nitish kumar

Bihar Patna Giriraj Singh Pointed Nitish Kumar In Iftar Party PT1M40S

बिहार, पाटणा | इफ्तार पार्टीवरुन नितीश कुमारांवर टीका

बिहार, पाटणा | इफ्तार पार्टीवरुन नितीश कुमारांवर टीका
Bihar Patna Giriraj Singh Pointed Nitish Kumar In Iftar Party

Jun 5, 2019, 10:40 AM IST

गिरीराज सिंह यांना अमित शाह यांनी चांगलेच खडसावले

वादग्रस्त वक्तव्य करणारे मंत्री गिरीराज सिंह यांना अमित शाह यांनी चांगलेच खडसावले आहे.  

Jun 4, 2019, 10:18 PM IST

नितीश कुमार भाजपचा विश्वासघात करणार; 'या' नेत्याचा इशारा

लोकांचा आणि युतीमधील सहकाऱ्यांचा विश्वासघात करणे ही त्यांची जुनी सवय आहे.

Jun 3, 2019, 01:05 PM IST

नितीश कुमार नाराज, मोदी सरकारमध्ये सहभागी होणार नाही!

नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील नव्या सरकारमध्ये नितीश कुमार यांचा जनता जनता दल पक्ष सहभागी होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.  

May 30, 2019, 07:14 PM IST

साध्वीच्या गोडसे वक्तव्यावर नितीशकुमार यांनी भाजपला टोकले

साध्वी प्रज्ञासिंहवरून नितीशकुमार यांनी भाजपला टोकले आहे.  

May 19, 2019, 02:37 PM IST

मोदी व्यासपीठावर घोषणा देत असताना नितीश कुमारांची चुप्पी

यावेळी व्यासपीठावर उपस्थित असणारे इतर नेतेही मोदींपाठोपाठ जोरजोरात घोषणा देत होते.

May 1, 2019, 03:25 PM IST

...तर नितीश कुमारांना पंतप्रधान करू; प्रशांत किशोर यांनी मातोश्रीवर मांडला मास्टरप्लॅन

तुर्तास रालोआत राहा असा सल्ला प्रशांत किशोर यांनी उद्धव ठाकरेंना दिला.

Feb 7, 2019, 04:04 PM IST

'अमित शहांच्या सल्ल्यानंतरच मी तो निर्णय घेतला'

प्रशांत किशोर यांनी संयुक्त जनता दलात प्रवेश केला असला, तरी ते आमच्यासाठी नवे नाहीत.

Jan 16, 2019, 11:07 AM IST

'राहुल गांधींच्या नाकर्तेपणामुळे आम्ही सत्तेतून बाहेर पडलो'

राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांच्यावर सरकारमध्ये असताना झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांवर कोणतीची भूमिका घेण्यात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी असमर्थ ठरले होते.

Jan 16, 2019, 09:21 AM IST

काका, मला घर द्या; तेज प्रताप यांची नितीश कुमारांना विनवणी

सरकारी बंगला मिळविण्यासाठी केला होता अर्ज

Dec 28, 2018, 01:13 PM IST

देशातील आरक्षण कोणीही रद्द करू शकत नाही- नितीश कुमार

समाजातील उपेक्षित जाती समूहांसाठी आरक्षणाची तरतूद करण्यात आली होती.

Nov 1, 2018, 10:51 AM IST

नितीश कुमारांची ताकद वाढली; पॉलिटिकल स्ट्रॅटेजिस्ट प्रशांत किशोर यांचा जेडीयूत प्रवेश

भाजपला अभूतपूर्व यश मिळवून देण्यात प्रशांत किशोर यांचा मोठा वाटा

Sep 16, 2018, 02:43 PM IST

बिहारमध्ये 2019 साठी एनडीएचा जागावाटपाचा फॉर्म्यूला ठरला

लोकसभा निवडणुकीच्या तयारीला सुरुवात

Aug 30, 2018, 02:45 PM IST

नितीश कुमार सरकारविरोधातील आंदोलनतात विरोधकांची एकजूट

बिहारमधील मुजफ्फरपूरच्या आश्रयगृहातील लैंगिक अत्याचार प्रकरणाचे पडसाद आता दिल्लीतही उमटायला सुरुवात झालेत. तेजस्वी यादव यांच्या मुख्यमंत्री नितीश कुमार सरकारविरोधातील आंदोलनतात जंतरमंतरवर शनिवारी विरोधकांची एकजूट दिसली. 

Aug 4, 2018, 11:23 PM IST