क्रिकेटमध्ये महाविक्रम, एकदिवसीय सामन्यात पहिल्यांदाच असं घडलं
Australia vs Englad First ODI : ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडदरम्यान पाच एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. यातल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या ऑलराऊंडरने महाविक्रम रचलाय.
Sep 20, 2024, 08:05 PM ISTक्रिकेटची खेळपट्टी 22 यार्डच का असते? 20 किंवा 24 यार्ड का नाही? काय आहे नियम
Why is the cricket pitch only 22 yards : भारतात सर्वाधिक लोकप्रिय खेळ म्हणजे क्रिकेट. आपल्या देशात क्रिकेट म्हणजे धर्म मानला जातो. देशात क्रिकेटचा कोणताही सामना असो, स्टेडिअम प्रेक्षकांनी हाऊसफुल असतं. क्रिकेटबद्दल अनेक मनोजरंक माहिती आहे.
Aug 5, 2024, 09:23 PM IST
भले भले आले पण...वनडे क्रिकेटमधील 'हे' रेकॉर्ड मोडणं अशक्यच
क्रिकेट हा भारतात एक लोकप्रिय खेळ असून तो आवडीनं खेळला जातो. आपण सगळेच क्रिकेटचे सामने मोठ्या आवडीनं पाहतो. बरेच क्रिकेटपटू आपल्याला आवडतात आणि आपल्याला त्यांच्याबद्दल बऱ्याच गोष्टी माहित करुन घेण्यात रस असतो. पण तुम्हाला माहित आहे का, या क्रिकेटपटूंच्या विक्रमांबद्दल? जाणून घ्या त्यांनी कोणकोणत्या गोष्टीत विक्रम रचला.
May 10, 2024, 05:08 PM ISTदक्षिण आफ्रिकेत 'हा' पराक्रम करणारा ठरला पहिलाच इंडियन बॉलर
IND vs SA 1st ODI : चौथ्याच वनडे सामन्यात अर्शदीपने (Arshdeep singh) कोणालाही न जमणारं काम करून दाखवलं आहे.
Dec 17, 2023, 07:15 PM ISTदक्षिण आफ्रिकेच्या टी-20 सिरीजमध्ये 'या' 3 खेळाडूंना प्लेइंग 11 मध्ये संधी मिळणं कठीण
भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा 10 डिसेंबर ते 7 जानेवारी दरम्यान होणार आहे. या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर टीम इंडियाला 3 टी-20 आंतरराष्ट्रीय, 3 एकदिवसीय आंतरराष्ट्रीय आणि 2 कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे. सूर्यकुमार यादव टी-20 मालिकेत, केएल राहुल एकदिवसीय मालिकेत आणि रोहित शर्मा कसोटी मालिकेत भारतीय संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे.
Dec 7, 2023, 02:03 PM ISTविराट कोहली जितक्या धावा ठोकेल तेवढं डिस्काउंट, बिर्याणी चक्क 7 रुपयाला!
Biryani price according to Virat Kohli's runs : विराट कोहलीच्या फॅनला मकबूल बिर्याणीची ऑफर, कोहलीच्या जितक्या धावा मोजल्या जातील, तितकीच तुम्हाला बिर्याणीवर सूट मिळेल, असं दुकानदाराने दुकानाबाहेर बॅनर लावला होता.
Nov 3, 2023, 05:15 PM ISTविराटची शतकाची हाव भारताला महागात? ...तर Points Table मध्ये झाली असती मोठी उलथापालथ
Slow Innings By Virat Kohli Against Bangladesh: विराट कोहलीने बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात शतक झळकावलं खरं पण या शतकांसाठी विराटने अनेक एकेरी आणि दुहेरी धावा नाकारत स्वत:कडे स्ट्राइक ठेवली.
Oct 21, 2023, 01:47 PM IST6 वर्षानंतर मैदानात पहिल्यांदाच दिसलं हे चित्र! विराटला पाहताच पुणेकर चेकाळले; पाहा Video
World Cup 2023 India vs Bangladesh Virat Kohli: बांगलादेशची फलंदाजी सुरु असतानाच सामन्यातील 9 व्या ओव्हरला हा संपूर्ण प्रकार घडला. सोशल मीडियावर याची तुफान चर्चा आहे.
Oct 19, 2023, 04:01 PM ISTरविचंद्रन आश्विनचा निशाणा कोणावर? म्हणतो 'मी टॅटू असलेला खेळाडू नसलो तरी..'
Ravichandran Ashwin Statement : आर. आश्विनने टीममध्ये संधी मिळाल्याने आनंद व्यक्त केला आहे. त्यावेळी त्याने केलेलं एक वक्तव्य सध्या चर्चेत आहे.
Sep 22, 2023, 06:52 PM ISTWorld Cup : कोणत्या टीमने आत्तापर्यंत किती वर्ल्ड कप जिंकलेत? पाहा
World Cup : कोणत्या टीमने आत्तापर्यंत किती वर्ल्ड कप जिंकलेत? पाहा
Sep 20, 2023, 11:21 PM ISTसंजू नाराज! त्याची Insta पोस्ट पाहून चाहते म्हणाले, 'मुंबई इंडियन्सकडून खेळत असता तर...'
Sanju Samson Cryptic Social Media Post: वर्ल्डकपच्या संघामध्ये स्थान न दिल्यानंतर आशिया खेळांसाठीच्या संघातूनही त्याला डावलण्यात आलं. आता ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतही त्याला संधी नाकारण्यात आली आहे.
Sep 20, 2023, 10:51 AM ISTटीम इंडियाच्या ODI World Cup जर्सीचे फोटो लीक, नव्या जर्सीत दिसणार अनेक बदल
टीम इंडिया एशिया कपच्या फायनलमध्ये धडक मारली आहे. एशिया कपमधल्या या कामगिरीचा टीम इंडियाला एकदिवसीय विश्वचशक स्पर्धेत फायदा होणार आहे. पुढच्याच महिन्यात म्हणजे ऑक्टोबरला भारतात विश्वचषक स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेत टीम इंडिया नव्या जर्सीसह उतरणार आहे.
Sep 15, 2023, 10:08 PM ISTAsia Cup 2023: बाबर-रिझवान विसरा, टीम इंडियाला धोका 'पाकिस्तानी चाचा'पासून...
Asia Cup India vs Pakistan : एशिया कप स्पर्धेत करोडो क्रिकेटप्रेमींचं लक्ष लागलं आहे ते भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याकडे. पाकिस्तानने पहिल्या सामन्यात नेपाळचा धुव्वा उडवत दमदार सुरुवात केली आहे. या सामन्यात पाकिस्तानी चाचा नावाने ओळखल्या जाणाऱ्या फलंदाजाने तुफान फटकेबाजी केली.
Sep 1, 2023, 05:30 PM ISTएकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू कोण?
Highest Individual Score In ODI: सर्वाधिक धावा करणाऱ्या टॉप 10 पैकी 4 फलंदाज भारतीय आहेत.
Aug 10, 2023, 11:55 AM ISTकसोटी क्रिकेटमध्ये कासवगतीने खेळणारे 10 क्रिकेटपटू, एकाने दीड तासात केल्या होत्या 5 धावा
Test Cricket : एकदिवसीय (ODI) आणि टी20 (T20) या झटपट क्रिकेटच्या काळातही कसोटी क्रिकेट (Test Cricket) आपला वेगळं स्थान टिकवून आहे. कसोटी क्रिकेटमध्ये खेळणं हे प्रत्येक क्रिकेटर्सचं स्वप्न असतं. तंत्रशुद्ध फलंदाजी, अनुभव यांचा कस खऱ्या अर्थाने कसोटी क्रिकेटमध्ये लागतो. जलदगती धावांपेक्षा खेळपट्टीवर टिकून राहण्याला इथं महत्व असतं. पण काही क्रिकेटपटू असेही आहेत जे तासनतास खेळपट्टीवर उभे राहिलेत, पण अगदीच कासवगतीने धावा केल्या आहेत. आज आम्ही तुम्हाला अशाच 10 खेळाडूंची नावं सांगणार आहोत, ज्यांच्या नावार कसोटी क्रिकेटमध्ये धीम्या खेळाचा विक्रम जमा आहे.
Jul 18, 2023, 09:23 PM IST