यामुळे अक्षय कुमारने ट्विंकल खन्नाला सांगितलं अभिनय करू नकोस...
असं का म्हणाला अक्षय
Sep 12, 2018, 11:51 AM ISTआंतरराष्ट्रीय मॅचमध्ये एकदाही आऊट न झालेला भारतीय
क्रिकेटच्या मैदानात रोजच नवीन रेकॉर्ड बनत असतात आणि जुनी रेकॉर्ड तुटत असतात.
Jul 24, 2018, 09:16 PM ISTसचिन तेंडुलकरचे हे 5 रेकॉर्ड कोहलीच काय कुणीच तोडू शकत नाही
क्रिकेट चाहत्यांसाठी आजचा 24 एप्रिल हा दिवस खास आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याचा आज 45 वा वाढदिवस आहे. सचिनने प्रत्येक चाहत्याच्या मनात आपलं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. त्यामुळे 2013 मध्ये सचिन निवृत्त होऊनही आजही चाहत्यांच्या मनातील ताईत आहे. आजही कोणत्या ना कोणत्या कारणाने सचिनच्या नावाचा उल्लेख केला जातो. 24 एप्रिल 1973 हा सचिन तेंडुलकरचा वाढदिवस आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे.
Apr 24, 2018, 10:07 AM ISTउभं राहून पाणी पिता मग 'या' 7 गोष्टी जरूर वाचा
अनेकदा आपण आई किंवा आजीकडून ओरडा खाल्या असतील आणि त्याचं कारण एकच ते म्हणजे 'पाणी उभं राहून पिऊ नका'.... पाणी उभं राहून प्यावं की बसून प्यावं याबाबत अद्याप लोकांमध्ये संभ्रम आहे. नेमकं आरोग्यासाठी चांगल काय हा मुद्दा महत्वाचा आहे. उभं राहून पाणी पिणे आरोग्यासाठी कायम धोकादायक असतं. आजच्या धकाधकीच्या जीवनात आपण 12 ते 15 तास घराबाहेर असतो. अशावेळी पाणी कुठे बसून प्यायचे हा प्रश्न असतो? त्यामुळे पाणी उभ्याने प्यायचीच सवय लागते.आणि ती शरीरासाठी घातक असते.
Mar 22, 2018, 12:57 PM IST'कॉमेडी नाईटस'च्या दादीला अटकपूर्व जामीन मंजूर
'कॉमेडी नाईटस् विथ कपिल'च्या 'पलक'ला अर्थात किकू शारदा याला अटक झाल्यानंतर याच कार्यक्रमातील 'दादी'ला अर्थात अली असगर याच्यावर अटकेची टांगती तलवार होती. परंतु, अली अजगर याला मुंबई हायकोर्टानं एका आठवड्याचा अटकपूर्व जामीन मंजूर केलाय.
Jan 15, 2016, 05:57 PM IST... तुमचा हा फोटो कधीही सोशल वेबसाईटवर शेअर करू नका!
परदेशी फिरायला जाणारे तर अनेकदा आपल्या बोर्डींग पासचाही फोटो सोशल वेबसाईटवर शेअर करतात. पण, हे तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकतं.
Dec 31, 2015, 04:52 PM IST.... तर तुमचे केस गळणं बंद होईल!
केस गळणे एक सामान्य बाब आहे, मात्र प्रमाणापेक्षा जास्त गळती होत असेल, तर असे केस टिकवून ठेवणंही महत्वाचं आहे, यासाठी मोठ्या प्रमाणात उपचार केले जातात. अतिशय महागड्या उपचारांचाही यात समावेश आहे. हे महागडे उपचार किती प्रभावी ठरतात हा देखील एक वेगळा मुद्दा आहे.
Jul 5, 2015, 01:11 PM ISTत्यांनी पाहीलं मृत्यूचं तांडव
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 18, 2014, 09:12 AM ISTपाकला दिलं प्रत्यूत्तर, पुन्हा अशी चूक करणार नाही - मोदी
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पंतप्रधान नरेंद्र मोदी पक्षाच्या प्रचारासाठी फिरताना दिसतायत. आज त्यांची अमरावतीमध्ये सभा पार पडली. पाकिस्तानकडून सध्या सुरु असलेल्या सीजफायर उल्लंघनावर यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जोरदार प्रहार केलाय.
Oct 10, 2014, 03:05 PM ISTफेसबूकवर या गोष्टी शेअर करु नका!
फेसबूक आता प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्वाचा भाग बनले आहे. एकमेकांच्या संपर्कात राहण्यासाठी फेसबूक एक चांगले माध्यम बनले आहे. मात्र, एक धोका आहे. त्यामुळे काही महत्वाच्या गोष्टी तुम्ही शेअर करू नका, याची काळजी घ्या.
Jul 5, 2014, 04:26 PM IST