ngo

व्हॉटसअप, फेसबुकच्या जमान्यातही 'भोंडल्या'चा आनंद निराळाच!

आधुनिक भौतिक सुखात आपण आपले अस्सल पारंपरिक प्रथा विसरत जात आहोत... आजची पीढ़ी फेसबुक-व्हाट्सअॅपच्या चक्रात एवढी अड़कली आहे की 'भोंडला' काय आहे? हे अनेकांना माहितही नसेल... आपल्या भावी पिढीला आपली परंपरा माहीत व्हावी, या हेतूनेच अनाथ मुलींसाठी औरंगाबाद येथील सामाजिक संस्थांनी 'भोंडला' हा पारंपरिक खेळ आयोजित केला होता. ज्यामुळे अनाथ मुलींच्या चेहऱ्यावर आनंद फुललाय. भाद्रपद पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमेपर्यंत काळाच्या ओघात भोंडल्याची परंपरा लोप पावत चालली आहे. ती जिवंत ठेवण्यासाठी आस्था जनविकास संस्था आणि सेवा फाऊंडेशननं हा उपक्रम साजरा केला. 

Oct 4, 2017, 08:17 PM IST

मोठा खुलासा : झाकीर नाईकचे रिअल इस्टेटमध्ये 100 कोटी

विवादात सापडलेला इस्लाम प्रचारक झाकीर नाईकची एनजीओ इस्लामिक रिसर्च फाउंडेशन (आयआरएफ) वर भारत सरकार फास आवळतांना दिसत आहे. एनआयएने म्हटलं आहे की, झाकीर नाईकच्या 78 बँक खात्यांवर एनआयएची नजर आहे.

Jan 19, 2017, 05:22 PM IST

संस्थेला मिळालेल्या फंडचा चुकीचा वापर केला नाही - झाकीर नाईक

मुस्लीम धर्मगुरु झाकीर नाईकने दहशतवादी संबंधित सहभाग असल्याचा आरोप चुकीचा ठरवला आहे. त्यांनी म्हटलं की, "हे आरोप चुकीचे आहेत की काही चुकीचे तत्व जे दहशतवादी संघटनांशी जोडले आहेत ते माझ्या भाषणामुळे प्रभावित झाले आहेत. जर मी दहशतवादाला प्रोत्यसाहन दिलं असतं तर आतापर्यंत लाखो दहशतवादी तयार केले असते.

Nov 28, 2016, 09:05 AM IST

झाकीर नाईकला आणखी एक दणका, आता वेबसाईटही ब्लॉक

मुस्लिम धर्मप्रचारक झाकीर नाईकच्या अडचणी थांबण्याचं नाव घेत नाहीयेत.

Nov 21, 2016, 10:39 PM IST

झाकीर नाईकच्या एनजीओकडून राजीव गांधी ट्रस्टला 50 लाखांचा निधी

झाकीर नाईकच्या एनजीओकडून राजीव गांधी ट्रस्टला 50 लाख रुपयांचा निधी देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

Sep 10, 2016, 06:52 PM IST

मला बदनाम करण्याचं षडयंत्र-मोदी

गेल्या काही दिवसांपासून मोदी सरकारवर चौफेर टीका होत आहे. या टीकेवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रत्युत्तर दिलं आहे.

Feb 21, 2016, 05:11 PM IST

नाशिक : केंद्र सरकारच्या शैक्षणिक धोरणाचा निषेध

केंद्र सरकारच्या शैक्षणिक धोरणाचा निषेध

Dec 6, 2015, 08:54 PM IST

'हॉटेलमध्ये ग्राहकांना अर्धाच ग्लास पाणी द्या...'

'हॉटेलमध्ये ग्राहकांना अर्धाच ग्लास पाणी द्या...'

Nov 26, 2015, 12:20 PM IST

राज्यात कुपोषण कायम, 55 पैंकी जवळपास 24 मुलांना पोषण आहार नाही

राज्यात कुपोषण कायम, 55 पैंकी जवळपास 24 मुलांना पोषण आहार नाही

Oct 30, 2015, 12:32 PM IST

अंडर गारमेंटस्, फुटकी भांडी आणि फाटलेल्या बॅगांचं 'दान'!

'देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे' विंदा करंदीकर यांची ही कविता केवळ कविताच राहते की काय असं वाटावं आणि प्रत्येक भारतीयानं मान खाली घालावी अशी एक घटना उघडकीस आलीय.

Sep 22, 2015, 02:25 PM IST

भ्रष्टाचार निर्मुलन ही समाजसेवा नाही ?

भ्रष्ट्राचार निर्मुलन संस्थेचे नाव बदलण्यासाठी, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना नोटीस जारी करण्यात आली आहे. भ्रष्ट्राचार निर्मुलन संस्था ही अण्णा हजारे यांची संस्था आहे.

Jun 24, 2015, 07:28 PM IST