अंबरनाथमध्ये सुट्ट्या पैशांअभावी नागरिकांचे हाल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 19, 2016, 02:31 PM IST'त्या' व्यक्तीला मिळाली 20 हजार रुपयांची नाणी
पंतप्रधान मोदींनी 500 आणि 1000च्या नोटांवर बंदी जाहीर केल्यानंतर बँक, एटीएम तसेच पोस्ट ऑफिसमध्ये नोटा बदलण्यासाठी तसेच सुट्टे पैसे मिळवण्यासाठी मोठमोठ्या रांगा लागतायत. तसेच नोटांचा तुटवडाही जाणवतोय.
Nov 19, 2016, 01:13 PM ISTसांगलीत 19 लाख रुपयांची रोकड जप्त
नोटाबंदीच्या निर्णयानंतर राज्यात ठिकठिकाणी रोकड सापडण्याचं सत्र सुरुच आहे. सांगलीत 19 लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आलीय.
Nov 19, 2016, 10:42 AM ISTपरिस्थिती सुधारली नाही तर दंगली होतील - सुप्रीम कोर्ट
नोटाबंदीच्या निर्णयानंतर देशात बँक आणि एटीएमबाहेर असलेल्या रांगा चिंतेचा विषय असून परिस्थिती सुधारली नाही तर दंगली होतील अशी भीती सुप्रीम कोर्टानं व्यक्त केलीय.
Nov 19, 2016, 10:13 AM ISTनोटाबंदीच्या निर्णयानंतर आज मोदी सरकारची परीक्षा
केंद्र सरकारने नोटाबंदीचा निर्णय लागू केल्यानंतर मोदी सरकारची आज पहिली परीक्षा आहे. आज पाच राज्यांतील 12 लोकसभा आणि विधानसभेच्या जागांवर पोटनिवडणुकींसाठी मतदान होत आहे.
Nov 19, 2016, 09:02 AM ISTनोटाबंदीबाबत बदलणारे निर्णय आणि धोरणं
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 18, 2016, 10:14 PM ISTउद्या सर्वसामान्यांना 'नोटाबदली' बंद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 18, 2016, 10:13 PM ISTनोटा अदलाबदलीबाबत 24 नोव्हेंबरला मोठा निर्णय?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 18, 2016, 07:34 PM ISTनागपूरात कॅशियरचा हार्ट अॅटॅकने मृत्यू
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 18, 2016, 06:50 PM ISTऔरंगाबादमध्ये चलनतुटवड्याचा फटका सिंगल स्क्रीन थिएटरला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 18, 2016, 06:46 PM ISTनोटबंदीचे समर्थन केले ८२ टक्के लोकांनी
सामान्यांना त्रास होत असल्याच्या नावाने विरोध पक्ष बोटं मोडत असून याचं राजकारण करत आहेत. पण बहुतांशी लोकांनी या निर्णयाला योग्य म्हटले आहे.
Nov 15, 2016, 06:51 PM ISTदोन दिवसांत एसबीआयमध्ये जमा झाले तब्बल ५३ हजार कोटी रुपये
सरकारकडून काळापैसा आणि भष्ट्राचारावर आळा घालण्याच्या उद्देशाने ५०० आणि १०००च्या नोटांवर बंदी घालण्यात आलीये. यामुळे सर्वसामान्यांचे हाल होत असले तरी बँकासाठी सकारात्मक ठरतोय.
Nov 12, 2016, 02:00 PM IST