nusrat jahan

घटस्फोट झाल्यानंतर महिला खासदारचं प्रियकरासोबत रोमांटिक फोटोशूट

नुसरत जहाँ त्यांच्या राजकीय कारकिर्दीपेक्षा खासगी आयुष्यामुळंच जास्त चर्चेत राहिल्या. 

Oct 13, 2021, 01:35 PM IST

पतीपासून विभक्त झाल्यानंतर महिला खासदाराच्या बाळाचा जन्म; आता चर्चा प्रियकराशी लग्नाची

आता मात्र त्या सर्व प्रश्नांची उघडपणे उत्तरं देऊ लागल्या आहेत.

Oct 11, 2021, 01:27 PM IST

बाळाच्या जन्माबाबत Nusrat Jahan, यशचा मोठा खुलासा; ऐकून बसेल धक्का

नुसरत जहाँ आणि यश दासगुप्ता यांच्या नात्याची ही बाजू सर्वांनाच अनपेक्षित

Oct 11, 2021, 11:55 AM IST

बाळाच्या जन्मानंतर Nusrat Jahanकडून Yash Dasgupta सोबतचा रोमँटिक व्हिडीओ शेअर...

पती निखिल जैनपासून वेगळे झाल्यानंतर नुसरतचे नाव यश दासगुप्ताशी जोडले जाऊ लागले.

Sep 4, 2021, 08:14 PM IST

बाळाच्या जन्मानंतर ट्रोलर्सने महिला खासदारला विचारलं, चिमुकल्याचे बाबा कोण?

पतीने सोडल्यानंतर महिला खासदाराने दिला बाळाला जन्म; सोशल मीडियावर ट्रोल 

Sep 3, 2021, 12:19 PM IST

बाळाच्या जन्मानंतर Nusrat Jahan यांची घरवापसी; पाहा पती नव्हे प्रियकराकडे लहानग्याची जबाबदारी

बऱ्याच चर्चा, बरीच रहस्य, नात्यांची गुंतागुंत आणि आरोप- प्रत्य़ारोप या साऱ्या वातावरणानंतर अखेर अभिनेत्री आणि खासदार नुसरत जहाँ (nusrat jahan ) यांनी एका मुलाला जन्म दिला. मागील आठवड्यामध्ये त्यांनी बाळाला ज्नम दिला, ज्यानंतर आता त्यांना रुग्णालयातून रजा देण्यात आली आहे. 

Aug 31, 2021, 05:05 PM IST

नुसरत जहां यांच्या घरी लवकरच येणार गुडन्यूज! या दिवशी होणार छोट्या पाहूण्याचं आगमन

नुसरत जहां यांच्या घरी कुणी तरी येणार येणार गं! आनंदाने घर भरलं

Aug 25, 2021, 03:04 PM IST

नुसरत जहा यांचा प्रेग्नेंसीबद्दल वाद; बेबी बम्पचा फोटो व्हायरल

नुसरत यांच्या फोटोवरून त्या नक्की गरोदर आहेत, असं कळत आहे.

Jun 12, 2021, 09:36 AM IST

नुसरता जहांला फ्रॉड ठरवत भाजप नेत्याचा गंभीर आरोप

मौलाना म्हणतात नुसरत जहांकडे आहे हा पर्याय? 

Jun 12, 2021, 08:10 AM IST

Nusrat Jahan च्या वक्तव्यानंतर पती Nikhil Jain चा धक्कादायक खुलासा

निखिलचा नुसरतच्या अफेअरकडे इशारा?

Jun 11, 2021, 07:01 AM IST

'ते बाळ माझं नाही...' खासदार नुसरत जहां यांच्या पतीकडून धक्कादायक खुलासा

नुसरत जहां यांच्या प्रेग्नेंसी आणि नात्याबद्दल जोरदार चर्चच रंगत आहे. 

Jun 8, 2021, 07:11 AM IST

नुसरत जहां प्रग्नेंट, पती निखिल जैनपासून गेल्या सहा महिन्यांपासून दूर

नुसरत जहांच्या आयुष्यात नेमकं काय सुरू आहे?

Jun 7, 2021, 08:27 AM IST

TMC च्या या खासदार एका पोस्टमुळे सोशल मीडियावर चर्चेत

नुसरत जहाँ यांची ही पोस्ट व्हायरल

Apr 28, 2021, 10:15 PM IST