omicron

Omicron BA.2 : भारतात ओमायक्रॉनच्या नव्या स्ट्रेनची एन्ट्री

Omicron subvariant BA.2 भारतात आढळून आला आहे. ज्यामुळे लोकांची चिंता पुन्हा एकदा वाढलीये.

Jan 24, 2022, 02:01 PM IST

अरे बापरे! देशात ओमायक्रॉनचा कम्युनिटी स्प्रेड सुरू?

INSACOGने असा दावा केला जातोय की, ओमायक्रॉनमुळे नवीन प्रकरणांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. आतापर्यंत, ओमायक्रॉनला सौम्य किंवा लक्षणं नसलेला संसर्ग मानलं जातं होतं. मात्र रुग्णालयांसोबतच आयसीयूमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढली आहे. 

Jan 24, 2022, 09:37 AM IST

ओमायक्रॉननंतर कोरोनाचा नवा व्हेरिएंट; या देशांमध्ये आढळलेत रूग्ण

Corona new variant कोरोना व्हायरसच्या आणखी एका व्हेरिएंटचा धोका निर्माण झालाय.  या व्हेरिएंटला BA-2 असं नाव देण्यात आलं आहे. कोरोनाचा हा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉन सारखा वेगाने पसरत असल्याची माहिती आहे.

Jan 24, 2022, 08:42 AM IST
nagpur bjp leader bawankule and pravin darekar critics on nana patole PT2M58S

Video | नाना पटोले यांच्या त्या विधानावरुन भाजप आक्रमक

nagpur bjp leader bawankule and pravin darekar critics on nana patole

Jan 23, 2022, 11:15 PM IST
 Will there be an increase in the income limit of Income Tax PT49S

Video | Income Tax च्या उत्पन्न मर्यादेत वाढ होणार?

Will there be an increase in the income limit of Income Tax

Jan 23, 2022, 11:10 PM IST

कोरोना चाचणीसाठी वापरली जातेय आक्षेपार्ह पद्धत; अनेक देशांचा विरोध

कोरोना चाचणीसाठी अधिकाऱ्यांनी अवलंबलेली ही पद्धत अनैतिक असल्याचंही म्हटलं जातंय.

Jan 23, 2022, 08:04 AM IST
maharashtra education minister varsha gaikwad give statement on ranjitsinh disale PT2M27S

कोरोनामुक्त झाल्यानंतर शरीरात Natural immunity राहते?

एका अभ्यासात असं समोर आलंय की, या व्हेरिएंटने संक्रमित लोकांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती आणि अँटीबॉडीजची पातळी इतर व्हेरिएंटच्या तुलनेत 11 पटीने वाढतेय

Jan 22, 2022, 08:11 AM IST
uncertain rain rffect on shevga vegetables PT3M23S

VIDEO | गावरान चिकनपेक्षाही शेवगा महाग

uncertain rain rffect on shevga vegetables

Jan 21, 2022, 11:20 PM IST