नोट बदलायला गेलेला तरूण बॅंक मॅनेजरला चावला
दोन दिवस नोटा बदलून न मिळाल्यामुळे दोन तरुण चक्क बँक मॅनेजरला चावलेत. उत्तर प्रदेशच्या सलेमपूरमध्ये ही घटना घडली आहे. युनियन बँकेमध्ये गेल्या दोन दिवसांपासून नोटांचा तुटवडा आहे. यामुळे रज्जू आणि हमीद यांना नोटा बदलून मिळाल्या नाहीत. याचा राग मनात धरून या दोघांनी बँक मॅनेजर सुनील जयस्वाल यांच्यावर हल्ला केला.
Nov 18, 2016, 09:24 PM ISTनोटा अदलाबदलीबाबत 24 नोव्हेंबरला मोठा निर्णय?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 18, 2016, 07:34 PM ISTनागपूरात कॅशियरचा हार्ट अॅटॅकने मृत्यू
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 18, 2016, 06:50 PM ISTऔरंगाबादमध्ये चलनतुटवड्याचा फटका सिंगल स्क्रीन थिएटरला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 18, 2016, 06:46 PM IST'नोटाबंदी'नंतर चर्चेत आलेली सोनम गुप्ता नक्की आहे तरी कोण? पाहा...
नोटाबंदीच्या निर्णयानंतर अनेक चेहरे पडले. पण, कुणालाही न दिसणारा एक चेहरा मात्र सारखा समोर येत होता. तो म्हणजे सोनम गुप्ताचा... कोण आहे ही सोनम गुप्ता? आणि ती अचानक चर्चेत का आली? त्याच सोनमची जगभर रंगत गेलेली ही सोशल स्टोरी...
Nov 18, 2016, 11:21 AM IST१००० रुपयांची नवी नोट येणार नाही
पाचशे आणि हजार रुपयांच्या जुन्या नोटा रद्द झाल्यानंतर नवीन १००० रुपयांची नोट येणार असल्याची चर्चा होती. परंतु १००० रुपयांची नवी नोट येणार नसल्याचं केंद्रानं स्पष्ट केलंय.
Nov 17, 2016, 04:24 PM ISTमोदींच्या समर्थनासाठी त्याची 'फ्री कटिंग'ची ऑफर
सध्या अकोल्यात दोन निर्णयांची चर्चा सुरूय... एक निर्णय मोदींचा आणि दुसरी चर्चा सुरूय अशोक कौलकर यांच्या स्पेशल ऑफरची...
Nov 16, 2016, 09:23 AM ISTसाईबाबांच्या चरणी २००० रुपयांच्या नवीन नोटांचा पाऊस
पाचशे आणि हजाराच्या जुन्या नोटा चलनातून रद्द झाल्यानंतरही शिर्डीतील साईबाबांच्या दानपेटीत पडणारा नोटांचा खच काही कमी होताना दिसत नाहीय. उल्लेखनीय म्हणजे, शिर्डीतील दानपेटीत जुन्या नोटांसोबतच नवीन २००० रुपयांच्या नोटांचाही पाऊस पडलाय.
Nov 15, 2016, 04:49 PM ISTकोचीच्या चर्चमधील ही दानपेटी सर्वसामान्यांसाठी खुली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 15, 2016, 04:08 PM ISTजुन्या नोटा बदलू किंवा स्वीकारु नका - रिझर्व्ह बँकेचे जिल्हा बँकांना आदेश
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 15, 2016, 04:07 PM ISTनोटा रद्द करण्याच्या निर्णयावर राजकीय खलबतं
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 15, 2016, 04:06 PM ISTजिल्हा बँकांमध्ये नोटा बदली आणि स्वीकारण्यावर बंदी का?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 15, 2016, 04:04 PM ISTसोशल मीडियावरील या व्हायरल फोटोमागचे सत्य
सरकारने नोटाबंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर मोठ्या प्रमाणात काळा पैसा बाहेर येत असल्याच्या घटना घडतायत. गुवाहाटीमध्ये गटारात नोटांचा खच पडलेला आढळला, तर पुण्यात कचऱ्या महिला सफाई कामगाराला रोख रक्कम आढळली. गंगेतही मोठ्या प्रमाणात नोटा फेकल्याचे समोर आले.
Nov 15, 2016, 02:23 PM ISTपैसे अदला-बदली करणाऱ्यांच्या बोटांवर शाई लागणार
बँकेत वारंवार जाऊन पैसै काढणाऱ्यांची संख्या वाढल्यानं आता सरकारनं बँकेत पैसे काढल्यावर बोटावर निवडणुकीप्रमाणे शाई लावण्याचा निर्णय घेताय.
Nov 15, 2016, 01:12 PM ISTही वेबसाईट सांगेल कोणत्या एटीएममध्ये आहे कॅश
सध्या देशभरात विविध एटीएममध्ये लांबच लांब रांगा लागल्या. नोटांच्या तुटवड्यामुळे अनेकांना रांगेत उभे राहूनही पैसे मिळत नाहीयेत. एटीएमच्या बाहेर लागणाऱ्या रांगा कमी होण्याचं नाव घेत नाहीयेत.
Nov 15, 2016, 12:48 PM IST