offers

महाराष्ट्रातला पाऊस 'मेड इन चायना'

दुष्काळाग्रस्त मराठवाड्याला चीनने मदतीचा हात देऊ केला आहे. जर महाराष्ट्रा सरकारने होकार दिला तर, कृत्रिम पावसाचे तंत्रज्ञान ‘क्लाऊड सीडिंग’ उपलब्ध करुन देणं, तसेच हवामान विभागातील कर्मचाऱ्यांना त्याबाबतचे प्रशिक्षण देण्याची ऑफर चीनने महाराष्ट्र सरकारला दिली आहे. यामुळे पुढील वर्षी मराठवाडा दुष्काळमुक्त होईल असा विश्वास चीनने दर्शविला आहे.

Jun 20, 2016, 09:02 PM IST

केजरीवालांचा वेमुलाच्या भावाला नोकरीचा प्रस्ताव

दिल्ली सरकारने रोहित वेमुला याच्या भावापुढे नोकरीचा प्रस्ताव ठेवला आहे. केजरीवाल यांनी रोहितच्या आईची दिल्लीत २४ फेब्रुवारी रोजी भेट घेतली होती. यावेळी रोहितच्या भावाला नोकरी देणार असल्याचे आश्वासन केजरीवाल यांनी दिले होते. रोहितचा भाऊ राजा याने पदवीचे शिक्षण घेतले आहे.

Apr 12, 2016, 11:41 PM IST

खुशखबर! लॅपटॉप किंवा कंप्युटर खरेदी करा फक्त १ रुपयात

संगणक हा आताचा लोकप्रिय आणि गरजेचा विषय बनला आहे.

Mar 22, 2016, 07:44 PM IST

खुशखबर! होळीसाठी फ्लिपकार्डची जबरदस्त ऑफर

होळीचा उत्साह जवळ येतोय. तुम्ही ही होळी खेळण्याचाठी उत्साही असाल पण फ्लिपकार्ड आणि सॅमसंग गॅलेक्सी तुमचा उत्साह आणखी वाढवणार आहे.

Mar 22, 2016, 03:56 PM IST

गोविंदा मागणार त्या युवकाची माफी

एका युवकाला कानाखाली लगावल्यामुळे गोविंदा मागणार माफी.

Feb 9, 2016, 05:31 PM IST

बिग बिलियन डेज: १० तासांत १० लाख वस्तूंची विक्री, फ्लिपकार्टचा दावा

ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टनं दावा केलाय की, बिग बिलियन डेज सेलच्या पहिल्या १० तासांच्या आता त्यांनी १० लाखांच्या वस्तूंची विक्री केलीय. कंपनीनुसार देशभरातील लोकांनी वेबसाईटवर ६० लाख वेळा भेट दिली. कंपनीनं हे सुद्धा सांगितलंय की, आम्ही प्रति सेकंद २५ वस्तू विकल्या.

Oct 13, 2015, 07:56 PM IST

रेस्टॉरंटची अनोखी ऑफर, 'मिनी स्कर्ट घाला, बिलात सूट मिळवा'

एका चिनी रेस्टॉरंटमध्ये महिला ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनोखी शक्कल लढवण्यात आली आहे. रेस्टॉरंटच्या मालकानं ऑफर दिली आहे की, महिला जेवढा मिनी स्कर्ट घालणार, तेवढी तिला बिलात सूट मिळणार. ही ऑफर चीनच्या जिनान शहरातील यांग जिया हॉटपॉट रेस्टॉरंटमध्ये देण्यात येत आहे. या रेस्टॉरंटमधील कर्मचारी महिलेच्या स्कर्टची लांबी मोजतात आणि त्यानुसार त्या महिलेला बिलात डिस्काउंट दिलं जातं. 

May 19, 2015, 05:54 PM IST

स्टेट बँकचं पर्सनल लोन होमलोनच्या व्याजदराने

स्टेट बँक ऑफ इंडिया आपल्या ग्राहकांना बंपर ऑफर देण्याच्या प्रयत्नात आहे. कस्टमर्सला पर्सनल, टॉप अप लोनवरही तेवढंच व्याज लावलं जाणार आहे, जेवढं ते होमलोनवर देत आहेत. मात्र देशातील सर्वात मोठी बँक समजल्या या बँकेची ही ऑफर मर्यादीत काळापर्यंतच आहे.

Mar 12, 2015, 02:01 PM IST

राष्ट्रवादी काँग्रेसचा भाजपला बाहेरून पाठिंबा – प्रफुल्ल पटेल

राज्यात स्थीर सरकार असावी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भारतीय जनता पक्षाला बाहेरून पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी मुंबईत पत्रकारशी बोलताना ही माहिती दिली. 

Oct 19, 2014, 03:20 PM IST

BSNLची धमाल ऑफर, प्रत्येक रिचार्जवर फुल टॉक टाइम!

नवी दिल्लीः सार्वजनिक क्षेत्रातील दूरसंचार कंपनी ‘बीएसएनएल’ने दिवाळीच्या तोंडावर ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक ऑफर देऊ केल्या आहे. त्यापैकी एक ऑफर म्हणजे कंपनीने व्हिडिओ कॉल्सचे दर हे व्हॉइस कॉलच्या बरोबरीने केले आहे. त्याचबरोबर टॉप अप रिचार्जवर फुल टॉक टाइम देण्याचा प्रयत्न करत आहे.

Oct 5, 2014, 03:50 PM IST

स्पाईस जेटची स्वस्तात प्रवासाची स्कीम

उत्सवानिमित्त स्पॉईस जेटने प्रवाशांना मोठी सूट देण्याची योजना केली आहे. या योजनेनुसार देशांतर्गत प्रवासाठी फक्त 1,888 रूपये तिकीट आकारलं जाणार आहे. 

Aug 25, 2014, 06:16 PM IST

`उत्तराखंडच्या पीडितेशीच करायचंय लग्न`

या परिस्थितीत मात्र माणुसकीचा चेहरा बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळाला. विविध राज्यातून मदतीचे हात आले. प्रत्येकानं आपाल्याला शक्य होईल तेवढी मदत करण्याची तयारीही दाखविली.

Jul 1, 2013, 12:52 PM IST