ओमायक्रॉनसाठी नवीन लस शोधलीच पाहिजे; तज्ज्ञांचा सूचक इशारा
ओमायक्रॉनचा प्रसार जसा वाढला तसं लसीकरण झालेल्या लोकांची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी बूस्टरचा वापर केला जाऊ लागला.
Jan 30, 2022, 01:55 PM ISTVIDEO | नथुराम गोडसेची भूमिका केल्याचा पश्चाताप : अमोल कोल्हे
ncp amol kolhe reaction over to why i killed gandhi film
Jan 29, 2022, 09:40 PM IST'कोरोनाची लस घेतली असती तर'... मृत्यूपूर्वी त्याचा प्रत्येकाला विचार करायला लावणारा संदेश
तुम्ही ही चुक करू नका जी या व्यक्तीनं केलीय, अखेरच्या क्षणी त्याला याचा पश्चाताप झाला आणि म्हणाला... मी लस घेतली असती तर'
Jan 28, 2022, 09:52 PM ISTराज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत घट, पण मृत्यूच्या संख्येने चिंता वाढली
६ ऑक्टोबरनंतर पहिल्यांदाच राज्यात मृत्यूच्या संख्येत वाढ झाली आहे
Jan 28, 2022, 09:10 PM ISTImmunity Power वाढवण्यासाठी या 5 गोष्टी मदत करतील!
कोरोनाची लाट पुढच्या काळातही येऊ शकते. अशा कठीण काळाच तुमची रोग प्रतिकारशक्तीच तुम्हाला या महामारीपासून वाचवण्यास मदत करू शकते.
Jan 28, 2022, 02:05 PM ISTओमायक्रॉननंतर आता सापडला नवा कोरोना
नवीन कोरोना व्हायरस खूप संसर्गजन्य आहे आणि 3 पैकी 1 संक्रमित रुग्णाचा मृत्यू होऊ शकतो. हा नवा कोरोना दक्षिण आफ्रिकेत सापडला आहे.
Jan 28, 2022, 12:18 PM ISTVIDEO | अलिबागमधील पांढऱ्या कांद्याला वातावरणाचा फटका
environmental blow to white onions in alibag
Jan 27, 2022, 10:55 PM ISTप्लास्टिकवर ८ दिवस तर त्वचेवर 'इतके' तास जिवंत रहातो Omicron, संशोधनात आलं समोर
Omicron ने जगभरात हातपाय पसरले आहे, अशात संशोधनातून एक मोठी माहिती समोर आली आहे
Jan 27, 2022, 09:29 PM ISTतुमच्या त्वचेवर इतके तास जिवंत राहतो Omicron
नुकत्याच झालेल्या एका अभ्यासानुसार, ओमायक्रॉन कोरोना व्हायरसच्या पूर्वीच्या व्हेरिएंटपेक्षा प्लास्टिक आणि त्वचेवर जास्त काळ टिकतो असं दिसून आलंय.
Jan 27, 2022, 08:50 AM ISTओमायक्रॉनचा मेंदूवर होतोय परिणाम; काय आहे नेमकं Brain Fog?
Oxford Universityच्या संशोधकांच्या मते, हे ओमायक्रॉनचं असं लक्षण आहे जे अनेक महिने दिसून येतं. याचा थेट परिणाम माणसाच्या मेंदूवर होतो.
Jan 26, 2022, 08:20 AM ISTकोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका पाहता DGCI कडून औषध विक्रेत्यांना सूचना
भारतासह जगात सध्या कोरोनाची तिसरी लाट पसरली आहे. त्यामुळे भारतात दररोज हजारो नवी प्रकरणं समोर येतंय. याच पार्श्वभूमीवर ड्रग कंट्रोल जनरल ऑफ इंडिया यांनी औषधांच्या बड्या विक्रेत्यांसोबत बैठक घेऊन आवश्यक सूचना दिल्या.
Jan 26, 2022, 07:57 AM ISTOmicron चं नवीन लक्षण आलं समोर, शरीराच्या या भागांवर होतोय परिणाम
देशात कोरोनाची तिसरी लाट शिगेला पोहचली आहे, अशात ओमायक्रॉनची नविन लक्षणं समोर आली आहेत
Jan 25, 2022, 09:31 PM IST