news in marathi

चांद्रयानच्या यशानंतर इस्रोची नवी योजना, मंगळयान-2 संदर्भात महत्त्वाची अपडेट समोर

ISRO 2nd Mars Mission: मंगळयान-2 मार्स ऑर्बिट डस्ट एक्सपेरिमेंट (MODEX), एक रेडिओ ऑकल्टेशन (RO) प्रयोग, एक ऊर्जावान आयन स्पेक्ट्रोमीटर (EIS) आणि लँगमुइर प्रोब आणि इलेक्ट्रिक फील्ड प्रयोग (LPEX) घेऊन जाईल.

Oct 2, 2023, 11:17 AM IST

धोका वाढतोय! प्रत्येक चौथा मुंबईकर 'या' शारीरिक व्याधीनं ग्रस्त

Mumbai People Health News : घड्याळाच्या काट्यावर धावणाऱ्या मुंबईकरांचं आरोग्याकडे मात्र प्रचंड दुर्लक्ष होताना दिसत आहे. एका निरीक्षणातून समोर आलेली आकडेवारी सावध करणारी. 

 

Sep 30, 2023, 12:30 PM IST

RD अकाऊंट असणाऱ्यांसाठी सरकारचा महत्त्वाचा निर्णय, पैसे वाढणार की बुडणार?

Bank News : अशा या बँकांकडून सरकारच्या निर्णयानंतर खातेधारकांसाठी एक खास निर्णय घेण्यात आला आहे. 

 

Sep 30, 2023, 08:55 AM IST

स्वप्नात पितर दिसल्यास मिळतात 'या' गोष्टींचे संकेत!

स्वप्नात पितरांना पाहण्याचा अर्थ काय? हा अशुभ संकेत आहे की शुभ याबद्दल स्वप्न शास्त्र काय सांगते जाणून घेणार आहोत . तुम्हाला स्वप्नात पूर्वज शांत दिसत असतील तर त्यांना कुटुंबात आणि वैवाहिक जीवनात सुख-शांती हवी आहे, असं संकेत देतात. त्यामुळे पितृपक्षात त्यांची धार्मिक पूजा, श्राद्ध, तर्पण, पिंडदान करा. तर आज आपण बघूया हे संकेत कसे आहेत ? 
  

  

Sep 29, 2023, 01:19 PM IST

मानलं भावा! 5 किमीच्या वाहतूक कोंडीतून मार्ग काढत केली Pizza ची डिलिव्हरी; चालकानेही जोडले हात

Dominos Pizza Delivery : वाहतूक कोंडी, भूक आणि पिझ्झाची ऑर्डर. Traffic Jam असणाऱ्या रस्त्यावर नेमकं काय घडलं? पाहा व्हायरल होणारा व्हिडीओ 

 

Sep 29, 2023, 01:04 PM IST

कार घराजवळ अजिबात पार्क करू नका; इशारा देत KIA आणि Hyundai नं परत मागवल्या 35 लाख गाड्या

Hyundai Kia Car Recall : तुमच्याकडे ह्युंडई किंवा कियाची कार आहे का? सावध व्हा, पाहा परत मागवलेल्या मॉडेलचीच कार तुमच्याकडे नाही ना...

 

Sep 29, 2023, 11:52 AM IST

भारताचे चांद्रयान-3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरलेच नाही, चीनच्या सर्वोच्च शास्त्रज्ञाचा खळबळजनक दावा

Indias Chandrayaan-3: चांद्रयान-3 ची लँडिंग साइट चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर नव्हती, किंवा चंद्राच्या दक्षिण ध्रुवाच्या ध्रुवीय प्रदेशात नव्हती किंवा ती 'अंटार्क्टिक ध्रुवीय क्षेत्राजवळ' नव्हती, असे विधान चायनीज ऍकॅडमी ऑफ सायन्सेसचे सदस्य ओउयांग यांनी केले आहे. ओयांग यांनी अधिकृत सायन्स टाईम्स वृत्तपत्राला याबद्दल माहिती दिली. युक्तिवाद चंद्राच्या दक्षिण ध्रुवाच्या प्रदेशाविषयी वेगवेगळ्या गृहितकांवर आधारित आहे.

Sep 28, 2023, 02:30 PM IST

मस्क यांच्या श्रीमंती अन् यशाचं गुपित काय? Ex Wife नं केला खुलासा! तुमच्यासाठीही ठरु शकतो यशाचा गुरुमंत्र

Elon Musk News : एलॉन मस्क यांच्या श्रीमंती आणि यशामागचं गुपित त्याच्या Ex Wife नं आणलं जगासमोर; तुम्हालाही त्याचा मंत्र फळेल

Sep 28, 2023, 01:00 PM IST

Ganesh Visarjan 2023 : मुंबईतील वाहतूक मार्गांमध्ये मोठे बदल, पाहा कोणते रस्ते वाहनांसाठी बंद

Ganesh Visarjan 2023 : गणपती विसर्जनाच्या निमित्तानं मुंबईतील पालिका प्रशासनही सज्ज असून यामध्ये मुंबई पोलिसांची वाहतूक शाखाही सहकार्य करताना दिसत आहे. 

 

Sep 28, 2023, 09:43 AM IST

घरामध्ये पितरांचे फोटो फक्त 'या' दिशांनाचं लावावेत, नाहीतर....

हिंदू धर्मात पितृपक्षाला, अमावस्या आणि पौर्णिमेच्या तिथींना पितरांचं श्राद्ध करण्याचा नियम आहे. या तिथीवर पितरांची पूजा केली जाते. श्राद्ध कर्मामध्ये पितरांचं स्मरण करुन अन्नदान केलं जातं. या विधीतून पितर प्रसन्न होतात आणि घरामध्ये सुख, समृद्धी, आनंद आणि शांती नांदते. पिंडदान, तर्पण आणि श्राद्ध-विधीद्वारे पितरांना प्रसन्न केलं जातं. आपल्या घरात पूर्वजांचे फोटो असतात. 

 

Sep 26, 2023, 11:46 AM IST

अरे देवा! कोरोना पुन्हा परतणार? 'बॅटवुमन'च्या इशाऱ्यानं जग चिंतेत

Coronavirus Latest News : कोरोना आता कुठच्या कुठं गेला असं म्हणणाऱ्यांसाठी ही मोठी बातमी. कारण, तो परतणार आहे... एका नव्या रुपात. वैज्ञानिकांचा इशारा. 

 

Sep 26, 2023, 08:39 AM IST

Special Report : जंक फूड खाल्ल्यामुळं शरीर बनतं कचराकुंडी; खळबळजनक सत्य समोर

Junk Food nutrition and Side Effects Special Report: जंक फूड आरोग्य चाचणीत नापास! पाकिटावर दाखवला जाणाऱ्या Nutrition Chart चं खळबळजनक सत्य समोर 

 

Sep 26, 2023, 07:31 AM IST

मुंबई- गोवा महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी; विघ्नांची पूर्वसुचना पाहूनच घ्या

Mumbai Goa Highway News : कोकणातील गणेशभक्तांसाठी मोठी बातमी; परतीचा प्रवास सुरु करण्याआधी पाहून घ्या तुमच्या कामाची माहिती 

 

Sep 25, 2023, 10:24 AM IST