सरकारी रुग्णालयातील डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे रुग्णाचा मृत्यू
सरकारी रुग्णालयातील डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे रुग्णाचा मृत्यू
Apr 1, 2017, 08:53 PM IST४२ किमी धावली तरीही पाणी देण्यासाठी भारताचं कुणीच नव्हतं- ओपी जैशा
रिओमध्ये मॅरेथॉन शर्यतीदरम्यान भारतीय धावपटूंना पाणी पाजण्यासाठी कुणीही नव्हतं, असं मॅरेथॉन रनर ओ.पी.जैशानं म्हटलं आहे. तर दुसरीकडे ओ.पी.जैशासमोर रिओमध्ये मॅरेथॉन शर्यतीदरम्यान इतर देशांचे अधिकारी त्यांच्या खेळाडूंना, दर २ किलोमीटरवर पाणी, एनर्जी ड्रिंक देत होते.
Aug 23, 2016, 09:07 AM ISTवैद्यकीय निष्काळजीपणामध्ये महाराष्ट्र देशात तिसरा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 12, 2016, 08:28 PM ISTडॉक्टरच्या निष्काळजीमुळे ९ वर्षांच्या मुलीचा मृत्यू
पालघर तालूक्यातील सफाळेत डॉक्टरांच्या निष्काळज़ीपणामुळे 9 वर्षीय मुलीचा मृत्यु झालाय.
Nov 12, 2015, 06:31 PM ISTविषारी दारू नव्हे हे तरी पोलिसांच्या 'हफ्तेखोरी'चे बळी!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 21, 2015, 02:21 PM ISTविषारी दारू नव्हे हे तरी पोलिसांच्या 'हफ्तेखोरी'चे बळी!
विषारी दारू नव्हे हे तरी पोलिसांच्या 'हफ्तेखोरी'चे बळी!
Jun 20, 2015, 10:07 PM ISTविषारी दारू नव्हे हे तरी पोलिसांच्या 'हफ्तेखोरी'चे बळी!
मालाड मालवणी विषारी दारू प्रकरणातल्या बळींची संख्या ८४ वर पोचलीय. हा आकडा अजूनही वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळं खरोडी गावात सध्या शोककळा पसरलीय.
Jun 20, 2015, 09:32 PM ISTचक्क पुण्यात गुंडाचा जुगाराचा मॉल, पोलिसांचे दुर्लक्ष
जुगाराचा अड्डा किंवा जुगाराचा धंदा तुम्ही ऐकला असेल. पण जुगाराचा mall, कधी तुम्ही पाहिलाय का? पाहिला नसेल तर कधी ऐकलाय का? हा मॉल आहे पुण्यात. जुगाराचा mall म्हटता येईल असा प्रकार राजरोसपणे इथं सुरु आहे.
May 26, 2015, 02:28 PM ISTभारतात पुरुषांच्या स्वास्थ्याकडे दुर्लक्ष
भारतात आजारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी लसीकरण मोहीम तसेच अनेक सरकारी योजना राबविल्या जातात. पण, हे कार्यक्रम बऱ्याचदा स्त्रिया आणि लहान मुलांना केंद्रस्थानी ठेऊन आयोजित केले जातात.
Jan 30, 2014, 07:59 AM IST