भाजपच्या धास्तीमुळे शिवसेनेवर नेत्यांचे मंत्रिपद रद्द करण्याची नामुष्की
भाजपच्या धास्तीमुळे शिवसेनेवर नेत्यांचे मंत्रिपद रद्द करण्याची नामुष्की
Feb 25, 2020, 10:35 PM ISTभाजपच्या धास्तीमुळे शिवसेनेवर नेत्यांचे मंत्रिपद रद्द करण्याची नामुष्की
राज्य शासनामार्फत जारी करण्यात आलेल्या रवींद्र वायकर आणि अरविंद सावंत यांच्या नियुक्तीचा आदेशात वेतन, भत्ते आणि सुविधा यांचा उल्लेख होता.
Feb 25, 2020, 05:52 PM ISTविधानसभेने थांबवला २१ आमदारांचा पगार
लाभाच्या पदावर असल्याच्या कारणावरून कर्नाटक विधानसभेने तब्बल २१ आमदारांचे पगार थांबविण्याचे आदेश सोमवारी दिले. राज्या सचिवालयाच्या अकाऊंट विभागाने हे आदेश दिले आहेत. विशेष असे की, पगारासोबतच आमदारांना मिळणारे भत्तेही थांबविण्याचे आदेश आहेत.
Sep 26, 2017, 11:14 AM IST