कांद्याच्या सालीचे चमत्कारिक फायदे !
अनेकजण कांद्याशिवाय त्यांच्या जेवणाचा विचारच करू शकत नाही. कांद्याचा आहारात विविध स्वरूपात समावेश केला जातो. पण कांदा कापल्यानंतर त्याच्या साली फेकून देण्याआधी हा सल्ला नक्की वाचा कारण कांद्याप्रमाणेच कांद्याची सालदेखील आरोग्यदायी आहे. लसणाइतकीच लसणाची सालदेखील फायदेशीर
Apr 18, 2018, 02:06 PM IST