दिल्लीत २४ तासात दुसऱ्यांदा भूकंपाचे धक्के
दिल्लीत पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.
Apr 13, 2020, 03:04 PM ISTदिल्लीत भूंकपाच्या धक्क्यामुळे लॉकडाऊन दरम्यान नाईलाजाने लोकं रस्त्यावर
आज नोएडा, दिल्ली, गाझियाबादसह आसपासच्या भागात भूकंपाचे धक्के जाणवले
Apr 12, 2020, 07:04 PM ISTदिल्लीत भूकंपाचे हादरे; ३.५ रिश्टर स्केल तीव्रता
सायंकाळी 5 वाजून 45 मिनिटांदरम्यान जाणवले हादरे.
Apr 12, 2020, 07:02 PM ISTमुंबई | एकही डिटेंशन कॅम्प उभारणार नाही- मुख्यमंत्री
मुंबई | एकही डिटेंशन कॅम्प उभारणार नाही- मुख्यमंत्री
Dec 25, 2019, 12:25 AM ISTनागपूर| हिंदू असणं पाप आहे का; गडकरींचा सवाल
नागपूर| हिंदू असणं पाप आहे का; गडकरींचा सवाल
Dec 22, 2019, 04:20 PM IST'मी १०१ टक्के 'हाफ चड्डीवाला' आहे; पण कोणत्याही धर्मावर अन्याय केला नाही'
एक खासदार म्हणून मी कधीही धार्मिक किंवा जातीय भेद केला नाही.
Dec 22, 2019, 01:23 PM ISTCAA:शरणार्थींनी हिंदू असणं पाप आहे का; गडकरींचा सवाल
स्वधर्मीयांचा सन्मान हीच आमची संस्कृती आहे.
Dec 22, 2019, 12:45 PM ISTइंटरनेट बंदीवर आंदोलकांचा तोडगा; संपर्कासाठी ऑफलाईन चॅटचा वापर
इंटरनेट बंदी आधीचा आणि नंतरच्या काळाची तुलना केल्यास हा फरक स्पष्टपणे दिसून येतो.
Dec 22, 2019, 11:39 AM ISTCAA protes: पोलिसाच्या बुलेटप्रुफ जॅकेटमध्ये गोळी घुसली पण पाकिटामुळे जीव वाचला
मला पुनर्जन्म मिळाल्यासारखे वाटत आहे.
Dec 22, 2019, 09:28 AM IST'...किसी के बाप का हिंदुस्तान थोडी है'
नागरिकत्व सुधारणा विधेयकावर राज्यसभेत झालेल्या मतदानावेळी शिवसेना तटस्थ राहिली होती.
Dec 22, 2019, 08:44 AM ISTघराबाहेर तिरंगा फडकावून भाजपचा विरोध करा; ओवेसींचे जनतेला आवाहन
ही लढाई केवळ मुस्लिमांपुरती मर्यादित नाही.
Dec 22, 2019, 08:21 AM ISTCAA विरोधी आंदोलनात सार्वजनिक मालमत्तेची नासधुस करणाऱ्यांच्या मालमत्ता जप्त
यामध्ये मिनाक्षी चौक आणि कच्ची सडक परिसरातील जवळपास ५० दुकानांचा समावेश आहे.
Dec 22, 2019, 07:55 AM ISTदेशावर बाहेरची ओझी नको; भारत म्हणजे धर्मशाळा नव्हे- राज ठाकरे
हिंदू किंवा मुस्लिम असा भेद न करता बांगलादेश आणि पाकिस्तानमधून आलेल्या घुसखोरांना हाकलवून द्यायला पाहिजे.
Dec 21, 2019, 11:26 AM ISTदिल्लीत CAA आणि NRC विरोधात निदर्शनं
इंटरनेट सेवा देखील बंद करण्यात आली आहे
Dec 20, 2019, 02:35 PM IST