Sanjay Raut on Eknath Shinde: राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असताना भाजपा (BJP) नेत्यांना अटक करण्याचा डाव आखण्यात आला होता असा गंभीर आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपाला संजय राऊतांनी (Sanjay Raut) प्रत्युत्तर दिलं आहे.
Apr 22, 2024, 11:26 AM IST
राज्यात लोकसभेच्या 16 जागा लढणार, जागावाटपाबद्दल मुख्यमंत्री शिंदेंचं मोठं विधान
CM Eknath Shinde Announce To Contrest 16 LokSabha Constituency
Apr 22, 2024, 11:25 AM ISTचंद्रकांत खैरे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार, खैरेंचा अर्ज भरताना आदित्य ठाकरे उपस्थित राहणार
Sambhajingar ShivSena Vs ShivSena Vs MIM For LokSabha Constituency
Apr 22, 2024, 11:20 AM ISTशिर्डी लोकसभेचा रणसंग्राम, सदाशिव लोखंडे विरुद्ध वाकचौरेंमध्ये लढत
Mahayuti Sadashiv Lokhande To File Nomination For Shirdi LokSabha Constituency
Apr 22, 2024, 11:15 AM ISTठाकरे सरकार भाजपाच्या 4 मोठ्या नेत्यांना करणार होतं अटक; एकनाथ शिंदेंचा गंभीर आरोप
राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असताना भाजपा नेत्यांना अटक करण्याचा डाव आखण्यात आला होता असा गंभीर आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे.
Apr 22, 2024, 10:57 AM IST
शरद पवारांनीच मला सांगितलं होतं की उद्धव ठाकरेंना...; एकनाथ शिंदेंचा गौप्यस्फोट; 'वसईत चहाच्या टपरीवर...'
LokSabha Election: शिवसेना मुंबईतील तीन जागांसह 16 जागांवर निवडणूक लढणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी सांगितलं आहे. तसंच महायुतीमध्ये (Mahayuti) जागावाटपावरुन कोणताही तिढा नसल्याचा दावा केला आहे.
Apr 22, 2024, 10:23 AM IST
'महाराष्ट्रात याआधी असले...', एकनाथ खडसेंच्या भाजपा प्रवेशावर शरद पवारांचं मोठं विधान; 'इच्छा नसतानाही...'
एकनाथ खडसे (Eknath Khadse) पुन्हा एकदा भाजपात (BJP) प्रवेश कऱणार आहे. भाजपाची साथ सोडल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) प्रवेश केला होता. पण आता ते शरद पवारांची (Sharad Pawar) साथ सोडून स्वगृही परतत आहेत.
Apr 21, 2024, 03:05 PM IST