कमी प्रकाशात उत्तम फोटो येण्यासाठी खास '५' टिप्स!
युजर्सचा फोटोग्राफीचा आनंद वाढवण्यासाठी स्मार्टफोन कंपन्या नवनवे फीचर्स सादर करत आहेत. तरी देखील अनेक फोनमध्ये रात्रीच्या वेळी चांगले फोटोज येत नाहीत. मात्र कमी प्रकाशात चांगला फोटो काढण्यासाठी काही खास टिप्स.
Nov 7, 2017, 10:48 AM ISTहे आहेत व्हाॅट्स अॅपचे '३' नवे मजेशीर फीचर्स !
सर्वाधिक वापरला जाणारा मेसेंजिंग अॅप म्हणजे व्हाॅट्स अॅप.
Sep 29, 2017, 10:58 PM ISTव्हॉट्स अॅप वापरणे होणार खर्चिक
व्हॉट्स अॅप हे मेसेजिंग अॅप झपाट्याने प्रसिद्ध झाले.
Sep 6, 2017, 03:01 PM ISTफेसबूक मॅसेंजरने लॉन्च केले नवीन फीचर्स
फेसबूकने 'मॅसेंजर' अॅपमध्ये आजपासून नवीन फिचर्स लॉन्च केले आहे. हे फिचर्स फेसबूकच्या व्हिडिओ कॉलिंगमध्ये दिसणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कॉलिंग करणाऱ्या युजर्सना आकर्षक पद्धतीने कॉलिंग करता येणार आहे.
Jun 27, 2017, 04:53 PM ISTहाईकने लॉन्च केले नवीन फिचर
मेसेजिंग अॅप हाईकने आपल्या यूजर्ससाठी वॉलेट हे नवीन फिचर अॅड केले आहे. हे फिचर जोडून हाईकने त्याच्या सर्वात मोठ्या प्रतिस्पर्धी व्हॉट्सअॅपलाही मात दिली आहे. व्हॉट्सअॅप सध्या वॉलेट फिचर अॅड करण्यासाठी काम करत आहे.
Jun 21, 2017, 07:01 PM ISTNew Feature: आता जीमेलवर ब्लॉक करा नको असलेले मेल
गूगलनं जून महिन्यात जी मेलचं नवं फीचर 'undo' लॉन्च केलं होतं. यामुळं आपण कोणत्याही एडिश्नल एक्सटेंशनच्या यूजर्सनी पाठवलेले मेल अनडू करू शकता. या जबरदस्त फीचर नंतर आता गूगलनं जीमेल यूजर्ससाठी दोन नवे फीचर्स आणले आहेत.
Sep 24, 2015, 06:36 PM ISTटाटा नॅनोची नेक्स्ट जनरेशन कार लॉन्च
May 19, 2015, 05:53 PM ISTलॉन्च झाली 'टाटा'ची GenX Nano!
टाटाची नॅनो कार आता नव्या लूकमध्ये समोर येत आहे. टाटानं जनरेशन नेक्स्ट एक्स प्रकारातील नॅनोचे 5 नवीन मॉ़डेल बाजारात लाँच केले आहेत.
May 19, 2015, 03:44 PM ISTफेसबुकचे नवे फिचर्स, म्हणा व्हिडिओतून Thanks
सोशल मीडियावर आघाडीवर असणाऱ्या फेसबुकने आपल्या युझर्ससाठी नवे फिचर्स आणले आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या मित्रांना व्हिडिओच्या माध्यमातून Thanks म्हणू शकणार आहात.
Nov 14, 2014, 10:56 PM IST