omicron

Corona Update : राज्यात दैनंदिन रुग्णसंख्येत चढ-उतार,तर मुंबईत तिपटीने वाढ

गेल्या वर्षी डिसेंबरमध्येच रुग्णसंख्या वाढली होती, आणि त्यानंतर कोरोनाची दुसरी लाट फोफावली होती

 

Dec 19, 2021, 09:06 PM IST

Omicron चा कहर, या देशात लॉकडाऊनची घोषणा

ओमायक्रॉनने (Omicron) जगभरात हातपाय पसरायला सुरुवात केली आहे

Dec 19, 2021, 08:01 PM IST
Moderna Medical Officer Hints Super Variant From Delta And Omicron Possibility PT1M14S

Video : डेल्टा आणि ओमायक्रॉननंतर आता येतोय सुपर व्हेरिएंट!

Moderna Medical Officer Hints Super Variant From Delta And Omicron Possibility

Dec 19, 2021, 03:55 PM IST

डेल्टा आणि ओमायक्रॉननंतर आता येतोय सुपर व्हेरिएंट!

 कोरोनाचा सुपर व्हेरिएंटही येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.

Dec 19, 2021, 11:56 AM IST

ओमायक्रॉन का वेगाने पसरतोय? तज्ज्ञांनी सांगितलं कारण

डब्ल्यूएचओने असा इशाराही दिला आहे की, ओमायक्रॉनची प्रकरणं 1.5 ते तीन दिवसांत दुप्पट होत आहेत.

Dec 19, 2021, 08:29 AM IST

Omicron ची तिसरी लाट निश्चित! 'या' महिन्यात उद्रेक

भारतात ओमायक्रॉन संक्रमित लोकांची संख्या 126 वर 

Dec 19, 2021, 07:53 AM IST

ओमायक्रॉननं पुन्हा वाढवलं टेन्शन, राज्यात आढळले 8 रुग्ण

ओमायक्रॉननं पुन्हा एकदा वाढवली राज्यात चिंता...

Dec 18, 2021, 08:17 PM IST
 11 Cities In India Found Omicron Postive Patients In last 24 Hours PT3M5S

VIDEO । ओमायक्रॉन व्हेरिएंटचा धोका वाढतोय, काळजी घ्या

11 Cities In India Found Omicron Postive Patients In last 24 Hours

Dec 18, 2021, 11:30 AM IST
Marriage Funcation Can Crub For Rising Omicron Positives PT2M10S

अरे बापरे ! शाळा सुरु झाल्या आणि 16 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण

16 students Corona positive : कोरोनाचा धोका कायम आहे. राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे.  

Dec 18, 2021, 08:42 AM IST

इतर व्हेरिएंटच्या तुलनेत ओमायक्रॉनचं 1 लक्षण वेगळं!

भारतातही 11 राज्यांमध्ये या व्हेरिएंटची 100हून अधिक प्रकरणं नोंदवली गेलीत.

Dec 18, 2021, 08:38 AM IST

देशात बूस्टर डोस देण्याबाबत केंद्र सरकार म्हणालं...

देशातही ओमायक्रॉनचे रूग्ण सापडत असून याला प्रतिबंध म्हणून कोरोना लसीचा बूस्टर डोस देणार का यावर प्रश्न उपस्थित होतायत.

Dec 18, 2021, 07:57 AM IST