VIDEO । लॉकडाऊनबाबत आताची सर्वात मोठी बातमी
No Lockdown But Strict Rules to follow in Maharashtra
Jan 5, 2022, 11:20 AM ISTBreaking । राज्यात लॉकडाऊन लागणार नाही, निर्बंध कठोर होणार
Coronavirus in Maharashtra : राज्यात लॉकडाऊन लागू होणार नाही. मात्र, निर्बंध कठोर होणार आहेत.
Jan 5, 2022, 10:37 AM ISTVIDEO । निर्बंधांबाबत आज निर्णय, राज्यासाठी नवे आदेश लागू करणार - पवार
Ajit Pawar said that New Guidelines will declare today for Corona Preventation
Jan 5, 2022, 09:00 AM IST170 निवासी डॉक्टरांना कोरोनाची लागण, संसर्ग प्रमाणात मोठी वाढ
Coronavirus : राज्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. ओमायक्रॉननंतर कोरोनाच्या रुग्णात वाढ होत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
Jan 5, 2022, 08:57 AM ISTVIDEO । महाविद्यालये बंद करावीत, कुलगुरुंची मागणी
Corona morbidity: Colleges should be closed, Vice Chancellor demands
Jan 5, 2022, 08:50 AM ISTCoronavirus : निर्बंधांबाबत आज निर्णय, 'राज्यासाठी नवे आदेश लागू करणार'
Ajit Pawar on Maharashtra corona restrictions : देशात आणि राज्यात कोरोना रुग्णांचा आकडा वाढत आहे. राज्यात ओमायक्रॉन (Omicron) हातपाय पसरत असतानाच कोरोनाच्या (Corona) दैनंदिन रुग्णसंख्येतही वाढ होत आहे.
Jan 5, 2022, 08:15 AM ISTरायगडात एकाच शाळेत 15 विद्यार्थी, 2 शिक्षकांना कोरोनाची लागण
Coronavirus in Raigad : रायगड जिल्ह्यात एकाच शाळेतील 17 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.
Jan 5, 2022, 07:49 AM ISTCoronavirus : 20 हजारांचा टप्पा ओलांडला तर लॉकडाऊन; महापौर किशोरी पेडणेकर यांचे संकेत
Coronavirus in Mumbai : कोरोना संसर्ग झपाट्याने वाढू लागला आहे. दररोज कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होताना दिसून येत आहे. तसेच ओमायक्रॉन रुग्णांची भर पडतच आहे.
Jan 4, 2022, 01:24 PM ISTआताची मोठी बातमी । तर मुंबईत कडक निर्बंध, आयुक्तांचा इशारा
Coronavirus in Mumbai : मुंबईत दररोज कोरोनाबाधितांचा आकडा 20 हजारांवर पोहोचल्यास कडक निर्बंध लागू करण्यात येतील, असा इशारा आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी दिला आहे.
Jan 4, 2022, 12:22 PM ISTआमदार धीरज देशमुख यांच्यानंतर रोहित पवार यांना कोरोनाची बाधा
Coronavirus : राज्यातील आणखी दोघा आमदारांना कोरोनाची लागण झाली आहे.
Jan 4, 2022, 10:36 AM ISTशिक्षकाची कोरोना रॅपिड टेस्ट पाझिटिव्ह, तीन दिवस शाळा बंद
Teacher Rapid Test Positive : शिक्षकाची कोरोना रॅपिड टेस्ट पाझिटिव्ह आल्याने मनमाडच्या इंडियन हायस्कुलमध्ये चिंता व्यक्त करण्यात आली आहे.
Jan 4, 2022, 07:59 AM ISTकोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात कठोर निर्बंध लागण्याची शक्यता
Coronavirus in Pune : वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा पुण्यामध्ये कठोर निर्बंध लागण्याची शक्यता आहे.
Jan 4, 2022, 07:32 AM ISTcorona Update News : तर कठोर निर्णय घ्यावे लागतील, अजित पवार यांचे संकेत
रेल्वेत होत असलेल्या गर्दीबाबत मुख्यमंत्री गंभीर
Jan 3, 2022, 03:09 PM ISTघाबरू नका; दोन महिन्यांच्या आत नव्या व्हेरिएंटवर नियंत्रण
सरकारने जनतेला थोडा दिलासा देण्यास सुरुवात केलीये.
Jan 2, 2022, 09:43 AM ISTCoronaचे टेन्शन ! राज्यात 10 मंत्री आणि 20 आमदारांना कोरोना, नेतेच सुपर स्प्रेडर
Coronavirus in Maharashtra राज्यात कोरोनाचा पुन्हा उद्रेक होताना दिसून येत आहे. राज्यात 10 मंत्री आणि 20 आमदारांना कोरोना झाल्याचे अजित पवार यांनी सांगितले.
Jan 1, 2022, 01:22 PM IST