नोबेल पुरस्कार वितरण सोहळा, राहत फतेह अली खान यांची कव्वाली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 10, 2014, 06:45 PM ISTकैलाश सत्यार्थी आणि मलाला यांना आज मिळणार 'नोबेल'
भारताचे बालहक्क चळवळीचे कैलाश सत्यार्थी आणि पाकिस्तानची मलाला युसूफझाई यांच्यासहीत ११ जणांना आज नॉर्वेची राजधानी ऑस्लो येथे शांततेचं नोबेल पारितोषिक प्रदान करण्यात येणार आहे.
Dec 10, 2014, 10:29 AM ISTशरीरविज्ञानशास्त्र क्षेत्रातील नोबेल तिघांना विभागून
यावर्षीचा शरीरविज्ञानशास्त्र क्षेत्रातील संशोधनासाठीचा नोबेल पुरस्कार विभागून जाहीर करण्यात आला आहे. दोन अमेरिकन आणि एक जर्मन असे तीन शास्त्रज्ञ या पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. जेम्स ई रोथमन, रँडी डब्ल्यू शेकमन हे अमेरिकन तर थॉमस सी स्युडॉफ हे जर्मन शास्त्रज्ञ आहेत.
Oct 7, 2013, 07:18 PM ISTपाकच्या मलालाची नोबेलसाठी शिफारस
स्त्री शिक्षणाबरोबरच शांततेसाठी प्रयत्न करणाऱ्या पाकिस्तानच्या मलाला युसूफजाई हिच्यावर तालिबानींनी जीवघेणा हल्ला केला. यातून बचावलेल्या मलाला हिची यंदाच्या शांततेसाठीच्या नोबेल पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे.
Feb 2, 2013, 08:29 PM IST