ममता बॅनर्जींना दिल्लीत नेणार - ओमर अब्दुल्ला
भाजपचा विरोध करणाऱ्या सर्व पक्षांना एकत्र आणण्याचा आम्ही प्रयत्न करणार
Jul 28, 2018, 01:53 PM ISTओमर अब्दुल्लांनी पूर्ण केलं फिटनेस चॅलेंज, सोशल मीडियावर ट्रोल
या व्हिडिओत अब्दुल्ला श्रीनगरच्या एका जीम ट्रेनरच्या देखरेखीखाली वर्कआऊट करताना दिसत आहेत.
Jun 7, 2018, 04:35 PM ISTपहिल्या पत्नीला तलाक देऊन उमर अब्दुल्लांना करायचं आहे दुसरं लग्न
१ डिसेंबर १९९४ मध्ये उमर अब्दुल्ला यांचा विवाह पायल यांच्यासोबत झाला होता. मात्र, पती पत्नींमध्ये दुरावा आल्याने २००७पासून आपल्याला कौटुंबिक स्वास्थ्य मिळत नाही, असे उमर यांनी न्यायालयात म्हटले आहे.
Mar 3, 2018, 01:59 PM IST२०१९ सालीही भाजपच्याच हाती सत्ता, अब्दुल्लांचं ट्विट
२०१९ सालीही भाजपच्याच हाती सत्ता, अब्दुल्लांचं ट्विट
Aug 8, 2017, 11:39 PM IST२०१९ सालीही भाजपच्याच हाती सत्ता, अब्दुल्लांचं ट्विट
विरोधकांची एकी म्हणजे नुसता आभास असून २०१९ च्या लोकसभा निवडणुकीनंतर पुन्हा एकदा भाजपचीच सत्ता येईल, असे संकेत जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिलेत.
Aug 8, 2017, 10:45 PM IST'२०१९ विसरा आता २०२४ निवडणुकीची तयारी करा'
५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपचं यश पाहता विरोधकांनी २०१९च्या निवडणुकीचा विचार सोडून आता २०२४ मधील निवडणुकीची तयारी करण्यास सुरुवात करावी अशी प्रतिक्रिया जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली आहे.
Mar 11, 2017, 12:21 PM ISTकाश्मीरमधल्या विरोधी पक्षाच्या शिष्टमंडळाने घेतली पंतप्रधानांची भेट
काश्मीरमध्ये गेल्या दीड महिन्यापासून सुरू असलेल्या हिंसाचारात 67 जणांचा बळी गेला. 45 दिवसांपासून खोऱ्यातल्या 10 जिल्ह्यामध्ये संचारबंदी लागू आहे. या चिघळलेल्या परिस्थितीवर तोडगा काढण्याची विनंती करण्यासाठी आज काश्मीरमधल्या विरोधी पक्षांच्या नेत्यांचं शिष्टमंडळाने दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली आहे.
Aug 22, 2016, 10:52 AM ISTदादरी हत्याकांड : पंतप्रधानांनी नाही पण, राष्ट्रपतींनी सोडलं मौन!
उत्तर प्रदेशातल्या दादरीतल्या घटनेची पंतप्रधानांनी चुप्पी साधली असतानाच राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी मात्र या प्रकरणाची दखल घेतलीय.
Oct 7, 2015, 04:55 PM ISTमोदींना सिद्धूसाठी ट्विट करता येतं पण 'दादरी'बाबत नाही - ओमर अब्दुल्ला
जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी एक प्रश्न उपस्थित केलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज भाजपचे खासदार आणि प्रसिद्ध क्रिकेट समालोचक नवज्योत सिंह सिद्धू यांच्या तब्येतीबाबत ट्विट केलं. त्यावरूनच ओमर अब्दुल्ला यांनी पंतप्रधानांना टार्गेट केलंय. पंतप्रधानांना सिद्धू यांच्या तब्येतीबाबत ट्विट करायला वेळ आहे पण अखलाकच्या हत्येबाबत नाही.
Oct 7, 2015, 04:12 PM ISTगायीला व्हायचंय इंजीनिअर! परीक्षेचं हॉल तिकीट मिळालं
आता एक आश्चर्यजनक बातमी... आता गाईला इंजीनिअर व्हायचंय... हे आम्ही नाही म्हणत तर जम्मू काश्मीरमध्ये चक्क गाईच्या नावानं हॉल तिकीट जारी करण्यात आलंय. पुढच्या आठवड्यात होणाऱ्या परीक्षेसाठी हे हॉल तिकीट जारी करण्यात आलंय.
May 3, 2015, 09:55 AM ISTझारखंड, काश्मीरमध्ये चौथ्या टप्प्यातील मतदानास सुरूवात
झारखंड आणि जम्मू-काश्मीरमध्ये चौथ्या टप्प्यातील मतदानास रविवारी सकाळी सुरूवात झाली. जम्मू-काश्मीरमध्ये १८ जागांसाठी मतदान होत असून १८२ उमेदवारांचे भविष्य मतपेटीत बंद होईल. १८९० मतदान केंद्रावर १४ लाखांहून अधिक मतदार मतदानाचा हक्क बजावतील.
Dec 14, 2014, 11:07 AM ISTजलप्रलयात अडकलेल्या भारताच्या स्वर्गाला केंद्राकडून हजार कोटींचं पॅकेज
पूरस्थितीमुळे जम्मू काश्मीर हे भारताचं नंदनवन सध्या धोक्यात आहे. पुरानं आतापर्यंत १६० पेक्षा जास्त जणांचे बळी घेतलेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल जम्मू काश्मीरला भेट देत १००० कोटींचं पॅकेज जाहीर केलंय.
Sep 8, 2014, 10:47 AM ISTजन्नतमध्ये ‘जलप्रलय’: बळींची संख्या 160वर, पंतप्रधान दाखल
पंतप्रधान नरेंद्र मोदी जम्मू-काश्मीरमध्ये पूरग्रस्त भागाचा दौरा करण्यासाठी दाखल झाले आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये पूराचा कहर सुरूच आहे. पूरातल्या बळींची संख्या आता 160 वर गेलीय.
Sep 7, 2014, 11:16 AM ISTजन्नतमध्ये 'जलप्रलय'!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 7, 2014, 09:50 AM ISTजम्मू-काश्मीरमधील मृतांची संख्या 160 वर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 7, 2014, 08:42 AM IST