nsa

मोदींच्या 'जेम्स बाँड'ची ताकद वाढणार, मदतीला मराठमोळे पडसलगीकर

 मुंबईचे माजी पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर

Oct 30, 2019, 09:02 AM IST

अजित डोवाल यांच्या 'त्या' फोटोवर गुलाम नबी आझाद यांची टीका

पैसे दिले की कोणालाही सोबत घेता येते

Aug 8, 2019, 11:02 AM IST

काश्मीरच्या नागरिकांसोबत जेवण करताना NSA अजित डोवाल यांचा व्हिडिओ व्हायरल

अनुच्छेद ३७० रद्द झाल्यानंतर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजीत डोवाल काश्मीरच्या शोपियामध्ये

Aug 7, 2019, 06:18 PM IST

एनएसए अजित डोवाल यांना कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा

अजित डोवाल हे सर्जिकल स्ट्राईकचे मास्टर माईंड आहेत.

Jun 3, 2019, 01:48 PM IST

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकली तर आता खैर नाही!

आरोपींवर कठोर कारवाई करण्यात येईल

Aug 18, 2018, 12:22 PM IST

भारत-पाक सुरक्षा सल्लागारांची चर्चा!

दहशतवाद आणि चर्चा एकाच वेळी होऊ शकत नाही अशी कठोर भूमिका घेणाऱ्या भारतीय बाजूनं पाकिस्तानशी सगळेच संपर्क तोडून टाकल्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळालाय.

Jan 13, 2018, 08:58 AM IST

'भारत आणि पाकिस्तानच्या सुरक्षा सल्लागारांमध्ये झाली चर्चा'

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 12, 2018, 02:14 PM IST

'भारत आणि पाकिस्तानच्या सुरक्षा सल्लागारांमध्ये झाली चर्चा'

 दहशतवाद आणि चर्चा एकाच वेळी होऊ शकत नाही अशी कठोर भूमिका घेणाऱ्या भारतीय बाजूने पाकिस्तानशी सगळेच संपर्क तोडून टाकल्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

Jan 12, 2018, 01:22 PM IST

पाकिस्तानला धडा शिकवण्याचा पंतप्रधान मोदींनी घेतला निर्णय

विनाश काले विपरीत बुद्धी अशी जी म्हण प्रचलीत आहे ती पाकिस्तानच्या बाबतीत खरी ठरते. भारतामध्ये हिंसा पसरवण्याचा पाकिस्तानकडून सतत प्रयत्न होत असतो. शस्त्रसंधीचं पाकिस्तानकडून सतत उल्लंघन होतं आहे. भारतानेही चोख प्रत्युत्तर देत पाकिस्तानच्या १४ चौक्या उद्धवस्त केल्या. 

Nov 3, 2016, 09:24 AM IST

बँकॉकमध्ये भारत-पाकिस्तान राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची चर्चा

थायलंडची राजधानी बँकॉकमध्ये रविवारी भारत आणि पाकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची बैठक पार पडली. भारताकडून राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोव आणि पाकिस्तानचे नसीर खान या बैठकीत सहभागी होते. 

Dec 7, 2015, 08:35 AM IST

अणूबॉम्ब पडला तर तुम्ही पण मराल अजीज साहेब : अब्दुल्ला

 जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला यांनी भारताला अणूबॉम्बची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार सरताज अजीज यांच्यावर चांगलीच तोफ डागली. 

Aug 27, 2015, 08:49 PM IST

पाकिस्ताननं एनएसए बैठक रद्द करणं दुर्दैवी - राजनाथ सिंह

भारत पाकिस्तान एनएसए बैठक रद्द होण्याला पाकिस्तान कारण असल्याचं, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हंटलं आहे. तर या बैठकीसंदर्भात केंद्र सरकारनं संसदेला विश्वासात घेतलं नसल्याची टीका, काँग्रेसनं केली आहे. 

Aug 23, 2015, 05:22 PM IST

भारत-पाकमध्ये राष्ट्रीय सुरक्षा पातळी चर्चेवर टांगती तलवार

भारत-पाकमध्ये राष्ट्रीय सुरक्षा पातळी चर्चेवर टांगती तलवार

Aug 22, 2015, 08:05 PM IST

अमेरिकेनं दिले होते भाजपच्या हेरगिरीचे आदेश

भारताचा प्रमुख राजकीय पक्ष भाजपसह जगातील सहा प्रमुख पक्षांवर पाळत ठेवण्याचा परवाना अमेरिकेन कोर्टानं २०१० साली नॅशनल सिक्युरिटी एजन्सीला (एनएसए) दिल्याचा गौप्यस्फोट ‘दि वॉशिंग्टन पोस्ट’ या प्रमुख अमेरिकन वृत्तपत्रानं केलाय.

Jul 2, 2014, 10:14 AM IST