उधळपट्टी की... संसदेच्या पावसाळी अधिवेशनात चार दिवस वाया; तासाला खर्च होतात दीड कोटी रुपये
Monsoon Session 2023 : पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी, राज्यसभेने आप खासदार राघव चढ्ढा यांना निलंबित केले आणि संजय सिंह यांच्या निलंबनाची मुदत वाढवली, त्यानंतर सभागृह नेते पीयूष गोयल यांनी त्यासाठी प्रस्ताव मांडला.
Aug 12, 2023, 07:50 AM ISTकाँग्रेसनं भारत तोडला म्हणत मोदींनी उल्लेख केलेलं कच्चाथीवू नेमकं कुठंय? जाणून घ्या हे संपूर्ण प्रकरण
PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी लोकसभेत काही अशी वक्तव्य केली, ज्यामुळं आता देशभरातून नागरिक अनेक प्रश्न उपस्थित करताना दिसत आहेत. जाणून घ्या काय आहे हे प्रकरण....
Aug 11, 2023, 09:39 AM IST
PM Modi On Manipur: 'मणिपूरमध्ये पुन्हा सूर्य उगवेल...', पंतप्रधान मोदींचं देशाच्या जनतेला आश्वासन!
PM Modi On Manipur: मला मणिपूरच्या जनतेलाही सांगायचे आहे की, देश तुमच्यासोबत आहे, आम्ही तुमच्यासोबत आहोत. दोषींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी केंद्र आणि राज्य सरकार प्रयत्नशील आहे. देशाला विश्वास असू द्या, मणिपूरमध्ये शांततेचा सूर्य नक्कीच उगवेल, असा विश्वास मोदी यांनी देशातील जनतेला दिला आहे.
Aug 10, 2023, 07:34 PM ISTNo Confidence Motion : मोदी सरकारविरोधातला अविश्वास प्रस्ताव लोकसभा अध्यक्षांनी फेटाळला
NO Confidence Motion Reject : सभागृहात मोदी सरकारविरोधातला अविश्वास ठराव फेटाळण्यात आला आहे. आवाजी मतदानाने अविश्वास ठराव नामंजूर करण्यात आलं. काँग्रस नेते अधीर रंजन चौधरी यांचं निलंबन करण्यात आलं.
Aug 10, 2023, 07:30 PM ISTPM मोदी यांनी सांगितले विरोधकांचे सिक्रेट; 3 उदाहरणं देऊन केला खुलासा
विरोधी पक्षाने दाखल केलेल्या अविश्वास प्रस्तावावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जोरदार पलटवार केला. विरोधकांचे सर्व आरोप पंतप्रधान मोदींनी फेटाळून लावले.
Aug 10, 2023, 06:57 PM IST'काँग्रेसचं स्वत:चं अस्तित्व नाही, चिन्हापासून विचारापर्यंत सर्वच उसनं घेतलं' पीएम मोदींचा हल्लाबोल
NO Confidence Motion PM Modi Live : काँग्रेसला स्वत:च अस्तित्व नाही. आपलं अस्तित्व राखण्यासाठी काँग्रेसला NDA ची मदत घ्यावी लागली. काँग्रेसने स्वत:ला वाचवण्यासाठी इंडियाचे तुकडे केला असा घणाघात पीएम मोदींनी केलाय.
Aug 10, 2023, 06:41 PM ISTPM Modi Lok Sabha Speech: अविश्वास ठराव आमच्यासाठी शुभ: मोदींनीच सांगितलं- 2019 ची लोकसभा कशी जिंकली!
Narendra Modi Speech in Parliament LIVE: विरोधकांनी अविश्वास प्रस्तावाच्या नावाखाली जनतेच्या आत्मविश्वासाला तोडण्याचा अपयशी प्रयत्न केला आहे, अशी टीका नरेंद्र मोदींनी केली आहे. आम्ही जगभरात भारताची बिघडलेली प्रतिमा सुधारली, असंही मोदी म्हणालेत.
Aug 10, 2023, 06:21 PM ISTPM Modi Live : पीएम मोदींच्या भाषणादरम्यान विरोधकांचा सभात्याग, पीएम मोदी म्हणतात 'त्यांच्या मनात पाप'
PM Modi Speech in Parliament: मोदी सरकारविरोधात विरोधकांनी आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर पंतप्रधान मोदी संसदेत उत्तर देत आहेत. महत्त्वाची बिलं विरोधकांनी गांभीर्याने घेतली नाहीत असा हल्लाबोल पीएम मोदी यांनी केला. विरोधकांच्या असहकार्यावरुन पीएम मोदी यांनी जोरदार टीका केली.
Aug 10, 2023, 05:20 PM ISTजिथं राजा आंधळा असतो तिथं द्रौपदी वस्त्रहरण होतं...; अधीर रंजन चौधरी यांची नरेंद्र मोदींवर सडकून टीका!
Adhir Ranjan Chowdhury On PM Modi: जिथं राजा आंधळा असतो, तिथं द्रौपदी वस्त्रहरण होतं, असं अधीर रंजन चौधरी म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यावर लोकसभेत जोरदार राडा झाल्याचं पहायला मिळालं. गृहमंत्री अमित शहा यांनी त्यांच्या या वक्तव्यावर टीका केली.
Aug 10, 2023, 03:32 PM ISTVIDEO: अविश्वास प्रस्तावावर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलणार
Finance Minister Nirmala Sithraman To Opposition On Things Developed
Aug 10, 2023, 03:10 PM ISTPolitical Update | मणिपूरवर सरकारने मौन बाळगलं म्हणून अविश्वास प्रस्तावाची वेळ आली: संजय राऊत
MP Sanjay Raut on no confidence motion
Aug 10, 2023, 12:05 PM ISTएक अफवा, हायकोर्टाचा निर्णय अन्... लोकसभेत गृहमंत्री शाहांनी सांगितलं मणिपूर हिंसाचाराचं कारण
Amit Shah Speech In Lok Sabha On Manipur: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बुधवारी लोकसभेमध्ये मणिपूर हिसांचारासंदर्भात सदनाला सविस्तर माहिती दिली. यावेळी अमित शाहांनी नेमकं काय घडलं याबद्दल सांगतानाच विरोधकांनाही या मुद्द्यावर लक्ष्य केल्याचं पहायला मिळालं.
Aug 10, 2023, 08:25 AM ISTRahul Gandhi Flying Kiss | राहुल गांधींनी फ्लाईंग किस दिला; स्मृती ईराणींचा खळबळजनक आरोप
Rahul Gandhi Flying Kiss Controversy
Aug 9, 2023, 02:35 PM ISTराहुल गांधींनी संसदेतून जाताना फ्लाईंग किस केल्याचा स्मृती इराणींचा आरोप... महिला खासदार करणार तक्रार
Smriti Irani vs Rahul Gandhi: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अविश्वास प्रस्तावावर (no confidence motion) चर्चा केल्यानंतर संसदेतून बाहेर पडताना असभ्य वर्तन केल्याचा आरोप केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी केला आहे. राहुल गांधी यांनी संसदेत फ्लाइंग किसचा इशारा केला. संसदेत महिलाही बसल्या आहेत, त्यामुळे त्यांचं असं वागणं व्यभिचारी असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
Aug 9, 2023, 02:09 PM ISTNarayan Rane: तुमची 'औकात' काढेल म्हणणाऱ्या राणेंचा Video व्हायरल; प्रियंका चतुर्वेदींचा जोरदार हल्लाबोल!
Narayan Rane Video In Parliament: प्रियंका चतुर्वेदी (Priyanka Chaturvedi) यांनी नारायण राणेंचा व्हिडीओ शेअर करत मोदी सरकारवर हल्लाबोल केला. हा माणूस एक मंत्री आहे. तो या सरकारचा दर्जा किती खालच्या पातळीवर जाऊ शकतो, असं त्या म्हणाल्या.
Aug 9, 2023, 12:44 AM IST